देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Shaheedi Tribute : हिंगोलीत ५५० विद्यार्थ्यांकडून गुरु तेग बहादूरजी यांना अनोखी मानवंदना
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाहिंगोली

Shaheedi Tribute : हिंगोलीत ५५० विद्यार्थ्यांकडून गुरु तेग बहादूरजी यांना अनोखी मानवंदना

Digital Team
Last updated: 2026/01/24 at 4:02 PM
By Digital Team Published January 24, 2026
Share
Shaheedi Tribute

विद्यार्थी संचलन व मानवी साखळी

हिंगोली (Shaheedi Tribute) : शिख धर्माचे ९ वे गुरु, श्री गुरु तेग बहादूरजी साहिब यांच्या ३५० व्या शहिदी शताब्दी वर्षाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या‌ वतीने शहरात विद्यार्थ्यांनी भव्य कवायत संचलन व मानवी साखळी करून त्यांना अनोखी मानवंदना दिली. या उपक्रमातून गुरु तेग बहादूरजींच्या महान बलिदानाचे स्मरण करत सामाजिक ऐक्य, एकोपा आणि सहिष्णुतेचा संदेश देण्यात आला.

हा कार्यक्रम जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला. यावेळी शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के व गटशिक्षणाधिकारी दत्तराव नांदे यांची प्रमुख उपस्थिती होती. शहरातील विविध नामांकित शाळांमधील सुमारे ५५० विद्यार्थ्यांनी या भव्य संचलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पांढऱ्या गणवेशातील विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध कवायत सादर करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी एक भव्य मानवी साखळी तयार करून गुरु तेग बहादूरजींच्या शहिदी दिनानिमित्त श्रद्धांजली अर्पण केली.

या उपक्रमात कन्या प्रशाला, सेक्रेड हाय स्कूल, सरस्वती विद्या मंदिर, मौलाना आझाद स्कूल, भारती विद्या मंदिर, खाकीबाबा विद्यालय, सरजूदेवी स्कूल व माणिक स्मारक विद्यालयातील विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग लाभला. “गुरु तेग बहादूरजींनी धर्म, मानवता आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान अतुलनीय आहे. त्यांच्या ३५० व्या शहिदी शताब्दी निमित्त आयोजित हा उपक्रम विद्यार्थ्यांना इतिहासाची जाणीव करून देणारा आणि प्रेरणादायी आहे,” असे मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी केंद्रप्रमुख शेषराव असोले, व्यवहारे, श्री. गंगावणे, श्री. अंभोरे, श्री. रिझवान, श्री. गजानन गीते व विजय बांगर यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे संपूर्ण हिंगोली शहरात देशभक्ती, श्रद्धा आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले.

You Might Also Like

Parbhani Shops Thieves: परभणीत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन दुकाने फोडली

Parbhani Zilla Parishad Elections: परभणीतील जिल्हा परिषद निवडणुकीत असाही योगायोग; आजी व नातू एकाचवेळी जिल्हा परिषदेत!

Mahashivratri festival: महाशिवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी केली मंदिर परिसराची पाहणी

Hingoli Police Bharti: हिंगोली जिल्हा पोलीस भरतीच्या पहिल्या दिवशी तब्बल २७५ उमेदवार गैरहजर

Zilla Parishad Employees Residence: जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या निवास्थानाची बकाल अवस्था

TAGGED: 350th Martyrdom Anniversary, Discipline And Unity, Educational Initiative, Guru Tegh Bahadur Ji, Human Chain Tribute, Shaheedi Tribute, Student March Past
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भनागपूर

Nagpur NMC : महापालिकेच्या तक्रार निवारण हेल्पलाईनचे लोकार्पण

Digital Nagpur Digital Nagpur February 8, 2025
Heavy Rain Crop Damage: सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा श्वास गुदमरतोय!
Samriddhi Highway: मुंगळा येथील समृद्धी महामार्गामुळे शेतीचे नुकसान
Police Patil Reservation: हिंगोली व सेनगाव तालुक्यातील १४१ पोलिस पाटील पदांसाठी ५ जानेवारी रोजी आरक्षण सोडत
Child Murder: मृतदेहावर पडले होते किडे…खून करताना आईचे हृदय वितळले नाही!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Parbhani Shops Thieves
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Shops Thieves: परभणीत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन दुकाने फोडली

February 11, 2026
Parbhani Zilla Parishad Elections
मराठवाडापरभणीराजकारण

Parbhani Zilla Parishad Elections: परभणीतील जिल्हा परिषद निवडणुकीत असाही योगायोग; आजी व नातू एकाचवेळी जिल्हा परिषदेत!

February 11, 2026
Mahashivratri festival
मराठवाडाहिंगोली

Mahashivratri festival: महाशिवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी केली मंदिर परिसराची पाहणी

February 11, 2026
Hingoli Police Bharti
मराठवाडाकरीअरहिंगोली

Hingoli Police Bharti: हिंगोली जिल्हा पोलीस भरतीच्या पहिल्या दिवशी तब्बल २७५ उमेदवार गैरहजर

February 11, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?