देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: National Highway: कंपनीने सोडली अर्धवट कामे; महामार्गावरील लाईट झगमगणार कधी?
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > National Highway: कंपनीने सोडली अर्धवट कामे; महामार्गावरील लाईट झगमगणार कधी?
मराठवाडापरभणी

National Highway: कंपनीने सोडली अर्धवट कामे; महामार्गावरील लाईट झगमगणार कधी?

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/04 at 6:34 PM
By Deshonnati Digital Published July 4, 2024
Share
National Highway

कामेकर साहेब परभणीच्या सेलूत राष्ट्रीय महामार्गावरील लाईट झगमगणार कधी

सेलू (National Highway) : परभणी/सेलू शहरातून जाणाऱ्या देवगाव फाटा इंजेगाव या (National Highway) राष्ट्रीय महामार्ग ५४८ बी वरील रस्त्यावरील दिवे मागील दोन महिन्यापासून अर्धवट कामामुळे बंदच आहेत. मंगळवार २ जुलै रोजी रस्त्यावरून जाणारे पादचारी, वाहनधारक म्हणत आहे की,राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता कामेकर साहेब या रस्त्यावरील पथदिवे कधी झगमगणार आहेत.

सारांश
कामेकर साहेब परभणीच्या सेलूत राष्ट्रीय महामार्गावरील लाईट झगमगणार कधीसरस्वती कंपनीने सोडली अर्धवट कामे

सरस्वती कन्ट्रक्शन या नामांकित कंपनीने राष्ट्रीय महामार्ग ५४८ बी वरील डिग्रस पाटी ते सेलू रेल्वे गेट पर्यंत काम हाती घेतले होते. एकंदरीत कामाचे गुणवत्ता पाहिली तर विविध कामावर प्रबंध लिहून होईल. पण (National Highway)  राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता कामेकर साहेब यांच्या दृष्टीने सर्व उच्च प्रतीचे काम झाले असे फक्त त्यांनाच वाटते.आता सिमेंटचे काम संपले असून विद्यानगर ते जिंतूर नाका या (Selu Road) रस्त्यावरील लाईट ओढण्याचे काम अद्यापही तसेच आहे. रायगड कॉर्नर ते जिंतूर नाका दुभाजक बंद करण्याचे काम रेंगाळत ठेवलेले आहे. मजेशीर बाब म्हणजे शासकीय विश्रामगृहाचा दर्शक फलक विवेकानंद नगरच्या रस्त्यावर लाऊन वेगळाच प्रताप केला आहे.

सरस्वती कंपनीने सोडली अर्धवट कामे

इतरही दर्शकफलक कौतुक करण्यासारखेच लावलेले आहेत. पाथरी रस्त्यावर आणि तहसील रस्त्यावर नालीवरील सिमेंटचे आच्छादन किती तकलादु आहे. हे (Selu Road) रस्त्यावरील जाणाऱ्यांना दिसते. एकंदरीत या गुत्तेदाराने त्यांच्या एजन्सीला शोभेल असे काम न करता कामाच्या गुणवत्तेची शोभाच परिसरातील जनतेला दाखविली आहे. मागील दोन महिन्यापासून रस्त्यावरील लाईटचे काम अर्धवट ठेवल्यामुळे पथदिवे बंदच आहेत. म्हणून या (National Highway) रस्त्यावरून जाणारे पादचारी,वाहनधारक म्हणत आहेत. कामेकर साहेब लाईट कधी झगमगणार आहेत.

You Might Also Like

Hingoli mock drill: हिंगोलीच्या बसस्थानकात दहशतवादी घुसल्याने पळापळ; शेवटी निघाली पोलिसांची मॉकड्रिल

Achievement Award: गहिनीनाथ महाराज औसेकर यांना मानव सेवा जीवनगौरव पुरस्कार!

Parbhani suicide case : दहावी परीक्षेत नापास झालेल्या तरुणीची आत्महत्या; नैराश्यात विषारी गोळ्या खाल्ल्या

Parbhani crime : परभणीत लग्नसराईत विश्वासघात! सराफाने घेतला ग्राहकांचा विश्वास गहाण..!

Parbhani : पाथरी रोडवरील हुक्काबारवर कारवाई

TAGGED: National Highway, Selu, Selu Hospital, Selu Police, Selu Police Station, Selu Railway, Selu Road, Selu taluka
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भवाशिमशेती(बाजारभाव)

Washim: पिक नुकसान भरपाईपासून १५७४९ शेतकरी वंचित; नुकसान भरपाई देण्याची मागणी

Deshonnati Digital Deshonnati Digital January 2, 2025
Parbhani Crime: मंदिरात दर्शन घेताना दोन महिलांनी मोबाईल पळवला; ४२ हजाराचा मुद्देमाल लंपास
घरातून पळवून नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
MLA Tanhaji Mutkule: भगवान श्री परशुराम उद्यानास सुरक्षा भिंतीसह सभागृहाकरीता निधी देण्याची आ. तान्हाजी मुटकुळे यांची ग्वाही
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावर पैसे पडणार; सरकारचा वादा- चित्रा वाघ
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Hingoli mock drill
मराठवाडाहिंगोली

Hingoli mock drill: हिंगोलीच्या बसस्थानकात दहशतवादी घुसल्याने पळापळ; शेवटी निघाली पोलिसांची मॉकड्रिल

May 16, 2025
Achievement Award
लातूरमराठवाडा

Achievement Award: गहिनीनाथ महाराज औसेकर यांना मानव सेवा जीवनगौरव पुरस्कार!

May 16, 2025
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani suicide case : दहावी परीक्षेत नापास झालेल्या तरुणीची आत्महत्या; नैराश्यात विषारी गोळ्या खाल्ल्या

May 16, 2025
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani crime : परभणीत लग्नसराईत विश्वासघात! सराफाने घेतला ग्राहकांचा विश्वास गहाण..!

May 16, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?