देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Sanjay Gaikwad: बुलढाण्यात साकारणार के.जी. ते पी.जी. साठी अत्याधुनिक वसतिगृह
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा > Sanjay Gaikwad: बुलढाण्यात साकारणार के.जी. ते पी.जी. साठी अत्याधुनिक वसतिगृह
विदर्भबुलडाणाराजकारण

Sanjay Gaikwad: बुलढाण्यात साकारणार के.जी. ते पी.जी. साठी अत्याधुनिक वसतिगृह

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/25 at 6:45 PM
By Deshonnati Digital Published July 25, 2024
Share
Sanjay Gaikwad

आ. संजय गायकवाड यांची संकल्पना !

बुलढाणा (Sanjay Gaikwad) : बुलढाणा जिल्ह्यातील गरीब शेतकरी मजूर यांच्या के.जी. ते पी.जी. चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निवास व भोजनाची सोय व्हावी, यासाठी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्या संकल्पनेतून लवकरच अत्याधुनिक वसतीगृह साकार होणार आहे. सदरचे वसतीगृह हे नगरपालिका अंतर्गत निर्माण केले जाणार आहे. महाराष्ट्र राज्यात प्रथमच एखाद्या नगरपालिकेअंतर्गत होणारे हे पहिलेच वसतीगृह असल्याने सदर विषय चर्चेचा बनला आहे!

सारांश
आ. संजय गायकवाड यांची संकल्पना !महाराष्ट्रात प्रथमच नगरपालिका अंतर्गत निर्माण होणार वसतीगृह

महाराष्ट्रात प्रथमच नगरपालिका अंतर्गत निर्माण होणार वसतीगृह

बुलढाणा विधानसभा (Buldhana Assembly) मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचा चेहरा-मोहरा बदलला आहे मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्या व विषय त्यांनी मार्गी लावले आहेत बुलढाणा सारख्या ठिकाणी त्यांनी कृषी महाविद्यालय, तसेच नगरपालिकांच्या शाळा या सीबीएससी पॅटर्न मध्ये सुरू करून दाखविले आहे. त्यामुळे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची ओळख एज्युकेशन हब अशी होत आहे. बुलढाण्यात आ. संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून अठरापगड जातीच्या मुलांसाठी नर्सरी केजी ते केजी टू व सीबीएससी याचे शिक्षण सुरू केले आहे, परंतु ग्रामीण भागातील जनतेला या शिक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांची राहण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळे इच्छा असून सुद्धा ग्रामीण भागातील विद्यार्थी सदर सीबीएससी शाळेचा लाभ घेऊ शकत नव्हते.

बुलढाणा शहरात विशिष्ट समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहाची व्यवस्था आहे, मात्र ते नादुरुस्त व अपूर्ण असल्याने अनेक विद्यार्थी या सुविधेचा लाभ घेऊ शकत नव्हते. सदर विषयाचे गांभीर्य पाहता आमदार संजय गायकवाड यांनी हा विषय देखील मार्गी लावण्याचा चंगच बांधला आहे. त्या अनुषंगाने आ. गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगर परिषद वितरित केलेल्या जाणाऱ्या निधीच्या माध्यमातून नगरपालिकेच्या जुन्या आणि वितरण जागेजवळ तीन कोटी रुपयांच्या वसतीगृहास मंजुरात मिळून दिली आहे. याठिकाणी मुला-मुलींकरिता सदरचे वस्तीगृह उभे राहणार आहे. सदर कामासाठी विविध टप्प्यात तब्बल 6 कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाणार आहे. या निधीतून अत्याधुनिक वसतीगृह उभे राहणार असून, सदर वसतीगृहाचा लाभ विद्यार्थ्यांना पुढील सत्रापासून घेता येणार आहे. अशा प्रकारचे वसतीगृह बांधणारी बुलढाणा ही महाराष्ट्रातली पहिली नगरपालिका असल्याने चर्चा होत आहे.

You Might Also Like

Eye Donation: आईच्या मृत्यूचे दुःख पचवून दोन अंधांना दिली नेत्रज्योत

Wild Elephant Attack: रानटी हत्तीच्या हल्ल्यात जखमी महिलेला ५० हजारांची मदत

Dongargaon accident: डोंगरगांव फाट्याजवळ भिषण अपघात; १ ठार,२ गंभीर जखमी

Woman injured Case: तेंदूपत्ता तोडतांना पडून महिला जखमी

Gadchiroli Gharkul: घरकुलधारकांना पाच ब्रास रेतीची रॉयल्टी घरपोच देणार

TAGGED: Buldhana, Buldhana Assembly, KG to PG, maharashtra, municipality hostel, PG hostel, Sanjay Gaikwad
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Yavatmal
यवतमाळक्राईम जगतशेती

Yavatmal: युवा शेतकरी पुत्राची विष घेऊन आत्महत्या!

Deshonnati Digital Deshonnati Digital January 31, 2025
Maratha reservation: मराठा आरक्षणासाठी आणखी एका बांधवाची आत्महत्या
Samay Raina : समय रैनाला मोठा झटका, महाराष्ट्र सायबर सेलने मागणी फेटाळली
International Lavani Competition: ठसकेबाज लावण्या, दिलखेचक अदांनी जिंकली रसिकांची मने शेकडो स्पर्धकांचा सहभाग..
दोन गटात झालेल्या भांडणात पेटविली दुचाकी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Eye Donation
विदर्भआरोग्यगडचिरोली

Eye Donation: आईच्या मृत्यूचे दुःख पचवून दोन अंधांना दिली नेत्रज्योत

May 15, 2025
Wild Elephant Attack
विदर्भगडचिरोली

Wild Elephant Attack: रानटी हत्तीच्या हल्ल्यात जखमी महिलेला ५० हजारांची मदत

May 15, 2025
Dongargaon accident
विदर्भक्राईम जगतगडचिरोली

Dongargaon accident: डोंगरगांव फाट्याजवळ भिषण अपघात; १ ठार,२ गंभीर जखमी

May 15, 2025
Woman injured Case
विदर्भगडचिरोली

Woman injured Case: तेंदूपत्ता तोडतांना पडून महिला जखमी

May 15, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?