देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Sister Kidnapping Case: कुल्लू-मनाली जाण्याच्या हट्टापाई लहान बहिणीचे अपहरण
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
अमरावतीक्राईम जगतविदर्भ

Sister Kidnapping Case: कुल्लू-मनाली जाण्याच्या हट्टापाई लहान बहिणीचे अपहरण

Digital Nagpur
Last updated: 2025/11/06 at 3:07 PM
By Digital Nagpur Published November 6, 2025
Share
Sister Kidnapping Case

यवतमाळातील धक्कादायक घटना

आठ वर्षाच्या लहान बहिणीला घेऊन निघाला अल्पवयीन भाऊ.

कार्यतत्परतेने दत्तापुर पोलिसांनी दोघांनाही घेतले ताब्यात

धामणगाव रेल्वे (Sister Kidnapping Case) : यवतमाळ शहरातील एका अल्पवयीन मुलाने आपल्या वडिलांकडे कुल्लूमनाली जाण्याचा हट्ट धरला व घरच्यांनी नाकारले म्हणून त्याने रागाच्या भरात चक्क आपल्या आठ वर्षाच्या लहान बहिणीचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी रात्री येथील दत्तापुर पोलिसात उघडकीस आला आहे.यवतमाळ येथून शहराकडे आलेल्या अल्पवयीन भावाला ठाणेदार गिरीश ताथोड यांनी मोठ्या कार्यतत्परतेने ताब्यात घेऊन कुटुंब व यवतमाळ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

सारांश
यवतमाळातील धक्कादायक घटनाआठ वर्षाच्या लहान बहिणीला घेऊन निघाला अल्पवयीन भाऊ.कार्यतत्परतेने दत्तापुर पोलिसांनी दोघांनाही घेतले ताब्यात

यवतमाळ शहरात राहणाऱ्या एका शिक्षित कुटुंबातील १८ वर्षीय अल्पवयीन मुलगा वडिलांकडे कुल्लूमनाली या पर्यटनस्थळी जाण्याचा हट्ट धरला. दरम्यान त्याला कुटुंबाकडून जाण्यास नकार मिळाल्याने सोमवारी दुपारी ४ दरम्यान तो रागाच्या भरात चक्क ८ वर्षीय आपल्या सख्ख्या लहाण बहिणीला हाती घेऊन घराबाहेर पडला. (Sister Kidnapping Case) कुल्लूमनाली जाऊ देत नाहीत तर मी बहिणीची हत्या करून जीवे मारण्याची धमकी फोनवर त्याने कुटुंबियांना दिली.

वडिलांनी यवतमाळ पोलिसांत धाव घेतली असता तो उत्तरेस धामणगाव रेल्वेच्या दिशेने गेल्याचे लोकेशन आढळुन आले.घटनेची माहिती दत्तापुर पोलिसांना देण्यात आली असता ठाणेदार गिरीश ताथोड यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथक रवाना करण्यात आले.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य शोधमोहीम व अचूक रणनीती आखत दत्तापुर पोलिसांनी तपास सुरू केला. प्राप्त लोकेशनच्या आधारे चांदूर रेल्वे व तळेगाव पोलिसांच्या नाकाबंदी पथक तैनात करण्यात आले.

यावेळी दत्तापुर पोलिसांसह चांदुर रेल्वे व तळेगाव दशासर पोलिसांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.पोलीसांची सुसंगत कारवाई आणि योग्य रणनीतीच्या माध्यमातून संबंधित मुलाला त्याच्या लहान बहिणीसह ताब्यात घेण्यात आले. (Sister Kidnapping Case) सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आंनद,अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत,उपविभागीय पोलीस अधिकारी थोरात यांचे मार्गदर्शनात पो. नि. गिरीष ताथोड,पोउपनी नरेन्द्र मानकर,संजय उदासी,पोहेका अतुल पाटील,सागर कदम, हरीहर वैदय,रवी पाखरे,दिनेश पडगूणे पथकासह दत्तापुर पोलिसांनी केली.

सदर घटनेत गंभीर गुन्ह्यांची संभाव्यता आल्याने दत्तापुर पोलिसांनी वेळेवर लक्ष घालून या प्रकरणाचे निराकरण करून दोन्ही मुलांना ताब्यात घेऊन मुलांची सुरक्षा सुनिश्चित केली त्यामुळे सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी दाखवलेल्या त्वरित कार्यतत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

You Might Also Like

Truck Accident: बेडगांव घाटात ट्रक पलटी होउन वाहतूक ठप्प

Kashinath Baba Sansthan: काशिनाथ बाबा संस्थान वाईगोळ (अमरगड) येथे हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ!

Illegal sand Tipper: जिल्हाधिकार्‍यांनी पकडले अवैध रेतीचे टिप्पर

Dr. Shyam Jadhav: अति मागासलेल्या मानोरा तालुक्यात शासकीय मालकीच्या जागेवरील अतिक्रमण शासन नियमांनुसार नियमाकुल करा! 

Worker Technician Dismissal: मृत्यूस कारणीभूत कामगार तंत्रज्ञ सेवेतून बडतर्फ

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Jan Akrosh Andolan: कन्हान येथे आंबेडकरी जनतेचा जनआक्रोश आंदोलन

Digital Nagpur Digital Nagpur June 29, 2025
Parbhani: परभणीत आयुक्तांची नोटीस अन् सहाय्यक आयुक्त ICU मध्ये
Wayanad by-election Priyanka Gandhi: काँग्रेसचा मोठा दावा; प्रियांका गांधी विक्रमी फरकाने जिंकणार…
Run For Unity: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंती निमित्त पोलीस दलाचा मॅरेथॉन उपक्रम!
Parbhani: बसमध्ये चढताना महिला प्रवाशाचे दागिने लंपास
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Truck Accident
विदर्भगडचिरोली

Truck Accident: बेडगांव घाटात ट्रक पलटी होउन वाहतूक ठप्प

January 16, 2026
Kashinath Baba Sansthan
अध्यात्मवाशिमविदर्भ

Kashinath Baba Sansthan: काशिनाथ बाबा संस्थान वाईगोळ (अमरगड) येथे हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ!

January 16, 2026
Illegal sand Tipper
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Illegal sand Tipper: जिल्हाधिकार्‍यांनी पकडले अवैध रेतीचे टिप्पर

January 16, 2026
Dr. Shyam Jadhav
विदर्भवाशिम

Dr. Shyam Jadhav: अति मागासलेल्या मानोरा तालुक्यात शासकीय मालकीच्या जागेवरील अतिक्रमण शासन नियमांनुसार नियमाकुल करा! 

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?