देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: School website shutdown: शालार्थ वेबसाईड बंद पडल्याने पगारपत्रकासह थकीत देय बिलांची कामे खोळंबली
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
नाशिकउत्त्तर महाराष्ट्र

School website shutdown: शालार्थ वेबसाईड बंद पडल्याने पगारपत्रकासह थकीत देय बिलांची कामे खोळंबली

Digital Nagpur
Last updated: 2024/09/20 at 9:41 PM
By Digital Nagpur Published September 20, 2024
Share
School website

ऑनलाईन देयकांसाठी मुदतवाढ द्यावी, डॉ. एस. के. शिंदे यांची मागणी

देवळाली (School website shutdown) :  महाराष्ट्र शासनाची शालार्थ वेबसाईड काही तांत्रिक कारणांमुळे सातत्याने बंद पडत आहे. (School website) शासनाने शिक्षक आणी शिक्षकेत्तर सेवकांची ऑनलाईन थकीत देयके सादर करण्याची अंतिम मुदत २० सप्टेंबर पर्यंत दिली आहे. मागील आठवड्यात सलग तिन दिवस सुटटी असूनही संबधित सेवकांनी शाळा, महाविद्यालयात हजेरी लावली. पण शालार्थची वेबसाईड बंदच होती. या आठवडयात परिस्थिती पुन्हा जैसे थे आहे. यामुळे थकीत देय बिलांची ऑनलाईन कामे खोळंबल्याचे दिसून येत आहे.

शासनाच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाच्या माध्यमिक विभागाने दिनांक १२ सप्टेंबर रोजी अनुदानित व अंशतः अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक, मनपा व सैनिकी शाळा, अध्यापन विद्यालये, सराव पाठशाळा, जिल्हा नाशिक मुख्यादयापक व प्राचार्य यांच्या नावाने एक परित्रक काढले. परिपत्रकात थकीत पूरवणी बिल देयके दिनांक १८ सप्टेंबर २०२४ पर्यंत शालार्थ प्रणालीवर ऑनलाईन (School website) सादर करणे आवश्यक असल्याचा म्हटले होते. त्यामुळे संबधित सेवकांनी रविवार व रमजान ईदची सुटटी असून देखील कार्यालयात हजेरी लावली. शालार्थची ऑनलाईन वेबसाईड बंद पडल्याने थकीत देयकांचे ऑनलाईन पध्दतीचे कामे खोळंबली.

एकीकडे १८ सप्टेंबरची शेवटची मुदत तर दूसरीकडे बंद पडलेली शालार्थ वेबसाईड यामुळे ठराविक मुदतीत कामे होतील की नाही, असा प्रश्न देयकांची कामे करणारे सेवक आणि थकीत देयके धारक असणा-या शिक्षक आणि शिक्षकेत्तर सेवकांपुढे निर्माण होतांना दिसत होता. पण शासनाने (School website) शालार्थ साईटची तांत्रिक अडचण लक्ष्यात घेत २० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली. परंतू वेबसाईटची समस्या जैसे थे असल्याने थकीत ऑनलाईन दैनिके फॉरवड होऊ शकली नाही. त्यामुळे संबंधित विभागाने वेबसाईट सुरळीत करून थकीत देयकांसाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली जाते आहे.

वेबसाईट सुरळीत करुण मुदतवाढ द्यावी : डॉ. एस. के. शिंदे, अध्यक्ष (महाराष्ट्र राज्य कनिष्ट महाविद्यालयीन संघ)

रविवार, सोमवार आणि मंगळवार अशी सलग तिन दिवस जोडून सुटटी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना होती. सुटटी असतांनाही कार्यालयात हजर राहून ऑनलाईन देयकाची कामे संबधित सेवकांकडून केली जात होती. पण शालार्थ वेवसाईडच बंद पडल्याने (School website) ऑनलाईन कामे कशी करणार असा प्रश्न या सेवकांपुढे निर्माण होत आहे. या समस्याविषयी दाद कुणाकडे मागावी, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जातो आहे. शासनाने एक तर बंद असणारी शालार्थ वेबसाईड तातडीने सुरु करावी, अन्यथा थकीत वेतन देयके सादर करण्याच्या कामकाजासाठी पुन्हा मुदतवाढ द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कनिष्ट महाविद्यालयीन संघाचे अध्यक्ष डॉ. एस. के. शिंदे यांनी केली आहे.

You Might Also Like

Girl Rape-Murder Case: हृदयद्रावक घटना; 4 वर्षीय मुलीवर आधी बलात्कार, अन् दगडाने ठेचून हत्या!

School Bus Crashed: घाटात स्कूल बस कोसळली एक विद्यार्थी ठार; 15 जखमी!

Maharashtra Samruddhi Highway: समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार

CM Devendra Fadnavis: विधानमंडळ समित्या प्रशासन समजून घेण्यासाठी उत्तम व्यवस्था: मुख्यमंत्री

Nandurbar: अक्कलकुवा येथे 31 मार्च रोजी उपमुख्यमंत्री शिंदे यांची सभा!

TAGGED: School website, School website shutdown, website shutdown
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडाक्राईम जगतलातूर

Latur crime : सेवालयात मुलीवर अत्याचार; लातूरमध्ये गर्भपात!

Digital Nagpur Digital Nagpur July 25, 2025
Wasmat Municipal Elections: काँग्रेसचे अजगर पटेल यांचा उमेदवारी अर्ज चौथ्या अपत्यामुळे रद्द
Aarni : शंभर रुपयांचे मुल्यांकन चलान; मोजावे लागते दिडशे!
Akola: पोलिसांचा रूटमार्च; निवडणुकी आधी प्रशासन अलर्ट मोडवर
Manoj Jarange Patil: ४ जून रोजी अंतरवालीला या !- मनोज जरांगे पाटील
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Girl Rape-Murder Case
Breaking Newsउत्त्तर महाराष्ट्रक्राईम जगतनाशिक

Girl Rape-Murder Case: हृदयद्रावक घटना; 4 वर्षीय मुलीवर आधी बलात्कार, अन् दगडाने ठेचून हत्या!

November 19, 2025
School Bus Crashed
नंदुरबारउत्त्तर महाराष्ट्र

School Bus Crashed: घाटात स्कूल बस कोसळली एक विद्यार्थी ठार; 15 जखमी!

November 10, 2025
Maharashtra Samruddhi Highway
Breaking Newsनाशिकमहाराष्ट्रराजकारण

Maharashtra Samruddhi Highway: समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार

June 5, 2025
CM Devendra Fadnavis
मुंबईउत्त्तर महाराष्ट्रमराठवाडाराजकारण

CM Devendra Fadnavis: विधानमंडळ समित्या प्रशासन समजून घेण्यासाठी उत्तम व्यवस्था: मुख्यमंत्री

May 19, 2025
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?