देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: RG Kar Doctor Case: संजय रॉय यांना जन्मठेपेची शिक्षा होणार की मृत्युदंडाची..?
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशक्राईम जगत

RG Kar Doctor Case: संजय रॉय यांना जन्मठेपेची शिक्षा होणार की मृत्युदंडाची..?

Digital Nagpur
Last updated: 2025/01/20 at 1:45 PM
By Digital Nagpur Published January 20, 2025
Share

RG Kar Doctor Case:- सियालदाह न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अनिर्बान दास यांनी शनिवारी संजय रॉय यांना गेल्या वर्षी ९ ऑगस्ट रोजी रुग्णालयात पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार (rape) आणि हत्येप्रकरणी दोषी ठरवले. या जघन्य गुन्ह्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली आणि बराच काळ निदर्शने सुरू राहिली.

सारांश
या जघन्य गुन्ह्यामुळे देशभर संतापाची उसळली लाटकाय प्रकरण आहे?१० ऑगस्ट २०२४ रोजी अटक करण्यात आली.शिक्षेची तरतूदतपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला.

या जघन्य गुन्ह्यामुळे देशभर संतापाची उसळली लाट

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील आरजी कार प्रकरणात आज शिक्षा जाहीर होणार आहे. सरकारी आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील महिला इंटर्न डॉक्टरवरील बलात्कार आणि खून प्रकरणात दोषी आढळलेल्या संजय रॉयला कोलकाता न्यायालय आज दुपारी शिक्षा सुनावणार आहे. ज्या कलमांखाली रॉयला दोषी ठरवण्यात आले आहे, त्या कलमांखाली त्याला किमान जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते, तर जास्तीत जास्त शिक्षा मृत्युदंड असू शकते.

निकाल जाहीर करण्यापूर्वी गुन्हेगाराला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी संजय रॉय यांनी न्यायालयाला सांगितले की, मला अडकवले जात आहे, मी कोणताही गुन्हा केलेला नाही. यावर सीबीआयने म्हटले की हा एक जघन्य गुन्हा आहे. गुन्हेगाराला मृत्युदंडाची शिक्षा झाली पाहिजे. संजय रॉय यांच्या वकिलाने त्यांच्या युक्तिवादात म्हटले की, दोषीला मृत्युदंडाऐवजी दुसरी शिक्षा दिली पाहिजे.

काय प्रकरण आहे?

सियालदाह न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अनिर्बान दास यांनी शनिवारी संजय रॉय यांना गेल्या वर्षी ९ ऑगस्ट रोजी रुग्णालयात पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोषी ठरवले. या जघन्य गुन्ह्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली आणि बराच काळ निदर्शने सुरू राहिली.

१० ऑगस्ट २०२४ रोजी अटक करण्यात आली.

आरजी कार रुग्णालयाच्या सेमिनार रूममध्ये ३१ वर्षीय डॉक्टरचा मृतदेह आढळल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे १० ऑगस्ट २०२४ रोजी संजयला अटक करण्यात आली. न्यायाधीशांनी त्याला भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 64, 66 आणि 103 (1) अंतर्गत दोषी ठरवले.

शिक्षेची तरतूद

बीएनएसच्या कलम ६४ (बलात्कार) मध्ये किमान १० वर्षांची शिक्षा आहे, जी जन्मठेपेपर्यंत वाढू शकते. कलम ६६ अंतर्गत, किमान २० वर्षे शिक्षा आणि ती जन्मठेपेपर्यंत वाढवता येते. बीएनएसच्या कलम १०३(१) (खून) नुसार दोषी ठरलेल्या व्यक्तीला मृत्युदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा आहे.

तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला.

कोलकाता उच्च न्यायालयाने (High Courts) या प्रकरणाचा तपास कोलकाता पोलिसांकडून केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) कडे हस्तांतरित केला होता. न्यायाधीशांनी सांगितले होते की रॉय यांचे म्हणणे दुपारी ऐकले जाईल आणि त्यानंतर शिक्षा सुनावली जाईल. शनिवारी निकालाच्या वेळी, रॉय यांनी न्यायालयात दावा केला होता की त्यांना फसवण्यात आले आहे.

You Might Also Like

Trailer-Bike Accident: उसाच्या ट्रेलरवर मोटारसायकल धडकून पती ठार, पत्नी जखमी

Manora Taluka Crime: भंतेजींचा अपमान व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी चार जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल!

Pakistan suicide Attack: पाकिस्तानमध्ये शांतता समितीच्या अध्यक्षांच्या घरी आत्मघातकी बॉम्बस्फोट; 5 जणांचा मृत्यू

Yavatmal : न्यायालयातच वकिलाला जिवे मारण्याची धमकी

Suicide case : फाशी घेऊन कुमारीकेची आत्महत्या

TAGGED: rape
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Hingoli Police
हिंगोलीमराठवाडा

Hingoli Police: हिंगोली पोलिसांची दमदार कामगिरी!

Digital Team Digital Team January 10, 2026
Arjuni Assembly Elections: दिव्यांग मतदारांनी गृह मतदान प्रक्रिये दरम्यान बजावला मतदानाचा हक्क
Jayanti Celebration: संयुक्त जयंती समारोह संपन्न..!
Medical employee Death: मेडिकलच्या कर्मचार्‍याचा हॉटेलमध्ये संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
Chhatrapati Shivaji Maharaj: परभणीत मराठी तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Trailer-Bike Accident
मराठवाडाक्राईम जगतलातूर

Trailer-Bike Accident: उसाच्या ट्रेलरवर मोटारसायकल धडकून पती ठार, पत्नी जखमी

January 24, 2026
Manora Taluka Crime
Breaking Newsक्राईम जगतवाशिमविदर्भ

Manora Taluka Crime: भंतेजींचा अपमान व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी चार जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल!

January 24, 2026
Pakistan suicide Attack
Breaking Newsदेशविदेश

Pakistan suicide Attack: पाकिस्तानमध्ये शांतता समितीच्या अध्यक्षांच्या घरी आत्मघातकी बॉम्बस्फोट; 5 जणांचा मृत्यू

January 24, 2026
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Yavatmal : न्यायालयातच वकिलाला जिवे मारण्याची धमकी

January 24, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?