देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Selu Suicide case: परभणीतील सेलू येथील मुलीने घरात घेतला गळफास
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Selu Suicide case: परभणीतील सेलू येथील मुलीने घरात घेतला गळफास

Digital Nagpur
Last updated: 2025/04/18 at 10:01 PM
By Digital Nagpur Published April 18, 2025
Share
Selu Suicide case

सेलू शहरातील छत्रपती नगरमध्ये शुक्रवारी दुपारी घडली घटना..!

परभणी/सेलू (Selu Suicide case) : सेलू शहरातील छत्रपती नगरमध्ये शुक्रवारी दुपारी १२ वा.चौदा वर्षीय मुलीने छताच्या हुकाला ओढणी बांधुन गळफास घेतली. साक्षी सलाने असे मयत मुलीचे नांव आहे.मयत साक्षी व तीची बहिण मानसी या दोघी सेलू शहरातील छत्रपती नगर येथे कदम यांचेकडे किरायाने शिक्षीका आत्या यमुना रामदास मेश्राम ( रा.पितांबरवाडी ता. किनवट) ह्या किरायाने राहत आहेत. (Selu Suicide case) साक्षीचे वडील बेपत्ता आहेत तर आई वेडसर आहेत. म्हणून या दोन्ही बहिणी सेलू येथे आत्या यमुना मेश्राम यांचेकडे राहत आहेत.

घटनेच्या दिवशी आत्या यमुना मेश्राम ह्या लग्न सोहळ्यासाठी बाहेरगावी गेल्या होत्या. तर बहिण मानसी ही बाहेरच्या खोलीत बसली होती. तेंव्हा चौदा वर्षीय साक्षी हिने कपडे आवरते असे म्हणून मधल्या रूममध्ये जाऊन दरवाजा लोटला. त्यानंतर एक तासाने मानसी हिने पाहिले तर साक्षीने गळफास घेतलेला दिसला.घटनेची माहिती कळताच सपोनी प्रभाकर कवाळे,पो.ह.सुरेश पुलाते हे घटनास्थळी दाखल झाले. (Selu Suicide case) मृतदेह शेवविच्छेदनासाठी सेलू उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आला. मयत साक्षी ही रागीट स्वभावाची होती असे नातेवाईकांनी पोलीसांना सांगितले.

You Might Also Like

Hingoli Hollyball tournament: शिवजन्मोत्सवा निमित्त आयोजित हॉलीबॉल स्पर्धेचे थाटात उद्घाटन

Sengaon Nagar Panchayat: सेनगाव नगरपंचायतीतील संचिका दडपशाहीप्रकरणी माजी मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Hingoli Home Minister: हिंगोलीत ‘होम मिनिस्टर’चा उत्साह जिजाऊच्या लेकीने पटकावल्या मानाच्या पैठणी साड्या

Hingoli Chimni Bazar: हिंगोलीतील मंगळवारा बाजारात भरला चिमणी बाजार

Police Recruitment: बंदोबस्तामुळे पुन्हा तिन दिवस भरती प्रक्रिया बंद

TAGGED: Selu suicide Case
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Agricultural Service Centre
विदर्भवर्धा

Agricultural Service Centre: पॉस मशिन प्रत्यक्ष साठ्यात तफावत, 17 कृषि सेवा केंद्रांचे परवाने निलंबित!

Digital Nagpur Digital Nagpur August 24, 2025
Minor Girl Beaten: रस्त्यात अडवून अल्पवयीन मुलीला मारहाण
Parbhani : रमजानच्या खरेदीने बाजारपेठ गजबजली; आर्थिक उलाढाल वाढली !
Aditi-Siddharth Married: आदिती राव हैदरी सिद्धार्थसोबत अडकली लग्नबंधनात!
Nagpur :- नागपूर विभाग राज्यात नवव्या स्थानावर
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Hingoli Hollyball tournament
मराठवाडाक्रीडाहिंगोली

Hingoli Hollyball tournament: शिवजन्मोत्सवा निमित्त आयोजित हॉलीबॉल स्पर्धेचे थाटात उद्घाटन

February 17, 2026
Sengaon Nagar Panchayat
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Sengaon Nagar Panchayat: सेनगाव नगरपंचायतीतील संचिका दडपशाहीप्रकरणी माजी मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

February 17, 2026
Hingoli Home Minister
मराठवाडाहिंगोली

Hingoli Home Minister: हिंगोलीत ‘होम मिनिस्टर’चा उत्साह जिजाऊच्या लेकीने पटकावल्या मानाच्या पैठणी साड्या

February 17, 2026
Hingoli Chimni Bazar
मराठवाडाहिंगोली

Hingoli Chimni Bazar: हिंगोलीतील मंगळवारा बाजारात भरला चिमणी बाजार

February 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?