दक्षिण आफ्रिकेतील संशोधकाकडून मिळाला सन्मान
पानकनेरगाव/हिंगोली (Scientist Dr. Baban Ingole) : सेनगाव तालुक्यातील म्हाळशी येथील वीर सुपुत्र असलेले शास्त्रज्ञ यांना खोल समुद्रातील स्पज प्रजातीला बबन इंगोलेचे नाव नावलौकिक झाले आहे. हिंगोली जिल्ह्यातील म्हाळशीच्या शिरपेच्यात मानाचा तुरा व तसेच दक्षिण आफ्रिकेतील संशोधकाकडून सन्मान सूद्धा मिळाला आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील म्हाळशी येथील सुपुत्र व शास्त्रज्ञ बबन इंगोले (Scientist Dr. Baban Ingole) यांचे हिंगोली जिल्ह्यासह महाराष्ट्र स्तरातून कौतुक केले जात आहे.
हिंगोली जिल्ह्याच्या व सेनगाव तालुक्यातील म्हाळशी येथील वीर सुपुत्र शास्त्रज्ञ बबनराव इंगोले हे गेली चार दशके समुद्र, महासागरांचे अंतरंग उलगडण्याचे कौशल्य सातत्याने प्रदर्शित करणारे ज्येष्ठ सागरी संशोधक डॉ. बबन इंगोले (Scientist Dr. Baban Ingole) यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. दक्षिण आफ्रिकेतील संशोधकांनी खोल समुद्रातील एका स्पंज प्रजातीला त्यांचे नाव दिले आहे. इंगोले या आडनावावरून त्या स्पंज प्रजातीचे नामकरण लिसोंडेडोरायक्स इन्गोलेई’ असे करण्यात आले आहे. जल शास्त्रज्ञ बबन इंगोले यांच्या म्हणण्यानुसार, हिंदी महासागर हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा महासागर आहे.
तथापि, अटलांटित संशोधक डॉ. बबनराव इंगोले सेनगाव तालुक्यातील म्हाळशी येथे एका लहानशा गावात जन्मलेल्या डॉ. बबन इंगोले (Scientist Dr. Baban Ingole) सध्या शास्त्रज्ञ म्हणून त्यात्ती ओळख आहे. इंगोले हे समुद्र नव्हे तर समुद्रा पार पोहोचले आहेत. ग्हाळशी गावचे सुपुत्र डॉ. बबनराव इंगोले यांचा जन्म हिंगोली जिल्ह्यातील म्हाळशी एका छोट्या गावात झाला आहे. हलाकीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन हिंगोली जिल्ह्यात नव्हे तर भारताचे नाव जगाच्या नताशातर झळकतणारे तीर सुपुत्र डॉ. बबनरात इंगोले हे हिंगोली जिल्ह्याचा अभिमान आहे. एक सर्वसामान्य व्यक्ती जगाच्या नकाशावर भारताचे नाव कोरल्यामुळे जिल्हा, व महाराष्ट्र देशभरातून कौतुक केले जात असल्याची प्रतिक्रिया माजी प्राचार्य जनार्धन खडसे यांनी दिली.
आणि पॅसिफिक महासागरांच्या तुलनेत यातील समुद्रतळ अजूनही कमी अभ्यासलेला आहे. रामुद्र तळावरील पर्वत (त्समुद्रीडोंगर) हे हिंदी महासागरातील सर्वांत कमी ज्ञात अधिवासांपैकी एक आहेत. हिंदी महासागरात किमान ४०२३ समुद्रीडोंगर आहेत, ज्यांपैकी १ हजार मीटरहून अधिक उंची असलेल्या अनेक पर्वतांचे जलतळीकरण अद्याप अपूर्ण आहे. मात्र हिंगोली जिल्ह्यातील म्हाळशी येथील सुपूत्र डॉ. बबनराव इंगोले यांनी जलसंशोधन समुद्रामध्ये अनेक्त वर्षे राहून केल्याने खोल समुद्रातील स्पंज प्रजातीला म्हाळशीचा वीर सुपूत्र बबन इंगोले (Scientist Dr. Baban Ingole) यांचे नाव बहाल केल्याने हिंगोली जिल्ह्यासहमहाराष्ट्राचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात झळकविल्याने त्यांचे दक्षिण अफ्रिकेतील संशोधकाकडून सन्मान सुध्दा केला आहे.