देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hingoli: गारमाळमधील मारहाणीचा दुसरा गुन्हा दाखल; ५८ जणांवर गुन्हे दाखल
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > Hingoli: गारमाळमधील मारहाणीचा दुसरा गुन्हा दाखल; ५८ जणांवर गुन्हे दाखल
Breaking Newsक्राईम जगतमराठवाडाहिंगोली

Hingoli: गारमाळमधील मारहाणीचा दुसरा गुन्हा दाखल; ५८ जणांवर गुन्हे दाखल

Deshonnati Digital
Last updated: 2024/06/14 at 6:17 PM
By Deshonnati Digital Published June 14, 2024
Share

हिंगोली(Hingoli):- शहरातील गारमाळ भागात नालीच्या पाण्याच्या कारणावरून १२ जूनला सकाळी दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत(fight) अनेकजण जखमी (wounded) झाल्याने पहिला गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर दुसर्‍या गटाने दाखल केलेल्या गुन्ह्यात तब्बल २६ जणांवर गुन्हे (crime)दाखल झाले. दोन्ही गुन्ह्यात एकूण ५८ जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले.

गंभीर मारहाण करून जिवे मारण्याची धमकी

झालेल्या मारहाणीत अफजल रमजान दरगेवाले यांनी १३ जूनला रात्रीच्या सुमारास दिलेल्या तक्रारीत आरोपीतानी गैरकायद्याची मंडळी जमवून हातात तलवार, कुर्‍हाड, लोखंडी रॉड, कोयत्ता, लोखंडी पाईप घेऊन अफजल दरगेवाले यांना नालीच्या पाण्याच्या कारणावरून शिवीगाळ करून त्यांच्यासह साक्षीदारांना जिवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याने हिंगोली शहर पोलिसात अकबर बदरोद्दीन मुन्निवाले, रशीद बदरोद्दीन मुन्निवाले, मुजिब बदरोद्दीन मुन्निवाले , मुस्तफा मोहंमद मुन्निवाले सर्व रा.गारमाळ या २६ जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे हे करीत आहेत.

दरम्यान, या दोन गटात तलवार(Sword), कुर्‍हाड(axe), लोखंडी रॉड(iron rod), कोयत्ता(koytta), लोखंडी पाईपने झालेल्या मारहाणीत जवळपास १५ जण जखमी झाले असून त्यातील तिघांना छत्रपती संभाजीनगर(Chhatrapati Sambhajinagar) येथील रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले असून उर्वरित जखमींवर हिंगोलीतील खासगी व शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

You Might Also Like

Jyoti Malhotra: पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी ‘ही’ युट्यूबर..देशद्रोहाचा आरोप!

Department of Education: नारायणा स्कूलवर मनसेचा हल्लाबोल!

Health Camps: 40 लाख महिलांसाठी आरोग्य सुरक्षेचा कार्यक्रम हाती घेणार उपसभापती डॉ. निलम गोर्‍हे!

Nanded : वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना

Nanded : मंत्री विजय शाह यांच्या विरोधात नांदेडात काँग्रेसची निदर्शने

TAGGED: Chhatrapati Sambhajinagar, Crime, fight, iron rod, koytta, Sword, wounded
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
virus
महाराष्ट्रआरोग्यदेश

Chandipura virus: सावधान!! देशात चंडीपुरा विषाणूचा प्रसार, मुलांसाठी सर्वात धोकादायक

Deshonnati Digital Deshonnati Digital July 18, 2024
MLA Ramdas Masram: रानटी हत्तींचा तातडीने बंदोबस्त करावा
Pathari Crime: परभणीतील पाथरीत स्थागुशाने पकडला सोळा लाखाचा गुटखा
Parbhani Heavy Rain : शाळेच्या मैदानाला तळ्याचे स्वरूप; विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात
Bomb found: सर्वत्र खळबळ; शहरात आढळली बॉम्ब सदृश्य वस्तू
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Jyoti Malhotra
Breaking Newsक्राईम जगतदिल्लीदेश

Jyoti Malhotra: पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी ‘ही’ युट्यूबर..देशद्रोहाचा आरोप!

May 17, 2025
Department of Education
लातूरकरीअरमराठवाडा

Department of Education: नारायणा स्कूलवर मनसेचा हल्लाबोल!

May 17, 2025
Health Camps
नांदेडआरोग्यमराठवाडा

Health Camps: 40 लाख महिलांसाठी आरोग्य सुरक्षेचा कार्यक्रम हाती घेणार उपसभापती डॉ. निलम गोर्‍हे!

May 17, 2025
मराठवाडानांदेड

Nanded : वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना

May 17, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?