देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Sharad Brahmanwade strike: विमानतळ जमीन अधिग्रहणाविरोधात शरद ब्राम्हणवाडे यांचे उपोषण
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भगडचिरोली

Sharad Brahmanwade strike: विमानतळ जमीन अधिग्रहणाविरोधात शरद ब्राम्हणवाडे यांचे उपोषण

Digital Nagpur
Last updated: 2025/04/28 at 9:35 PM
By Digital Nagpur Published April 28, 2025
Share

खा. डॉ. किरसान यांनी भेट देऊन जाणल्या मागण्या

गडचिरोली (Sharad Brahmanwade strike) : प्रस्तावित विमानतळासाठी जागा अधिग्रहण स्थगीत करण्यात यावे यासाठी कनेरी येथील शेतकरी शरद ब्राम्हणवाडे यांनी २८ एप्रिलपासून मुरखळा येथिल सर्वे नं.३२४/२ मध्ये उपोषणास प्रारंभ केला आहे. दरम्यान आज खा.डॉ. नामदेव किरसान यांनी उपोषण मंडपास भेट देऊन मागण्या जाणून घेतल्या. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे (Sharad Brahmanwade strike) अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे उपस्थित होते.

ब्राम्हणवाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार , महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्यादित नागपूर यांच्या प्रस्तावित भुसंपादनास त्यांचा वैयक्तीक विरोध आहे.
यापूर्वी जिल्हाधिकारी यांना कनेरी, पुलखल, मुरखळा, नवेगांव, मुडझा बु. व मुडझा तुकुम या सर्व गावाच्या वतीने ग्रामसभेचे ठराव देवून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्यादित नागपूर यांना भुसंपादनास विरोध केला होता.

असे असतांनाही भुसंपादन करण्याची प्रक्रिया कार्यवाही सुरू आहे. या कार्यवाही यादीमध्ये बरेच शेतकरी हे भुमीहीन होत असून मी सुध्दा भुमीहीन होत आहे . मी सन १९९३ पासून धानाचे शेतीवर अवलंबून असुन मी धान पिकावर प्रक्रिया उद्योग सुरु केला असून आजतागायात माझा सदर उद्योग सुरु आहे. आपण भुपंसादन करीत असलेल्या प्रक्रियेमध्ये माझा सदर उद्योग सुध्दा येत असून मी उद्योग विरहीत होणार असून भुमीहीन होत आहे.

यामुळे उपोषण करीत असल्याचे ब्राम्हणवाडे (Sharad Brahmanwade strike) यांनी सांगितले. प्रस्तावित केलेली खाजगी जमीन ही खाजगी विमान कंपनीला देवू नये अशीही मागणी ब्राम्हणवाडे यांनी केली आहे. यावेळी कनेरी परीसरातील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. त्यांनी खा.डॉ. नामदेव किरसान यांना निवेदन सादर केले.

You Might Also Like

E Crop Registration : तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत महसूल मंत्र्यांची ग्वाही

Arni Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला न्यायालयीन कोठडी

Career Katta Awards : करिअर कट्टा अमरावती विभागात मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय, मानोरा अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत:!

Journalist Tribute : आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार हरवला

Leopard Rescue : शिकारीच्या शोधात विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद

TAGGED: Sharad Brahmanwade strike
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Student Teacher Reunion
अकोलाविदर्भ

Student Teacher Reunion: गुरु शिष्याचा सुवर्ण मिलन सोहळा प्रेरणादायक…!

Digital Team Digital Team January 5, 2026
Crime Case: अबब्, काठीने मारून जावयाचं डोके फोडले!
Vijayakumar Ghadge: बस झाली गांधीगिरी; आता मैदानी लढाई!
Historical religious: क्षेत्र भेटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी जाणून घेतली राष्ट्रीय उद्यान
Odha Flood: ओढ्याच्या पुरात दोघेजण गेले वाहून!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

E Crop Registration
विदर्भनागपूर

E Crop Registration : तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत महसूल मंत्र्यांची ग्वाही

March 5, 2026
Arni Crime
विदर्भयवतमाळ

Arni Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला न्यायालयीन कोठडी

March 5, 2026
वाशिमविदर्भ

Career Katta Awards : करिअर कट्टा अमरावती विभागात मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय, मानोरा अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत:!

March 5, 2026
Journalist Tribute
विदर्भनागपूर

Journalist Tribute : आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार हरवला

March 5, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?