देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Sindkhedaraja Assembly Constituency: सिंदखेडराजा मतदारसंघाची उमेदवारी मिळावी; अशोक पडघान यांची कॉग्रेसकडे मागणी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भबुलडाणाराजकारण

Sindkhedaraja Assembly Constituency: सिंदखेडराजा मतदारसंघाची उमेदवारी मिळावी; अशोक पडघान यांची कॉग्रेसकडे मागणी

Digital Nagpur
Last updated: 2024/08/12 at 7:52 PM
By Digital Nagpur Published August 12, 2024
Share
Assembly Constituency

देशोन्नती वृत्तसंकलन,
चिखली/बुलढाणा (Sindkhedaraja Assembly Constituency) :  सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळावी यासाठी मेरा बु. येथील माजी सभापती अशोकराव पडघान (Ashok Padghan) यांनी जिल्हा कॉग्रेस कमेटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्याकडे त्यांनी उमेदवारी अर्ज सादर केला आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने (Assembly Constituency) निवडणूकीची पूर्वतयारी म्हणून संपूर्ण मतदारसंघातील इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून सिंदखेडराजा विधानसभेची काँग्रेसची उमेदवारी मिळावी. या करीता माजी सभापती अशोक श्रीराम पडघान यांनी दिलेल्या अर्जामध्ये म्हंटले आहे की, सिं. राजा विधानसभा क्षेत्रातील मेरा बु. गावचे रहिवासी मेरा बु. ग्रामपंचायतीचे सरपंचपदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे. त्यानंतर राहुल बोंद्रे यांंच्या नेतृत्वात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बळीराजा पॅनेलची उमेदवारी मिळाल्यानंतर ती अटीतटीची निवडणूक जिंकली व चिखली कृउबासचे सभापती म्हणून काम पहाले.

त्याच दरम्यान २०१२ च्या जि.प. निवडणूकीत त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर मेरा बु जि. प. सर्कलची निवडणूक लढवत विजय मिळवला. २०१७ च्या जि. प. निवडणूकीत मतदारसंघ राखीव झाल्याने त्यांनी पत्नी सौ. ज्योतीताई पडघान यांना उमेदवारी मिळाल्यानंतर निवडून आणले. पक्षाने त्यांच्या वर जि. प. महिला बालकल्याण सभापती पदाची जबाबदारी दिली.ती देखील त्यांनी यशस्वीपणे सांभाळत आपल्या कामाचा ठसा उमटवला. ह्या (Assembly Constituency) राजकीय कारकीर्दीसोबतच कायम शेतकरी, तरूण बेरोजगार व महिला आणि दिनदलितांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांचा कायम पुढाकार असतो. लोकांच्या कायम संपर्कात असलेला लोकप्रिय व्यक्ती अशी त्यांची ओळख सर्वदूर आहे. उमेदवारी अर्ज दाखल करतांना म.प्र.कॉंग्रेसचे सचिव धनंजय देशमुख, सभापती डॉ सत्येंद्र भुसारी, जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीस सतीश मेहद्रे, डॉ. ईसरार,प्रा.गजानन खरात, शैलेश खेडकर, विठ्ठल चव्हाण, सर्जेराव पडघान आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

You Might Also Like

Rumors about a leopard : बिबट्याचा वावर असलेल्या अफवावर विश्वास ठेवू नका !

Road full of potholes : विश्रामगृहाची डागडूगी… विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे!

Penalty on Cow Transport Vehicle : गो – माता भरून वाहतूक करणाऱ्या वाहनावर दंडात्मक कारवाई!

Paddy procurement center : फरी येथील धान खरेदी केंद्रावर गंभीर अनियमितता

Malaria eradication : जिल्ह्यात हिवताप निर्मूलनासाठी राबविणार १५ कलमी कृती कार्यक्रम

TAGGED: Ashok Padghan, Assembly Constituency, Congress, Sindkhedaraja Assembly Constituency
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Meena Bazaar
विदर्भयवतमाळ

Meena Bazaar: वादग्रस्त ठरलेला तो मीना बाजार अखेर शहरातून गेलाच

Digital Nagpur Digital Nagpur December 15, 2024
Kalmanuri Police Reservation: कळमनुरी तालुक्यातील 89 पोलीस पाटील पदांसाठी 5 जानेवारीला आरक्षण सोडत
Parbhani: सरपंचासह पती, ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश…!
National Sports Day: शारदा ज्ञानपीठ येथे राष्ट्रीय क्रीडा दिन व राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा भव्य सत्कार सोहळा संपन्न..!
Hinganghat : पत्रिकेवरून चोरटे पोलिसांच्या जाळ्यात
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भवाशिम

Rumors about a leopard : बिबट्याचा वावर असलेल्या अफवावर विश्वास ठेवू नका !

January 17, 2026
विदर्भवाशिम

Road full of potholes : विश्रामगृहाची डागडूगी… विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे!

January 17, 2026
विदर्भवाशिम

Penalty on Cow Transport Vehicle : गो – माता भरून वाहतूक करणाऱ्या वाहनावर दंडात्मक कारवाई!

January 17, 2026
विदर्भगडचिरोली

Paddy procurement center : फरी येथील धान खरेदी केंद्रावर गंभीर अनियमितता

January 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?