देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Selu Accident: रेल्वेचे रूळ बदलताना तरुणाचे ट्रॅक्टरच्या हेड खाली सापडून निधन
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Selu Accident: रेल्वेचे रूळ बदलताना तरुणाचे ट्रॅक्टरच्या हेड खाली सापडून निधन

admin1
Last updated: 2024/08/11 at 7:16 PM
By admin1 Published August 11, 2024
Share
Accident

परभणीच्या सेलू- सातोना रेल्वे स्टेशन दरम्यान पावडे हादगाव परिसरातील घटना

परभणी/सेलू (Selu Accident) : ते सातोना रेल्वे स्टेशन दरम्यान पावडे हादगाव परिसरात रेल्वेचे रूळ बदलण्याचे काम सुरू आहे. (Selu Accident) हे काम ट्रॅक्टरच्या हेडच्या साह्याने करत असताना एका ३२ वर्षीय तरुणाच्या अंगावर ट्रॅक्टरचे हेड पडून त्याचे जागीच निधन झाले.

ही घटना रविवार ११ ऑगस्ट रोजी दुपारी ११ च्या नंतर घडली आहे. याबाबत (Selu Police) पोलीसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू -सातोना रेल्वे टेशन दरम्यान पावडे हादगाव परिसरात रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू असून या कामावर रेल्वेचे रुळ ट्रॅक्टर हेडच्या साह्याने बदलताना हा अपघात झाला. जमीनी पासुन उंचीवर लावलेले ट्रॅक्टरचे हेड ,पटरीची उंची आणि करत असलेल्या (Selu Accident) कामाच्या वेळी अचानक ट्रॅक्टरचे हेड पलटी झाले.

या पलटी झालेल्या हेडच्या खाली ट्रॅक्टर चालक सुरेश प्रल्हाद जाधव वय ३२ वर्षे राहणार वरफळ तालुका परतुर जिल्हा जालना सापडून जागीच मरण पावला. या (Selu Accident) घटनेची माहिती पोलीसांना कळताच पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस नायक माधव कांगणे, पोलीस शिपाई शेख इब्राहिम यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रेत शवविच्छेदनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणी (Selu Police) पोलीसात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीसांच्या वतीने देण्यात आली आहे.

You Might Also Like

Nanded Police: कुबड्यासह अन्य एकाची नांदेड पोलिसांनी केली कारागृहात रवानगी

Hingoli Jijau Brigade: फुलेवाड्याचे खाजगीकरण थांबवण्यात यावे…

Teachers Union Morcha: ‘टीईटी’ परीक्षेच्या सक्तीविरोधात नांदेडमध्ये शिक्षक संघटना आक्रमक

Bribery Gramsevak: विहिरगाव येथील लाचखोर ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

Jewelery Robbery: भरदिवसा महिलेचा विनयभंग करून दागिन्यांवर दरोडा

TAGGED: Selu Accident, Selu Police
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Assembly Elections 2024
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Assembly Elections 2024: उद्या संध्याकाळी थंडावणार निवडणुकीच्या प्रचार तोफा…

admin1 admin1 November 17, 2024
Hingoli: महाकुंभ मेळ्यासाठी हिंगोली मार्गावरून धावणार पाच विशेष रेल्वे
Sanjay Rathore: राष्ट्रीय स्तरावर तांडा सुधार योजना सुरू करा: पालकमंत्री संजय राठोड
ISRO Spadex Mission: इस्रोने रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ‘भारत’ ठरला चौथा देश!
Korchi Hospital Malaria Death: मलेरियाने पुसले गर्भवती महिलेच्या कपाळावरील कुंकू…
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Nanded Police
मराठवाडाक्राईम जगतनांदेड

Nanded Police: कुबड्यासह अन्य एकाची नांदेड पोलिसांनी केली कारागृहात रवानगी

December 5, 2025
Hingoli Jijau Brigade
मराठवाडाहिंगोली

Hingoli Jijau Brigade: फुलेवाड्याचे खाजगीकरण थांबवण्यात यावे…

December 5, 2025
Teachers Union Morcha
मराठवाडानांदेड

Teachers Union Morcha: ‘टीईटी’ परीक्षेच्या सक्तीविरोधात नांदेडमध्ये शिक्षक संघटना आक्रमक

December 5, 2025
Bribery Gramsevak
विदर्भक्राईम जगतभंडारा

Bribery Gramsevak: विहिरगाव येथील लाचखोर ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

December 5, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?