देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Gondia Accident: पेट्रोल पंप समोर स्कूल बस व मोटार सायकल यांचा भीषण अपघात
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
Breaking Newsक्राईम जगतगोंदियाविदर्भ

Gondia Accident: पेट्रोल पंप समोर स्कूल बस व मोटार सायकल यांचा भीषण अपघात

Digital Nagpur
Last updated: 2024/07/18 at 6:16 PM
By Digital Nagpur Published July 18, 2024
Share

Gondia:- अर्जुनी मोर तालुक्यातील शिरोली महागाव जवळील पेट्रोल पंपा समोर दुचाकी आणि स्कूल बस यांचा सामुरासमोर अपघात झाल्याची घटना दिनांक 18/070 24 ला 10:30 वाजता घडली.

सारांश
अपघातात मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यूशवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालयअर्जुनी मोर येते पाठवण्यात आले

अपघातात मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू

या अपघातात मृत्यू पावलेला हरिश्चंद्र हरिदास कोहरे वय 45 वर्ष व त्याची पत्नी इंदुबाई हरिश्चंद्र कोहरे व 42 वर्ष दोघेही राहणार महागाव शिरोली आपल्या मोटरसायकलने मोटरसायकलने अर्जुनी मोर वरून महागाव कडे येत होते तर महागाव शिरोली कडून विद्यार्थी घेऊन सरस्वती विद्यालय अर्जुनी मोरची स्कूल बस अर्जुनी मोरकडे येत असता सामोरासमोर हा अपघात (Accident) घडला. स्कूल बस क्रमांक MH 35 AJ 3634 असून गाडी चालक कुंडलिक बावनकर माहूरकुडा विद्यार्थी घेऊन येत होता. महागाव शिरोली जवळील पेट्रोल पंपासामोर(Petrol pump) अपघात झाल्याने त्या अपघातात मोटार सायकल स्वार हरिश्चंद्र कोहरे जागी ठार झाला तर त्याची पत्नी इंदुबाई कोहरे गंभीर रित्या जखमी झाल्याने तिला उपचारासाठी अर्जुनी मोर रुग्णालयात हलविण्यात आले.

शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालयअर्जुनी मोर येते पाठवण्यात आले

अपघात झाल्यानंतर शालेय विद्यार्थी पायपीट करीत आपल्या घरी निघून गेले. अपघाताची माहिती पोलीस स्टेशन (Police Station) अर्जुनी मोर येथे देण्यात आली घटनास्थळी अर्जुनी मोर चे पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के घटनास्थळी पोहोचले. त्यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार एस.आय.शेंडे, पो.सी आरसोळे तपास करीत आहेत. मृतक हरिचंद्र कोहरे हा विद्युत वितरण अर्जुनी मोर येथे शासकीय कर्मचारी असून रात्रची पाळी संपवून तो गावाकडे शेतीच्या कामासाठी जात असता हा अपघात घडला. शवविच्छेदनाकरिता (Autopsy) ग्रामीण रुग्णालयअर्जुनी मोर येते पाठवण्यात आले तर गाडी चालक कुंडलिक बावनकर यांना पोलीस कस्टडीत रवानगी करण्यात आली वरील तपास सुरू आहे.

You Might Also Like

Sant Amardas Baba : संत अमरदास बाबा पालखीचे नगर भ्रमण उत्साहात संपन्न

Shivaji Jayanti : ११३४ विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग; शिवजयंतीनिमित्त ज्ञानस्पर्धा व प्रेरणादायी व्याख्यान उत्साहात

Stealing Raw Sand: अवैद्य रेती चोरून नेणाऱ्या टिपर ट्रकसह, 26 लाखाचा मुद्देमाल जप्त

Kanhan Mahashivratri: महाशिवरात्री निमित्त कन्हान शिवमय; भाविकांची अलोट गर्दी, शहरात भक्तिरसाचा जल्लोष

Bhumiputra Shetkari Sanghatana : भूमिपुत्र च्या जिल्हा उपाध्यक्ष पदी मोरे तर मालेगाव उपाध्यक्ष पदी निलेश पाटील यांची निवड

TAGGED: Accident, Autopsy, Petrol pump, police station
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Sports Competition
विदर्भवाशिम

Sports Competition: सखाराम महाराज विद्यालयाचे विद्यार्थी शालेय क्रिडा स्पर्धेत राज्यस्तारावर!

Digital Nagpur Digital Nagpur November 1, 2025
Historic Naxal Surrender: नक्षल नेता भूपतीसह 61 माओवाद्यांचे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक आत्मसमर्पण
National Art Exhibition: विजय राऊत यांच्या पेंटिंगची 64 व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनीसाठी निवड
Knife Attack: चाकू हल्ल्यात दोन तरुण गंभीर जखमी
Gadchiroli fraud case : फसवणुक प्रकरणातील आरोपीस ७ दिवसांची पोलीस कोठडी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Sant Amardas Baba
विदर्भवाशिम

Sant Amardas Baba : संत अमरदास बाबा पालखीचे नगर भ्रमण उत्साहात संपन्न

February 17, 2026
Shivaji Jayanti
विदर्भवाशिम

Shivaji Jayanti : ११३४ विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग; शिवजयंतीनिमित्त ज्ञानस्पर्धा व प्रेरणादायी व्याख्यान उत्साहात

February 17, 2026
Stealing Raw Sand
विदर्भक्राईम जगतनागपूर

Stealing Raw Sand: अवैद्य रेती चोरून नेणाऱ्या टिपर ट्रकसह, 26 लाखाचा मुद्देमाल जप्त

February 17, 2026
Kanhan Mahashivratri
अध्यात्मनागपूरविदर्भ

Kanhan Mahashivratri: महाशिवरात्री निमित्त कन्हान शिवमय; भाविकांची अलोट गर्दी, शहरात भक्तिरसाचा जल्लोष

February 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?