देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: SC-ST: सर्वोच्च न्यायालयांनी अनुसूचित जाती-जमाती उपवर्गीकरणाच्या दिलेल्या निर्णयाचा निषेध
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भवाशिम

SC-ST: सर्वोच्च न्यायालयांनी अनुसूचित जाती-जमाती उपवर्गीकरणाच्या दिलेल्या निर्णयाचा निषेध

Digital Nagpur
Last updated: 2024/08/21 at 6:18 PM
By Digital Nagpur Published August 21, 2024
Share
SC-ST

तहसिलदार मार्फत राष्ट्रपतीना निवेदन

मानोरा (SC-ST) : सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या उपवर्गीकरणाच्या निर्णय दिलेला आहे. याच्या विरोधासह इतर मागण्यासादर्भात मानोरा तालुक्यातील बहुजन समाज पार्टीच्या वतीने २१ ऑगस्ट बुधवार रोजी तहसीलदारामार्फत भारताचे राष्ट्रपती व पंतप्रधानांना निवेदन पाठवण्यात आले आहे.

नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमाती उपवर्गीकरणाचा निर्णय दिलेला आहे. यामुळे (SC-ST) जाती जातीचे आरक्षण संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झालेला असून जाती जमाती अंतर्गत भेदभाव निर्माण होऊन समता व समानता नष्ट होऊ शकते, यासाठी तहसिल कार्यालयावर पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त केला. निवेदनात केंद्र सरकारने अध्यादेश काढून अनुसूचित जाती जमातीच्या प्रवर्गातील प्रस्तावित जातीचे उपवर्गीकरण आणि क्रिमिलियर निर्णय रद्द करावा. (SC-ST) अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण संविधानाच्या नवव्या सूचीमध्ये समाविष्ट करावे.

उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती न्यायिक नियुक्ती आयोग गठीत करून परीक्षा घेऊन करावी. शासकीय नोकरी मधील अनुशेष तात्काळ भरण्यात यावा, जातीनिहाय जनगणना करून जातीनिहाय सर्वांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण लागू करावी, अशा प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना पाठविले आहे. यावेळी बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी व अनुसूचित जाती जमातीचे नागरिक उपस्थित होते.

You Might Also Like

Stealing Raw Sand: अवैद्य रेती चोरून नेणाऱ्या टिपर ट्रकसह, 26 लाखाचा मुद्देमाल जप्त

Kanhan Mahashivratri: महाशिवरात्री निमित्त कन्हान शिवमय; भाविकांची अलोट गर्दी, शहरात भक्तिरसाचा जल्लोष

Bhumiputra Shetkari Sanghatana : भूमिपुत्र च्या जिल्हा उपाध्यक्ष पदी मोरे तर मालेगाव उपाध्यक्ष पदी निलेश पाटील यांची निवड

Shiv Jayanti Occasion: शिवजयंती निमित्त कांद्री येथे भव्य मोफत आरोग्य रोगनिदान शिबीर

Mass Copying Incident : बारावीच्या भौतिकशास्त्र परीक्षेत सामुदायिक कॉपीचा गंभीर प्रकार उघड

TAGGED: SC-ST sub-classification, Supreme Court
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Mohadi Shop Thieves
विदर्भक्राईम जगतभंडारा

Mohadi Shop Thieves: मोहाडीत दुकान फोडणार्‍या चोरटयांना पोलिसांनी पकडले

Digital Nagpur Digital Nagpur July 16, 2025
Amit Shah: उद्या गृहमंत्री अमित शाह यांची सभा; शहरातील वाहतुकीत बदल
Son commits suicide: रेडगाव येथे आईच्या विरहाच्या दुखाःने मुलाची आत्महत्या
Office Birthday: कार्यालयीन वेळेत वैयक्तिक वाढदिवस, वैयक्तिक समारंभ साजरे केल्यास होणार कारवाई
environment day: ऐतिहासिक वास्तूंचे जतन, संरक्षण आणि जीर्णोद्धार करण्याबद्दल जागरूकता
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Stealing Raw Sand
विदर्भक्राईम जगतनागपूर

Stealing Raw Sand: अवैद्य रेती चोरून नेणाऱ्या टिपर ट्रकसह, 26 लाखाचा मुद्देमाल जप्त

February 17, 2026
Kanhan Mahashivratri
अध्यात्मनागपूरविदर्भ

Kanhan Mahashivratri: महाशिवरात्री निमित्त कन्हान शिवमय; भाविकांची अलोट गर्दी, शहरात भक्तिरसाचा जल्लोष

February 17, 2026
Bhumiputra Shetkari Sanghatana
विदर्भवाशिम

Bhumiputra Shetkari Sanghatana : भूमिपुत्र च्या जिल्हा उपाध्यक्ष पदी मोरे तर मालेगाव उपाध्यक्ष पदी निलेश पाटील यांची निवड

February 17, 2026
Shiv Jayanti Occasion
विदर्भनागपूर

Shiv Jayanti Occasion: शिवजयंती निमित्त कांद्री येथे भव्य मोफत आरोग्य रोगनिदान शिबीर

February 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?