देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Sihora Police: ४१ गावांच्या सुरक्षेची धुरा केवळ ३३ पोलिसांवर!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भभंडारा

Sihora Police: ४१ गावांच्या सुरक्षेची धुरा केवळ ३३ पोलिसांवर!

Digital Nagpur
Last updated: 2025/10/06 at 2:22 PM
By Digital Nagpur Published October 6, 2025
Share
Sihora Police

सिहोरा पोलीस ठाण्यात मनुष्यबळाची तीव्र कमतरता

हरदोली/सिहोरा (Sihora Police) : तुमसर तालुक्यातील सिहोरा पोलीस ठाणे सध्या मनुष्यबळाच्या तीव्र कमतरतेमुळे कमालीच्या ताणतणावाखाली कार्यरत आहे. अधिकृतपणे मंजूर असलेल्या ५५पदांच्या तुलनेत, सध्या केवळ ३३ खाकी वर्दीतील कर्मचारी कार्यरत आहेत. याचा थेट परिणाम ४१ गावांच्या कायदा व सुव्यवस्थेवर होत असून, सीमेवरील या संवेदनशील (Sihora Police) पोलीस ठाण्यासाठी ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे.

सारांश
सिहोरा पोलीस ठाण्यात मनुष्यबळाची तीव्र कमतरतामंजूर पदे ५५ कार्यरत फक्त ३३कायदा सुव्यवस्थेची कसरत आणि दमछाक

सिहोरा पोलीस ठाणे (Sihora Police) हे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर आहे. विशेषतः, मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्हा आणि महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्याचा काही भाग नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो. अशा संवेदनशील ठिकाणी, कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आणि कोणतीही अनुचित घटना त्वरीत हाताळण्यासाठी परिपूर्ण मनुष्यबळ असणे अत्यावश्यक आहे.

सध्याच्या परिस्थितीत, जर सीमेवर किंवा कार्यक्षेत्रात कोणतीही मोठी किंवा नक्षलवादाशी संबंधित अनुचित घटना घडल्यास, त्याला तातडीने आणि प्रभावीपणे प्रत्युत्तर देण्यासाठी सिहोरा पोलीस ठाण्याकडे पुरेसे मनुष्यबळ नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या सुरक्षेचा आणि पोलिसांच्या मानसिक ताणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

स्थानिक नागरिकांनी अनेकदा या मनुष्यबळाच्या कमतरतेबद्दल आवाज उठवला आहे. सीमेवरील आणि नक्षलग्रस्त भागाला लागून असलेल्या या महत्त्वाच्या पोलीस ठाण्यासाठी तातडीने मंजूर पदे भरण्याची मागणी जोर धरू लागली आहे. परिपूर्ण मॅन पॉवरअभावी पोलिसांना होणारा त्रास आणि त्यातून कायदा सुव्यवस्थेवर होणारा संभाव्य परिणाम पाहता, गृह विभागाने आणि वरिष्ठ पोलीस प्रशासनाने (Sihora Police) सिहोरा पोलीस ठाण्यातील रिक्त पदे त्वरित भरण्यासाठी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा, सीमेवरील या महत्त्वाच्या ठाण्याची ‘दमछाक’ यापुढेही सुरूच राहील आणि कायदा सुव्यवस्थेची घडी विस्कळीत होण्याची भीती कायम राहील.

मंजूर पदे ५५ कार्यरत फक्त ३३

सिहोरा पोलीस ठाण्यासाठी (Sihora Police) एका पोलीस निरीक्षक, एका पोलीस उपनिरीक्षक आणि ५३ पोलीस शिपाई अशी एकूण ५५ पदे मंजूर आहेत. मात्र, सध्या येथे पोलीस निरीक्षक सह केवळ ३३ पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. याचा अर्थ, आवश्यक मनुष्यबळापैकी जवळपास ४० टक्के पदे रिक्त आहेत. या तुटपुंज्या मनुष्यबळावर ४१ गावांची सुरक्षा आणि दैनंदिन कामकाज सांभाळण्याची कसरत सिहोरा पोलिसांना करावी लागत आहे.

कायदा सुव्यवस्थेची कसरत आणि दमछाक

एवढ्या मोठ्या कार्यक्षेत्रासाठी अपुरे मनुष्यबळ असल्याने, पोलिसांना कायदा सुव्यवस्था राखताना कमालीचा त्रास आणि दमछाक होत आहे. गस्त घालणे, गुन्ह्यांचा तपास करणे, शांतता समित्यांची बैठक घेणे आणि प्रशासकीय कामकाज सांभाळणे या सर्व जबाबदार्‍या पार पाडताना कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांवर अतिरिक्त ताण येत आहे. एका पोलिसाला अनेक गावांसाठी काम करावे लागत असल्याने वेळेवर आणि प्रभावी प्रतिसाद देणे अनेकदा शक्य होत नाही.

You Might Also Like

Agriculture Board Officer Death: रिसोड ते मेहकर निर्माणधिन रस्त्याने घेतला आणखी एक बळी

MLA Saitai Dahake: उद्या गिरोली येथे मोतीबिंदू पूर्व तपासणी शिबिर!

Martyr Prakash Deshmukh: शहीद प्रकाश देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली

Death Anniversary : दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन!

Hunger Strike Protest : न्यायासाठी कुटुंबासह महिलेच्या उपोषणाचा दुसरा दिवस!

TAGGED: Sihora Police
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भक्राईम जगतगडचिरोली

Aheri : विसर्जन करतांना पाण्यात बुडून मृत्यू

Digital Nagpur Digital Nagpur September 8, 2025
Waqf Act 2025: वक्फ कायदा २०२५ तात्काळ रद्द करा
Suresh Kalmadi Death: काँग्रेस नेते सुरेश कलमाडी यांचे दुःखद निधन
Nitish Rane : महाराष्ट्रात मटणावरून राजकारण…हिंदू धर्मात हलाल अन्न लिहिलेले नाही..!
Sengaon Andolan: म्हाळशी-आजेगाव जोड पांदन रस्त्याचे काम 8 दिवसात करण्यात येणार
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Agriculture Board Officer Death
विदर्भक्राईम जगतवाशिम

Agriculture Board Officer Death: रिसोड ते मेहकर निर्माणधिन रस्त्याने घेतला आणखी एक बळी

February 11, 2026
MLA Saitai Dahake
विदर्भआरोग्यराजकारणवाशिम

MLA Saitai Dahake: उद्या गिरोली येथे मोतीबिंदू पूर्व तपासणी शिबिर!

February 11, 2026
Martyr Prakash Deshmukh
विदर्भनागपूर

Martyr Prakash Deshmukh: शहीद प्रकाश देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली

February 11, 2026
Death Anniversary
विदर्भवाशिम

Death Anniversary : दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन!

February 11, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?