हिंगोली (Sambhaji Maharaj) : छावा दलाच्या वतीने विनायकराव भिसे पाटील यांच्या पुढाकाराने सलग आठराव्या वर्षी (Sambhaji Maharaj) छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा व भव्य मिरवणुकीचे आयोजन शुक्रवार दि.३१ मे रोजी करण्यात आले आहे. छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळयानिमित्त शुक्रवारी सकाळी १० वाजता दुचाकी रॅली निघणार आहे. सायंकाळी चार वाजता छत्रपती (Shivaji Maharaj) शिवाजी महाराज पुतळयापासुन भव्य मिरवणुक निघणार आहे. मुख्य कार्यक्रमाचे आयोजन महात्मा गांधी चौकात सायंकाळी ८ वाजता करण्यात आले.
सायंकाळी मुख्य सोहळा; छावा दलाचे आयोजन
यावेळी गिरगाव वीर मठ संस्थानचे योगी गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज, सरनोबत नेताजी पालकर यांचे थेट ९ वे वंशज संदीप पालकर, (Sambhaji Maharaj) छत्रपती संभाजी महाराज यांच्या दुधमाता विरमाता धाराऊ यांचे थेट १३ वे वंशज अमितराजे गाडे पाटील, श्रीमंत बाजीराव पेशवे व मस्तानी साहिबा यांचे थेट ८ वे वंशज नवाब शदाबअली बहादुर पेशवा, साहित्यसम्राट डॉ.अण्णाभाऊ साठे यांचे नातु सचिनभाऊ साठे यांची उपस्थिती राहणार आहे.
जन्मोत्सव सोहळयास मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन छावा दलाचे संस्थापक विनायकराव भिसे पाटील, राजु पाटील, पप्पु चव्हाण, जावेद राज, जिल्हाध्यक्ष ऍड.रमेश शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष बालाजी मोरे, कार्याध्यक्ष बालाजी भिसे, दिपक वाघ, गजानन भालेराव, अनिल शिंदे, बाळु पाटील, पंढरीनाथ ढाले पाटील, अविनाश चव्हाण, पिंटु जाधव, विजय इंगळे, प्रा.कल्याणकर, मधुकर ढवळे, ऍड.नागेश अंभोरे, ऍड.डी.पी.भाकरे, ऍड.बी.पी.घनघाव, ऍड.गजानन कोरडे, ऍड.रामदास घोडे, ऍड.वैभव शिंदे, डॉ.वसंतराव मस्के, केशव शिंदे, बद्री पानपट्टे, संतोष हराळ, पंकज होडवे, हनुमान पोले, शिवाजी मार्कड, दत्तराव कवडे, कैलास वडकुते, सुरेश गावंडे, सुरेश जहिराव, गजानन देशमुख, केशव शिंदे, संदिप डांगे, सय्यद जिलानी, गणेश गायकवाड, शिवाजी सरकटे, गुलाब शिंदे, कैलास गावंडे, माधवराव ठोंबे, सुभाष कावरखे, सुनिल वाघ, अमित राटनालु, महेंद्र वाढवे, रामदास अवचार, गजानन हेंबाडे, गोपाल जाधव, संजय बोक्शे, प्रविण मिराशे, गोपाल बोंढारे, संजय भामिरगे, शैलेश उबाळे, सागर गाभणे, भागवत राऊत, बाबडु सातव, पप्पु अडकिने, मंचक कदम, वैजनाथ बोंगाने, जगताप, राजु आगलावे, मंगेश वाबळे, नारायण मुटकुळे, बबन टेकाळे, नागेश खिल्लारे, नागींदर मुळे, मनोज राठोड, ऍड.मुखमाले, गजानन देशमुख, पिंटु गोरे, महादेव हरण, भागवत नायकवाल, गोकुळ सास्ते, अजय मुटकुळे, पप्पु जाधव, पप्पु देवकते, रवि इंगळे, करण शिंदे, मनोज शिंदे, संजय ढोणे, मनोज जाधव, गणेश राजुलवार, शेख आतिक, रवि पवार, सुधिर सोडगीर, देऊ पेरीया, प्रमोद सेगरल्लु, प्रमोद कदम, अशोक जगताप, आसीफ पठाण, संतोष मोहरील, रवि शिंदे, करण शिंदे, पटवेकर महाराज, गोपाल चव्हाण, गजानन गांधिले, सोनु डांगे, प्रमोद जाधव, सचिन नायक, पंकज पोखरे, रवि पवार संतोष पाखरे, विजय शिंदे, रवि डोरले, देविदास शिंदे, गजानन जाधव, गौरव चव्हाण, अजय धुत, आनंद चोपडे, राम पेरिया, सादिक शेख, नसीर पहेलवान, करण मुदीराज, नारायण मुटकुळे, प्रविण मिराशे, रामेश्वर पोले, देवराव बोरुडे, बबनराव जगताप, वैभव सावके, मनोहर सावके, कडुजी डहाळके, प्रविण क्षिरसागर, सुदाम खंदारे, राधेश्याम ढव्हळे, रवि डोरले, सारंगधर भोयर, शरद जाधव, युवराज जाधव, दत्त रवणे, गणेश उफाड, संतोष जगताप, राजु पांढरे व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले आहे.