देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Sanjay Gaikwad: खरीप हंगामातील पात्र लाभार्थ्यांना पिक विमा रक्कम अदा करण्यात यावी…
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा > Sanjay Gaikwad: खरीप हंगामातील पात्र लाभार्थ्यांना पिक विमा रक्कम अदा करण्यात यावी…
विदर्भबुलडाणाराजकारण

Sanjay Gaikwad: खरीप हंगामातील पात्र लाभार्थ्यांना पिक विमा रक्कम अदा करण्यात यावी…

Deshonnati Digital
Last updated: 2024/06/19 at 5:47 PM
By Deshonnati Digital Published June 19, 2024
Share
Sanjay Gaikwad

बुलढाणा (Sanjay Gaikwad) : बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मोताळा व बुलढाणा या दोन तालुक्यातील अनेक पात्र शेतकऱ्यांना वर्ष 2023 24 मध्ये प्रधानमंत्री (Crop insurance) पिक विमा योजना चा लाभ मिळाला नाही तरी सदर योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना तात्काळ पिक विमा रक्कम अदा करण्यात यावी तथा पिक विमा कंपन्यांना या संदर्भात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ होईल, असे निर्देश देण्याची मागणी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आ. संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना पत्र देऊन केली आहे.

आ. संजय गायकवाड यांची कृषी मंत्र्यांकडे मागणी!

सदर पत्रात नमूद करण्यात आले आहे की, बुलढाणा व मोताळा या दोन तालुक्यात वर्ष 2023-24 मध्ये एकूण 33 हजार 873 शेतकऱ्यांनी (Crop insurance) पिक विमा भरला होता. दरम्यान नुकसान झाल्यानंतर 22 हजार 678 शेतकऱ्यांनी तक्रारी नोंदवल्या होत्या मात्र यापैकी केवळ 1428 तक्रारी या ग्राह्य धरण्यात आल्या तर काढणीपश्चात १९०७ तक्रारीपैकी 183 तक्रारी नुकसानीस पात्र जाहीर करण्यात आल्या.

पिक विमा (Crop insurance) एरिया अप्रोच अंतर्गत 1232 शेतकऱ्यांचे 242.99 लक्ष काडणी पश्चत नुकसानीचे 158 शेतकऱ्यांचे 42.9 लक्ष एरिया अप्रोच अंतर्गत 12 32 शेतकऱ्यांचे 45.04 असे बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील एकूण 2676 शेतकऱ्यांचे खात्यामध्ये तत्काळ रक्कम जमा करण्यासंदर्भात आपल्या स्तरावर आदेश देण्यात यावे तसेच स्थानिक आपत्ती व काढणीपश्चात नुकसान अंतर्गत 22678 व 1907 नोंदविण्यात आलेल्या तक्रारीपैकी एकवीस हजार दोनशे पन्नास स्थानिक आपत्तीच्या व १७२४ कडणी पश्चात तक्रारी विमा कन्या कंपन्याकडून रद्द करण्यात आलेल्या आहेत. (Crop insurance) पिक विमा कंपनीचे जिल्हा तसेच तालुका स्तरावर असलेल्या कार्यालयात मनुष्यबळ ही अपुरे आहे या कार्यालयात मनुष्यबळ बळकटीकरण करण्याची आवश्यकता आहे जेणेकरून प्राप्त तक्रारीचा लवकरात लवकर करण्यात येईल व याचा लाभ शेतकऱ्यांना होईल या प्रकरणे पिक विमा कंपन्यास तात्काळ निर्देश देण्यात यावे, अशी मागणी आ. संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी केली आहे

You Might Also Like

Farmers Rainwater: जिल्ह्यातील शेतकर्‍यांची मदार पावसाच्या पाण्यावरच

Fishering Sector: अखेर मत्स्यव्यवसायास मिळाला कृषी क्षेत्राचा दर्जा

Gadchiroli Gharkul: रेती अभावी गडचिरोली तालुक्यात घरकुलांचे काम रखडले

Gadchiroli Naxal base: नक्षल्यांचा तळ उद्ध्वस्त, शस्त्रसाठा जप्त

Disaster Management Authority: जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास ५० लाखांचा निधी

TAGGED: Agriculture Minister, Crop insurance, Dhananjay Munde, Kharif season, MLA Sanjay Gaikwad, Sanjay Gaikwad
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Breaking Newsबुलडाणाविदर्भ

Buldhana :- संसदीय प्रणालीत मिळविला सातवा विजय

Deshonnati Digital Deshonnati Digital June 6, 2024
Indian Communist Party: भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल मोर्चा
Nagpur Crime Case : टिप्परची दुचाकीला धडक काकू, पुतण्यासह चिमूकल्याचा दुर्दैवी मृत्यू
Chikhli Assembly Election: चिखली मतदारसंघाचा आणखी विकास साधण्यासाठी श्वेताताईंना पुन्हा संधी द्या: प्रकाश महाराज जवंजाळ
Nagpur: थकित वेतन देयके शालार्थ प्रणाली मध्ये आँनलाईन सादर करण्यात अडचणी..!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Farmers Rainwater
विदर्भगडचिरोलीशेती

Farmers Rainwater: जिल्ह्यातील शेतकर्‍यांची मदार पावसाच्या पाण्यावरच

May 12, 2025
Fishering Sector
विदर्भगडचिरोली

Fishering Sector: अखेर मत्स्यव्यवसायास मिळाला कृषी क्षेत्राचा दर्जा

May 12, 2025
Gadchiroli Gharkul
विदर्भगडचिरोली

Gadchiroli Gharkul: रेती अभावी गडचिरोली तालुक्यात घरकुलांचे काम रखडले

May 12, 2025
विदर्भक्राईम जगतगडचिरोली

Gadchiroli Naxal base: नक्षल्यांचा तळ उद्ध्वस्त, शस्त्रसाठा जप्त

May 12, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?