देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Gondia Accident: शिवशाहीचा भीषण अपघात; बस उलटून १२ प्रवाश्यांचा मृत्यू
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > गोंदिया > Gondia Accident: शिवशाहीचा भीषण अपघात; बस उलटून १२ प्रवाश्यांचा मृत्यू
Breaking Newsक्राईम जगतगोंदियाविदर्भ

Gondia Accident: शिवशाहीचा भीषण अपघात; बस उलटून १२ प्रवाश्यांचा मृत्यू

Deshonnati Digital
Last updated: 2024/11/29 at 2:01 PM
By Deshonnati Digital Published November 29, 2024
Share

Gondia Accident:- सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी-डव्वा या गावशिवारातील नाल्याजवळ भंडाराकडून गोंदियाकडे येणारी येणारी शिवशाही बस उलटली. ही घटना आज (ता.२९) दुपारी १ वाजता सुमारासची आहे.

घटनेत जवळपास १० ते १२ प्रवाशांचा मृत्यू

या घटनेत जवळपास १० ते १२ प्रवाशांचा मृत्यू (Deaths)झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर १२ ते १५ प्रवासी जखमी (Injured) असल्याचे बोलले जात आहे. या घटनेची माहिती मिळताच यंत्रणेत एकच खळबळ उडाली असून पथकाने घटनास्थळ गाठून बचाव कार्याला सुरूवात केली आहे. या अपघाताची भीषणता पाहून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ही घटना आज 29 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता च्या सुमारास सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी ते डव्वा गावात जाऊन गोंदिया कुमार राज्य महामार्गावर नाल्याजवळ घडली. घटनास्थळी नागरिक पोलीस पोहचले असून बचाव कार्य सुरु आहे.

You Might Also Like

Parbhani Police: परभणीत पोलिसांच्या पथकाला जुगार्‍यांची मारहाण

Tiranga Rally: वीर जवानांनाच्या सन्मानार्थ देशभक्तीचा अभूतपूर्व जागर करीत भर पावसात भव्य तिरंगा रॅली

Parbhani Woman Suicide: परभणीत सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने घेतला गळफास!

CM Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बियाणे आणि खते याचा तुटवडा भासणार नाही.

India-Pakistan Tension: भारत सरकारची पाकिस्तानविरुद्ध मोठी कारवाई…

TAGGED: Deaths, injured
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भगडचिरोली

Gadchiroli: पावसाने वाहुन गेला पुल; जलसंधारण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

Deshonnati Digital Deshonnati Digital August 13, 2024
MahaKumbh 2025: महाराष्ट्रात आत्महत्या केल्यापेक्षा प्रयागराजला जायचे काय?
Hingoli Farmer Suicide : बँकेच्या कर्जामुळे शेतकऱ्याची विषारी औषध पिऊन आत्महत्या
Hingoli Crime: गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; कारमधील तब्बल 8 लाखांचा मुद्देमाल जप्त
Washim: सर्पदंशाने ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Parbhani Police
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Police: परभणीत पोलिसांच्या पथकाला जुगार्‍यांची मारहाण

May 22, 2025
Tiranga Rally
विदर्भगडचिरोलीराजकारण

Tiranga Rally: वीर जवानांनाच्या सन्मानार्थ देशभक्तीचा अभूतपूर्व जागर करीत भर पावसात भव्य तिरंगा रॅली

May 22, 2025
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Woman Suicide: परभणीत सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने घेतला गळफास!

May 22, 2025
CM Devendra Fadnavis
Breaking Newsमहाराष्ट्रमुंबईराजकारणशेती

CM Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बियाणे आणि खते याचा तुटवडा भासणार नाही.

May 22, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?