देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Sand Mafia: वाळू माफिया: अटक करताच पोलीस स्टेशनमधून आरोपी झाला फरार
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा > Sand Mafia: वाळू माफिया: अटक करताच पोलीस स्टेशनमधून आरोपी झाला फरार
विदर्भक्राईम जगतबुलडाणा

Sand Mafia: वाळू माफिया: अटक करताच पोलीस स्टेशनमधून आरोपी झाला फरार

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/07 at 3:00 PM
By Deshonnati Digital Published July 7, 2024
Share
Mafia

वाळू माफिया एम. पी. डी. ए. अॅक्ट प्रकरणातील दुसरा आरोपीला अटक

देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Sand Mafia) : जिल्ह्यात रेती माफियांनी मोठया प्रमाणावर हौदास घातल्याने एम. पी. डी. ए. अॅक्ट मध्ये एका डिग्रस येथील एका वाघाला एका वर्षासाठी अकोला जेलमध्ये स्थानबद्ध करण्यात आले होते. लगेच दुसरा (Sand Mafia) वाळू माफिया वाघ याला अंढेरा पोलिसांनी अटक केली होती. मात्र (Chikhali Police) पोलिसांना चकमा देत तो (Chikhali Police) पोलीस स्टेशन मधून फरार झाला. मात्र त्याचा पाठलाग करीत अखेर त्याच्या जालना येथे मुसक्या आवळल्या. त्यामुळे वाळू माफिया मध्ये चांगलीच धावपळ उडाली आहे.

सारांश
वाळू माफिया एम. पी. डी. ए. अॅक्ट प्रकरणातील दुसरा आरोपीला अटकपाठलाग करत जालनामध्ये मुसक्या आवळल्या

पाठलाग करत जालनामध्ये मुसक्या आवळल्या

अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दे मही खडकपूर्णा नदी पत्रातून मोठया प्रमाणावर (Sand Mafia) वाळू माफियां हे कोणालाही न जुमानता रात्रभर (Illegal sand) अवैध वाळूची वाहतूक करतात . याबाबत पोलीस प्रशासान, महसुल प्रशासन यांनी अनेक वेळा कार्यवाही करूण गुन्हे दाखल केले मात्र उलट वाळू माफिया अधिकारी कर्मचाऱ्यासर जीवघेणे हल्ले करून मोठी दहशत निर्माण केली आहे त्यामुळे या (Sand Mafia) वाळू माफियांच्या नांग्या ठेचण्याचे काम स्थानिक गुन्हे शाखेने हाती घेवून पो.स्टे. अंढेरा अंतर्गत येणाऱ्या वाळु माफिया मनोज उर्फ मनेष उर्फ मुन्ना शिवाजी वाघ, वय ३५ वर्ष, रा. डिग्रस ता.देउळगांव राजा जि. बुलढाणा यास एम. पी. डी. ए. अॅक्ट अन्वये प्रमाणे एक वर्षाकरीता अकोला जेलमध्ये स्थानबध्द करण्यात आले होते . आणि आनखी दहा वाळू माफियावर (Chikhali Police) पोलिसांची करडी नजर होती. पण दुसरा नंबर कोणाचा लागणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते अनेकांवर वाळू चोरीचे गंभीर गुन्हे दाखल असल्याने आठ ते दहा (Sand Mafia) वाळू माफियांनी आप आपले गाव सोडून फरार आणि न्यायालयात धाव घेतली होती.

आता आपल्याकडे (Chikhali Police) पोलीस दुर्लक्ष करतील या आशेपोती त्यांनी पुन्हा अवैध रेती वाहतूक सुरू केली होती. याच धावपळीत अंढेरा पोलीसांनी वाळू माफिया वर पाळत ठेवून माऊली वाघ रा डिग्रस या वाळू माफियाच्या मुसक्या आवळत अटक केली होती परंतु या आरोपीने (Chikhali Police) पोलिसांना चकमा देत पोलीस स्टेशन मधून फरार झाला . त्यामुळे ठाणेदार विकास पाटील यांनी आपली गुपित सूत्रे फिरवीत फरार वाळू माफियाला ताब्यात घेण्यासाठी पोहेकॉ कैलास उगले, सिध्दार्थ सोनकांबळे यांच्यावर जबाबदारी दिली या दोन्ही कर्मचाऱ्यांनी आरोपीचा पाठलाग करीत जालना येथे जावून त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यामुळे एक मुन्ना वाघ अकोला जेलमध्ये स्थानबद्ध तर दुसरा अंढेरा पोलसच्या जाळ्यात सापडल्याने वाळू माफिया मध्ये चांगलीच धावपळ उडाली आहे. आता आनखी (Sand Mafia) वाळू माफिया लवकरच जेलची हवा खाणार असल्याचे सांगीतले जात आहे.

You Might Also Like

Gadchiroli : ट्रकच्या धडकेत मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे गंभीर जखमी

Gadchiroli : काँग्रेसच्या नेतृत्वात हजारो शेतकर्‍यांनी मागितला ‘न्याय’

Chandrapur : जिल्हा बँक निवडणुकीतील ‘त्या’ उमेदवारांना दिलासा; राज्य सहकारी निवडणूक प्राधीकरणाचा आदेश

Washim : सोयाबीन चोरट्यांना पोलिसांनी केली अटक..

Gadchiroli : पंतप्रधान नरेंद्र मोदी  हे सत्ताभोगी – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

TAGGED: Chikhali, Chikhali Accident, Chikhali Crime, Chikhali Police, Chikhali Road, Chikhali taluka, Chikhali Tehsildar, sand mafia
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Khan Sir Wedding
Breaking Newsदेशमनोरंजन

Khan Sir Wedding: प्रसिद्ध शिक्षक युट्यूबर खान सर अडकले लग्नबंधनात!

Deshonnati Digital Deshonnati Digital June 4, 2025
Fierce Animal: निंभा शिवारात आढळला पुन्हा हिंस्र पशू!
Parbhani Crime: अबब..! सिबीआयचे वॉरंट निघाल्याचे सांगून लाखो उकळले
OBC Andolan: प्रा. हाके यांच्या उपोषणाची शासनाने दखल घ्यावी; OBC समाज आक्रमक
Heat wave: अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट..!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भगडचिरोली

Gadchiroli : ट्रकच्या धडकेत मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे गंभीर जखमी

June 13, 2025
विदर्भगडचिरोली

Gadchiroli : काँग्रेसच्या नेतृत्वात हजारो शेतकर्‍यांनी मागितला ‘न्याय’

June 13, 2025
विदर्भचंद्रपूर

Chandrapur : जिल्हा बँक निवडणुकीतील ‘त्या’ उमेदवारांना दिलासा; राज्य सहकारी निवडणूक प्राधीकरणाचा आदेश

June 13, 2025
विदर्भक्राईम जगतवाशिम

Washim : सोयाबीन चोरट्यांना पोलिसांनी केली अटक..

June 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?