देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Shabri Kavach : युवकांनी विज्ञानाधिष्ठित धर्म समजून घ्यावा- दादा अंधारे
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
अध्यात्मनागपूरविदर्भ

Shabri Kavach : युवकांनी विज्ञानाधिष्ठित धर्म समजून घ्यावा- दादा अंधारे

Digital Nagpur
Last updated: 2024/08/19 at 8:51 PM
By Digital Nagpur Published August 19, 2024
Share
Shabri Kavach

शाबरी कवच सहस्त्रवर्तन सोहळा

नागपूर (Shabri Kavach Sahastravartan ceremony) : सर्व भौतिक समस्यांचा उपाय आपल्याच जवळ आहे. मानसिक शक्तीला प्रेरित करून, आपल्या धर्माचा अभ्यास आणि मनन-चिंतन करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. नास्तिकतेच्या नावाखाली धर्माच्या रूढीपरंपरांना हद्दपार न करता, त्यांच्या रचनेमागील शास्त्रशुद्ध दृष्टिकोन समजून घेणे आवश्यक आहे. विशेषतः विज्ञानावर डोळे झाकून विश्वास ठेवणार्‍या युवा पिढीने तर आपला विज्ञानाधिष्ठित धर्म समजून घेण्याचा आग्रह धरावा, असे प्रतिपादन नाथ संप्रदायाचे अभ्यासक आणि मार्गदर्शक मुकुंददादा अंधारे (Mukundadada Andhare) यांनी केले.

श्री मुकुंद दादा अंधारे नवनाथ शक्तिपीठ’ (Navnath Shaktipeeth) ट्रस्टच्या वतीने आयोजित शाबरी कवच सहस्त्रावर्तन सोहळ्यात उपस्थित भाविकांना त्यांनी आपल्या ओघवत्या वाणीने मार्गदर्शन केले. ‘जे पिंडी ते ब्रह्मांडी’ हे हिंदू धर्माचे मूळसूत्र नव्या संदर्भासह समजावून देत त्यांनी धर्माविषयीच्या उपलब्ध साहित्याचा अभ्यास करण्याचा आग्रह धरला. रवींद्र सभागृहाच्या समोर, रवींद्रनगर येथे हनुमान मंदिराच्या सभामंडपात झालेल्या या कार्यक्रमाला ठिठिकाणाहून आलेले भक्त आवर्जून उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रशांत करकरे आणि पदाधिकारी दिनकर देशपांडे यांच्यासह ज्येष्ठ नाथभक्त हर्षलता नाईक यांची विशेष उपस्थिती होती.

‘शाबरी कवच’ हा नाथ संप्रदायातील (Nath Sampraday) प्रभावी असा बीजमंत्रांचा समूह असून त्याचे प्रभावी परिणाम भाविकांनी प्रत्यक्ष अनुभवले आहेत. या कार्यक्रमात मुंबईहून आलेल्या कुडतरकर दाम्पत्यासह मंगेश मेश्राम यांनी आपले प्रभावी अनुभव यावेळी कथन केले. सहस्त्रावर्तन सोहळ्यापूर्वी ‘किमया’ या त्रैमासिकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते झाले. प्रास्ताविकातून श्रीकांत लिमये यांनी या आयोजनामागे ‘स्व-जन हिताय, स्व-जन सुखाय’ हा व्यापक दृष्टिकोन असल्याचे स्पष्ट केले. (Navnath Shaktipeeth) नवनाथ शक्तिपी’ ट्रस्टच्या कार्याची माहिती पदाधिकारी प्रशांत मोडक (Prashant Modak) यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता देशमुख यांनी तर आभारप्रदर्शन श्रद्धा वैद्य यांनी केले. शाबरी मातेची आरती आणि महाप्रसादाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

You Might Also Like

E Crop Registration : तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत महसूल मंत्र्यांची ग्वाही

Arni Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला न्यायालयीन कोठडी

Career Katta Awards : करिअर कट्टा अमरावती विभागात मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय, मानोरा अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत:!

Journalist Tribute : आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार हरवला

Leopard Rescue : शिकारीच्या शोधात विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद

TAGGED: Mukundadada Andhare, Nath Sampraday, Navnath Shaktipeeth, Prashant Modak, Shabri Kavach Sahastravartan ceremony, शाबरी कवच, सहस्त्रवर्तन सोहळा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli: स्थानिक गुन्हे शाखेच्या छाप्यात स्कुटीसह चार दारूचे बॉक्स पकडले

Digital Nagpur Digital Nagpur September 26, 2024
Sharad Pawar: राज्यातील चित्र विदारक! सरकारने दुर्लक्ष!!
Parbhani crime : फायनान्सच्या कर्मचार्‍यानेच मारला पैशांवर डल्ला
India Pakistan War: पाकिस्तानच्या ताब्यात असलेले BSF जवान मायदेशी परतले…
Parbhani Accident: दुचाकी अपघातात तट्टुजवळा येथील युवकाचा मृत्यू
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

E Crop Registration
विदर्भनागपूर

E Crop Registration : तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत महसूल मंत्र्यांची ग्वाही

March 5, 2026
Arni Crime
विदर्भयवतमाळ

Arni Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला न्यायालयीन कोठडी

March 5, 2026
वाशिमविदर्भ

Career Katta Awards : करिअर कट्टा अमरावती विभागात मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय, मानोरा अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत:!

March 5, 2026
Journalist Tribute
विदर्भनागपूर

Journalist Tribute : आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार हरवला

March 5, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?