देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Sarpanch Reservation: औंढा नागनाथ तालुक्यातील 101 ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > Sarpanch Reservation: औंढा नागनाथ तालुक्यातील 101 ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत
मराठवाडाराजकारणहिंगोली

Sarpanch Reservation: औंढा नागनाथ तालुक्यातील 101 ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत

Deshonnati Digital
Last updated: 2025/04/23 at 9:30 PM
By Deshonnati Digital Published April 23, 2025
Share
Sarpanch Reservation

औंढा नागनाथ (Sarpanch Reservation) : तालुक्यातील 101 ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत 23 एप्रिल बुधवार रोजी साडेबारा वाजे दरम्यान उपविभागीय अधिकारी विकास माने, प्रभारी तहसीलदार अनिता कोलगणे यांच्या उपस्थितीत पार पडली आहे

दरम्यान गावनिहाय सरपंच पदाचे आरक्षण (Sarpanch Reservation) असे अनुसूचित जाती साठी आरक्षित झालेल्या ग्रामपंचायतीत पिंपळदरीतर्फे नांदापूर नंदगाव मुर्तीजापुर सावंगी असोला तर्फे लाख राजापूर दुधाळा शिरला देवळातर्फे लाख ,पोटा खुर्द, माथा ,मेथा, सावळी पार्टी, सुरवाडी., त्यापैकी स्त्रियांना पिंपळदरीतर्फे नांदापूर, मुर्तीजापुर सावंगी, दुधाळा, देवळा तर्फे लाख, पोटा खुर्द, मेथा आणि सुरवाडी.

अनुसूचित जमाती ढेगज ,नालेगाव, येहळगाव सोळंके, रूपूर,सावळीबैनाराव जोडपिंपरी ,पुरजळ, उमरा, असोला तर्फे औंढा, मार्डी, चिमेगाव, जडगाव , पेरजाबाद , साळणा,पोटा बुद्रुक, उकळी, येडूत ,त्यापैकी स्त्रिया नालेगाव, येहळेगाव सोळंके, जोडपिंपरी पुजजळ,उमरा, चिमेगाव जडगाव ,पोटाबुद्रुक.
नागरिकांचा मागास प्रवर्ग सोनवाडी राजदरी ,आमदरी ,नागेशवाडी, गांगलवाडी ,दरेगाव, ब्राह्मणवाडा, नागझरी, वसई ,अजरसोंडा, बेरूळा, उंडेगाव, दौडगाव, बोरजा, नांदखेडा ,टाकळ गव्हाणतर्फे औंढा, निशाणा, काठोडा तांडा, तांमटी तांडा, लक्ष्मण नाईक तांडा, त्यापैकी स्त्रियांना राजदरी आमदरी नागेशवाडी ब्राह्मणवाडा वसई अजरसोंडा, दौडगाव, टाकळ गव्हाण तर्फे औंढा, निशाणा काठोडा तांडा.

सर्वसाधारण वाळकी ,चोंडी तर्फे शहापूर, रामेश्वर, जलालदाभा, दूरचुना, जामगव्हाण, गडाळा ,भोसी ,काठोडा, काकडदाबा, फुलदाभा ,लोहरा खु, पूर, सुखापुर, गोळेगाव ,पांगरा तर्फे लाख, आजनवाडा, सुरेगाव ,शिरड शहापूर, कंजारा, सिद्धेश्वर, लोहरा बुद्रुक, जवळाबाजार, वगरवाडी, लाख, वडद ,देवळा तुर्क पिपरी,येळी ,शेंदूरसेना ,अंजनवाडी ,ळो चिंचोलीनिळोबा, कुंडकर पिंपरी ,रांजाळा ,लांडाळा, हिवराजाटू, गोजेगाव, वरचुना कोडसी बुद्रुक, केळी, तपोवन, सावळी खुर्द, जलालपुर ,असोंदा, हिवरखेडा, धार ,अणखळी, पिंपळा, सावरखेडा, वगरवाडी तांडा ,संघनायक तांडा ,सारंगवाडी,,,,, त्यापैकी स्त्रिया वाळकी ,चोंडी तर्फे शहापूर , जलालदाभा, जामगव्हाण, गडाळा, काठोडा, लोरा खुर्द ,पूर, सुकापुर, अंजनवाडा, सुरेगाव, शिरड शहापूर ,सिद्धेश्वर ,लोहरा बुद्रुक, वडद, देवळातर्फे पिपरी, येळी ,अंजनवाडी ,चिंचोली निळोबा ,रांजाळा, लांडाळा सावळी खुर्द ,असोंदा, हिवरखेडा ,वगरवाडी तांडा ,आणि सारंगवाडी या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.यावेळी नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव नायब तहसीलदार लता लाखाडे कृष्णा दराडे नितीश कुलकर्णी आदी तहसील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या (Sarpanch Reservation) सोडत प्रसंगी अनेक गावातील नागरिकांची देखील उपस्थित होती.

You Might Also Like

Gutkha Seized: परभणीत किराणा दुकानातून 37 हजारांचा गुटखा जप्त!

Indian Army Soldiers: शहीद सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली सांत्वनपर भेट!

Parbhani Accident: परभणीच्या राजवाडी येथे भरधाव पिकअपची दुचाकीला धडक!

Farmer Suicide: परभणीच्या पिंगळीत तरुण शेतकर्‍याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!

Kalamanuri Accident: कळमनुरी शहरातील भाजी मंडी जवळ टिप्पर उलटला मोठा अनर्थ टळला!

TAGGED: Sarpanch Reservation
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Taapsee Pannu:
Breaking Newsदेशमनोरंजन

Taapsee Pannu: तापसीने तिच्या प्रियकराशी गुपचूप का केले लग्न?

Deshonnati Digital Deshonnati Digital June 16, 2024
Hingoli Murder Case: खून झाला..खून झाला; गावात एकच धावपळ
Cow-killing case: सामुहिक गौ-हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ तिरोडा कडकडीत बंद
Election 2024: महाराष्ट्रातील 11 जागांसाठी मतदान पूर्ण; कोणत्या जिल्ह्यात किती मतदान?…बघा VIDEO
Buldhana Accident: एस टी बसचा अपघात; 50 प्रवाशी जखमी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Gutkha Seized
परभणीमराठवाडा

Gutkha Seized: परभणीत किराणा दुकानातून 37 हजारांचा गुटखा जप्त!

May 11, 2025
Indian Army Soldiers
नांदेडमराठवाडा

Indian Army Soldiers: शहीद सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली सांत्वनपर भेट!

May 11, 2025
Parbhani Accident
परभणीक्राईम जगतमराठवाडा

Parbhani Accident: परभणीच्या राजवाडी येथे भरधाव पिकअपची दुचाकीला धडक!

May 11, 2025
Farmer Suicide
शेतीपरभणीमराठवाडा

Farmer Suicide: परभणीच्या पिंगळीत तरुण शेतकर्‍याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!

May 11, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?