देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Selu Police: ढगफुटी सद्रस्य पाऊस; नदीच्या पुरात दोन महिला गेल्या वाहून
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
परभणीमराठवाडा

Selu Police: ढगफुटी सद्रस्य पाऊस; नदीच्या पुरात दोन महिला गेल्या वाहून

Digital Nagpur
Last updated: 2024/06/11 at 7:57 PM
By Digital Nagpur Published June 11, 2024
Share
Police

सेलु (Selu Police) : सेलू पोलीस ठाणे अंतर्गत (Selu Police) असलेल्या मानोली तालुका मानवत शिवारात सोमवार १० जून रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास ढगफुटी सद्रस्य पाऊस झाला. या जोरदार पावसामुळे परिसरातील चंदनसेना (River floods) नदीस आलेल्या पुरात दोन महिला वाहून गेल्या. त्यापैकी एक महिला सापडली असून, दुसऱ्या महिलेचा मृतदेह मंगळवार ११ जून रोजी झोडगाव परिसरात आढळून आला आहे.

सारांश
मानोली शिवारातील घटनावाहून गेलेल्या महिलेचे प्रेत सापडले

मानोली शिवारातील घटना

७ जून पासून मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर मानोली परिसरात फारसा पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरणीच्या तयारीत असलेल्या बळीराजा मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असताना मानोली येथे सोमवारी काही भागात जोरदार पाऊस झाला मानोली परिसरात तर ढगफुटी सद्रस्य पाऊस झाल्याने पावसामुळे मानोली येथील चंदनसेना नदीला मोठा पूर आला. या (River floods) पुरात सुनिता धुराजी लव्हाळे वय ४० वर्षे व रंजना भास्कर सुरवसे वय ४५ वर्षे या दोन महिला वाहून गेल्या. ग्रामस्थांनी शोध घेतल्यानंतर रंजना भास्कर सुरवसे ही महिला झुडपाला घट्ट धरलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यांना तात्काळ मानवत येथील रुग्णालयात पुढील उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. परंतु सुनीता धुराजी लव्हाळे या महिलेचा रात्री आठ वाजेपर्यंत महसूल व पोलीस पथकाने शोध घेतला. त्यानंतर शोध कार्यात अडचणी येत असल्यामुळे थांबवण्यात आले.

वाहून गेलेल्या महिलेचे प्रेत सापडले

मानवतचे तहसीलदार पांडुरंगाचे माचेवाड, (Selu Police) सेलू पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण ,पोलीस पाटील बबन तळेकर, मानोलीचे ग्रामस्थ हे मदत कार्यात सहभागी झाले होते. पुरात वाहून गेलेल्या सुनीता लव्हाळे या महिलेचा मृतदेह मंगळवार ११ जुन रोजी सेना नदीच्या झोडगाव परिसरात आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी कोल्हा येथील (Selu Hospital) प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. शवविच्छेदनानंतर प्रेत नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. मयत सुनिता लव्हाळे यांच्या पार्थिवावर मानोली येथील स्मशानभूमीत आज दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. या (River floods) घटनेमुळे मानोली सह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान मयत सुनिता लव्हाळे यांच्या पश्चात सासू, नवरा ,दोन मुलं, दोन मुली असा परिवार आहे.

You Might Also Like

Celebrating Roti Day: पाश्चात संस्कृतीला फाटा देत व्हॅलेंटाईन डे नव्हे रोटी डे साजरा

Anushka Patole Death case: अनुष्का पाटोळे मृत्यूप्रकरणी न्याय मागण्यासाठी मातंग समाजाचा आज आक्रोश महामोर्चा

Farmers Association: अमेरिकेसोबतचा करारातून शेतकऱ्यांचा कडेलोट!

Sub-Divisional Magistrate: उपविभागीय दंडाधिकार्‍यांचा दणका; सहा गुंडांना केले हद्दपार

Hamal Workers Strike: परभणीत सोमवार पासून बाजार समितीतील हमाल कामगार बेमुदत संपावर

TAGGED: River floods, Selu, Selu Crime, Selu Hospital, Selu Police, Selu Police Station, Selu Railway
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Hingoli Encroachment
मराठवाडाहिंगोली

Hingoli Encroachment: हिंगोलीतील अतिक्रमण न. प.च्या पथकाने हटविले; रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

Digital Nagpur Digital Nagpur July 15, 2025
Girl commits suicide: टीव्ही वरील चॅनेल पाहण्याच्या वादातून 10 वर्षाच्या मुलीची आत्महत्या
Gadchiroli: आनलाईन अर्ज मागवून रेती मिळाली नसल्याने घरकुलांचे कामे रखडले
Elon Musk: मस्कला भारतात प्रवेश करण्यासाठी, एअरटेलचे ‘न्यु कनेक्शन’
Banjara Samrudhi Yojana: संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृध्दी योजनेत 5 कोटी 60 लाखांचा निधी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Celebrating Roti Day
मराठवाडाहिंगोली

Celebrating Roti Day: पाश्चात संस्कृतीला फाटा देत व्हॅलेंटाईन डे नव्हे रोटी डे साजरा

February 15, 2026
Anushka Patole Death case
मराठवाडालातूर

Anushka Patole Death case: अनुष्का पाटोळे मृत्यूप्रकरणी न्याय मागण्यासाठी मातंग समाजाचा आज आक्रोश महामोर्चा

February 15, 2026
Farmers Association
मराठवाडालातूर

Farmers Association: अमेरिकेसोबतचा करारातून शेतकऱ्यांचा कडेलोट!

February 15, 2026
Sub-Divisional Magistrate
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Sub-Divisional Magistrate: उपविभागीय दंडाधिकार्‍यांचा दणका; सहा गुंडांना केले हद्दपार

February 15, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?