देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Sanjay Gaikwad: बस स्टॅन्डचे काँक्रिटीकरण…आ. गायकवाड यांच्या निधीतून तब्बल 2.5 कोटीचा निधी!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा > Sanjay Gaikwad: बस स्टॅन्डचे काँक्रिटीकरण…आ. गायकवाड यांच्या निधीतून तब्बल 2.5 कोटीचा निधी!
विदर्भबुलडाणाराजकारण

Sanjay Gaikwad: बस स्टॅन्डचे काँक्रिटीकरण…आ. गायकवाड यांच्या निधीतून तब्बल 2.5 कोटीचा निधी!

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/15 at 8:22 PM
By Deshonnati Digital Published July 15, 2024
Share
Sanjay Gaikwad

बुलढाणा (Sanjay Gaikwad) : बुलढाणा शहर व विधानसभा मतदार संघात विविध विकास कामांचा झंझावत सुरू असताना, जिल्हा मुख्यालयाचे (Buldhana Bus Stand) बस स्टॅन्ड मग मागे कसे राहणार ? त्यालाही विकासपुरुष समजले जाणारे धर्मविर आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी पुढे आणि तब्बल अडीच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत संपूर्ण बस स्टँड परिसराचे सिमेंट काँक्रिटीकरण करून दाखवले. बसस्थानक परिसरातील रस्ते कॉंक्रिटीकरणाचा लोकार्पण सोहळा (Buldhana Assembly) बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्याहस्ते संपन्न झाला.

बुलढाणा बस स्थानक (Buldhana Bus Stand) परिसराची अतिशय दयनीय अवस्था झालेली होती, आणि त्यामुळे प्रवाशांचे खूप हाल होत होते, एस टी महामंडळाच्या उत्पन्नात झालेली घट आणि महामंडळ अडचणीत आल्यामुळे आतापर्यंत ही कामे होऊ शकली नव्हती, परंतु आ. गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे (Buldhana Bus Stand) बुलढाणा बस स्थानकासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला, ०२ कोटी ५० लक्ष रुपयाचे निधीमधून बस स्थानक परिसरातील अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर आज १५ जुलै २०२४ रोजी लोकार्पण सोहळा पार पडला.

येणाऱ्या काळामध्ये कर्मचाऱ्यांकरता देखील अद्यावत अशी इमारत उभी राहणार असून, यामध्ये चालक आणि वाहक यांच्या आराम करण्याकरता सुसज्ज व्यवस्था, महिलांकरिता स्वतंत्र व्यवस्था, विरंगुळा म्हणून त्या ठिकाणी प्रोजेक्टर तसेच मनोरंजनाची साधने तसेच भविष्यामध्ये चांगल्या स्वरूपाचे काम (Buldhana Bus Stand) बस स्थानकाचे झाल्यानंतर प्रवाशांची तसेच कर्मचाऱ्यांची देखील गैरसोय होणार नाही असे यावेळी आ.संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी सांगितले. यावेळी शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी तसेच (Buldhana Bus Stand) बुलढाणा आगाराचे सर्व अधिकारी कर्मचारी वाहक,चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You Might Also Like

Wardha Mephedrone Case : एम.डी विक्री करणारी टोळी जेरबंद; इतक्या लाखांचा मुद्देमाल जप्त

Wardha crime : सात ग्राहकांची लाखो रुपयांनी फसवणूक; कंपनीच्या चौकशीत उघड

Chandrapur : दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Eye Donation: आईच्या मृत्यूचे दुःख पचवून दोन अंधांना दिली नेत्रज्योत

Wild Elephant Attack: रानटी हत्तीच्या हल्ल्यात जखमी महिलेला ५० हजारांची मदत

TAGGED: Buldhana Assembly, Buldhana Bus Stand, Buldhana Collector, Buldhana Election, Buldhana farmer, Buldhana LokSabha, Buldhana Police, Buldhana Shiv Sena, Lokmanch Buldhana, Sanjay Gaikwad
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Breaking News

parbhani: या जिल्ह्यात ६ लाख ६७ हजार रोपे लागवडीसाठी उपलब्ध

Deshonnati Digital Deshonnati Digital July 3, 2024
Dhanshree Patil 12th Results: डोळ्याने अंध तरी सोडली नाही शिक्षणाची जिद्द!
Dr. Santosh Tarfe: कळमनुरीत महाविकास आघाडीकडून डॉ. संतोष टारफे यांना उमेदवारी
Kolkata Murder: कोलकत्ता येथील घटनेचा निषेध; पारडी परिसरात स्वयंसेवकांकडून काढण्यात आला मशाल मार्च..!
Household material: जिल्ह्यात 3 हजार लाभार्थ्यांना संसारोपयोगी साहित्य वाटप
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भक्राईम जगतवर्धा

Wardha Mephedrone Case : एम.डी विक्री करणारी टोळी जेरबंद; इतक्या लाखांचा मुद्देमाल जप्त

May 16, 2025
विदर्भक्राईम जगतवर्धा

Wardha crime : सात ग्राहकांची लाखो रुपयांनी फसवणूक; कंपनीच्या चौकशीत उघड

May 16, 2025
विदर्भक्राईम जगतचंद्रपूर

Chandrapur : दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

May 16, 2025
Eye Donation
विदर्भआरोग्यगडचिरोली

Eye Donation: आईच्या मृत्यूचे दुःख पचवून दोन अंधांना दिली नेत्रज्योत

May 15, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?