देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: save Water: उन्हाळ्याचे दिवस अन्…तब्बल पाच दिवस पाणीपुरवठा बंद!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > अमरावती > save Water: उन्हाळ्याचे दिवस अन्…तब्बल पाच दिवस पाणीपुरवठा बंद!
Breaking Newsअमरावतीविदर्भ

save Water: उन्हाळ्याचे दिवस अन्…तब्बल पाच दिवस पाणीपुरवठा बंद!

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/05 at 6:02 PM
By Deshonnati Digital Published May 5, 2024
Share
save Water

पाण्याचा साठा करून काटकसरीने वापर करण्याचे मजीप्राचे आवाहन

देशोन्नती वृत्तसंकलन
भातकुली (save Water) : विश्रोळी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत १०५ गावे प्रादेशिक ग्रामिण पाणी पुरवठा (Water supply) योजनेतील पूर्णानगर ते मार्किदरम्यान वायगाव फाट्याजवळ गळती व दुरुस्ती चे काम करण्यात येणार असल्याने तालुक्यातील मार्कि, आष्टी, धामोरी, निरुळ, भातकुली व सायत झोनमधील सर्व गावांचा पाणीपुरवठा दिनांक ६ व ७ मे ला बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा साठा करून त्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलव्यवस्थापन (Water Management) उपविभाग क्र.२, अमरावतीचे उपविभागीय अभियंता अजय लोखंडे यांनी केले आहे.

सारांश
पाण्याचा साठा करून काटकसरीने वापर करण्याचे मजीप्राचे आवाहनपाईप लाईन गळती व दुरुस्तीचे कामभातकुली शहराला तब्बल पाच दिवसांनी पाणी पुरवठा होणार!शहरात पाण्याचे स्रोत नाही…

पाईप लाईन गळती व दुरुस्तीचे काम

१०५ गांवे प्रादेशिक ग्रामीण पाणी पुरवठा (Water supply) योजनेतील भातकुली तालुक्यातील मार्कि, आष्टी, धामोरी, निरुळ, भातकुली व सायत झोनमधील सुमारे ऐंशी गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. खारपानपट्टा असलेल्या या भागात विश्रोळी पाणीपुरवठा योजनेमुळे मोठी सोय झाली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून तालुक्यातील अनेक गावांना नियमित पाणीपुरवठा करण्यात येत नाही, त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या योजनेची पूर्णानगर जवळील मुख्य गुरुत्ववाहिणीवरील पाईप लाईनचे गळती व दुरुस्तीचे काम करण्याची अत्यंत आवश्यकता असल्याने दिनांक ६ व ७ मे ला युध्द स्तरावर काम करण्यात येणार आहे. त्यामुळे तालुक्यातील मार्कि, आष्टी, धामोरी, निरुळ, भातकुली व सायत झोनमधील सर्व गावांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी पाण्याचा साठा करून त्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलव्यवस्थापन उपविभाग क्र.२, अमरावतीचे उपविभागीय अभियंता अजय लोखंडे यांनी केले आहे.

भातकुली शहराला तब्बल पाच दिवसांनी पाणी पुरवठा होणार!

विश्रोळी पाणी पुरवठा (Water supply) योजनेअंतर्गत भातकुली शहराला तिसऱ्या दिवशी पाणी पुरवठा करण्यात येतो. शुक्रवारला (ता.३) पाणीपुरवठा करण्यात आला. दिनांक ६ व ७ एप्रिलला लिकेंजचे काम होणार असल्याने पाणी पुरवठा बंद राहील. त्यामुळे तब्बल पाच दिवसांनी शहराला पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाच दिवसापर्यंत नागरिकांच्या घरातील भांड्यात पाणी राहील का असा प्रश्न नागरिकांत उपस्थित केला जात आहे.

शहरात पाण्याचे स्रोत नाही…

विश्रोळी पाणीपुरवठा (Water supply) योजनेअंतर्गत भातकुली तालुक्यातील सुमारे ऐंशी गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे भातकुली शहरासह ग्रामिण भागातील पाण्याची समस्या निकाली निघाली होती. दरम्यान, गेल्या एक- दोन वर्षांपासून नियमित पाणी पुरवठा (Water supply) होत नसल्याने भातकुली परिसरातील गावांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. भातकुली शहरात विहिरी बुजल्या, हातपंप नादुरुस्त आहे. अशा गंभीर परिस्थितीत पाण्याचे इतर स्त्रोत नाही त्यामुळे पाणी कोठून आणावे असा प्रश्न नागरिकांसमोर उभा असतो.

You Might Also Like

MLA Sanjay Gaikwad: आ. संजय गायकवाड ॲक्शन मोडवर; जिल्हा रुग्णालयाची झाडाझडती..

Bachu Kadu: बच्चु कडु यांच्या ७-१२ कोरा यात्रेला सोयजना ग्रा. पं. पाठिंबा

Manoj Jarange Patil: मराठा समाज बांधवांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवून देणारच: मनोज जरांगे पाटील

Birth Certificates: स्थगीत केलेले जन्माचे दाखले कायम ठेवण्यात यावे

Orange Farmers: संत्रा नुकसान भरपाईबाबत शेतकरी आक्रमक

TAGGED: Crop-Water, Drinking water facility, farmer water, lack of water, save water, Water Management, Water Supply
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

विचारधारा महत्त्वाची, पण….!

Deshonnati Digital Deshonnati Digital May 14, 2024
Parbhani crime : वाळूची चोरटी वाहतुक करणारी वाहने ताब्यात
Farmer Padyatra: उद्योगपती धार्जिणे मोदी शेतकर्‍यांना विसरले: प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
SC YouTube Channel Hacked: सर्वोच्च न्यायालय बनले हॅकर्सचे बळी! YouTube चॅनल हॅक
Minister Narahari Jirwal: पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडून मृतांच्या कुटुंबियांना तातडीने मदत करण्याच्या सूचना
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

MLA Sanjay Gaikwad
विदर्भबुलडाणामहाराष्ट्रराजकारण

MLA Sanjay Gaikwad: आ. संजय गायकवाड ॲक्शन मोडवर; जिल्हा रुग्णालयाची झाडाझडती..

July 11, 2025
Bachu Kadu
विदर्भराजकारणवाशिम

Bachu Kadu: बच्चु कडु यांच्या ७-१२ कोरा यात्रेला सोयजना ग्रा. पं. पाठिंबा

July 11, 2025
Manoj Jarange Patil
Breaking Newsपरभणीमराठवाडा

Manoj Jarange Patil: मराठा समाज बांधवांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवून देणारच: मनोज जरांगे पाटील

July 11, 2025
Birth Certificates
विदर्भवाशिम

Birth Certificates: स्थगीत केलेले जन्माचे दाखले कायम ठेवण्यात यावे

July 11, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?