देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Talathi department: संजय डुकरे ठरले विभागातून उत्कृष्ट तलाठी…
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा > Talathi department: संजय डुकरे ठरले विभागातून उत्कृष्ट तलाठी…
विदर्भबुलडाणा

Talathi department: संजय डुकरे ठरले विभागातून उत्कृष्ट तलाठी…

Deshonnati Digital
Last updated: 2024/08/18 at 8:39 PM
By Deshonnati Digital Published August 18, 2024
Share
Talathi

स्वातंत्र्यदिनी झाला ना.चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते सत्कार!

बुलडाणा (Sanjay Dukre Talathi department ) : महसूल विभागात (Revenue Department) वेगवेगळ्या संकल्पना व सातत्याने उपक्रमशील असलेले बुलढाणा जिल्ह्यातील तलाठी म्हणून संजय विश्वासराव डुकरे (Sanjay Dukre) यांची ख्याती आहे. तेच आता अमरावती महसूल विभागातून उत्कृष्ट तलाठी (Talathi department) ठरले असून, स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी अमरावती आयुक्त कार्यालयावर झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यात ना. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.

दरवर्षी 1 ऑगस्ट हा राज्यभर महसूल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी (Revenue Department) महसुल विभागामार्फत राज्यात 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट हा महसुल पंधरवाडा साजरा करण्यात आला. सन 2023-2024 या वर्षात महसुल प्रशासनामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा व वाशिम जिल्ह्यातुन (Talathi department) तलाठी सर्वगातुन उत्कृष्ट तलाठी म्हणून संजय विश्वासराव डुकरे (Sanjay Dukre) तलाठी पळसखेड दौलत, तहसिल कार्यालय चिखली यांना 15 ऑगस्ट रोजी आयुक्त कार्यालय अमरावती येथे अमरावती पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांचेहस्ते उत्कृष्ट पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. यावेळी अमरावती आयुक्त डॉ. निधी पाण्डेय उपस्थित होत्या. अमरावती विभागातून बुलढाणा जिल्ह्याला हा सन्मान तर मिळाल्यामुळे महसूल विभागात आनंद व्यक्त होत आहे.

You Might Also Like

Girl commits suicide: टीव्ही वरील चॅनेल पाहण्याच्या वादातून 10 वर्षाच्या मुलीची आत्महत्या

jansangharsh Embezzlement case: न्यायपालिकेने जलदगतीने कारवाईचा कल्याणकारी घेतला निर्णय

Butibori flyover: बुटीबोरी उडाण पुलाचे भार सहन क्षमता चाचणी पूर्ण

Tiranga Rally: वीर जवानांनाच्या सन्मानार्थ देशभक्तीचा अभूतपूर्व जागर करीत भर पावसात भव्य तिरंगा रॅली

Desi Daru Raid: दापुरा येथे गावठी दारूवर धाड

TAGGED: Revenue Department, Sanjay Dukre, Talathi department
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
sand mafia
विदर्भक्राईम जगतबुलडाणा

Chikhali sand mafia: नायब तहसीलदार गायकवाड यांची वाळू माफियावरील मोठी कार्यवाही गुलदस्त्यात

Deshonnati Digital Deshonnati Digital October 11, 2024
Maharashtra Assembly Elections: महाराष्ट्र निवडणुकीत भाजप उमेदवारांची यादी, मुलगा, मुलगी, पत्नी आणि भावाची तिकिटे
Jintur Heavy rain: तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; पिके गेली खरडून
Nandgaon Peth Accident: डोळ्यात राख उडाल्याने अनियंत्रित हार्वेस्टरने दुचाकी चालकास चिरडले
Cyber Crime Case: अकाउंट हॅक करुन प्राध्यापकाच्या खात्यातुन उडविले तब्बल 5 लाख रुपये
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भगडचिरोली

Girl commits suicide: टीव्ही वरील चॅनेल पाहण्याच्या वादातून 10 वर्षाच्या मुलीची आत्महत्या

May 22, 2025
jansangharsh Embezzlement case
विदर्भवाशिम

jansangharsh Embezzlement case: न्यायपालिकेने जलदगतीने कारवाईचा कल्याणकारी घेतला निर्णय

May 22, 2025
Butibori flyover
विदर्भनागपूर

Butibori flyover: बुटीबोरी उडाण पुलाचे भार सहन क्षमता चाचणी पूर्ण

May 22, 2025
Tiranga Rally
विदर्भगडचिरोलीराजकारण

Tiranga Rally: वीर जवानांनाच्या सन्मानार्थ देशभक्तीचा अभूतपूर्व जागर करीत भर पावसात भव्य तिरंगा रॅली

May 22, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?