देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Gadchiroli : शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे कौशल्य विकास प्रशिक्षणाचा बोजवारा
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भगडचिरोली

Gadchiroli : शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे कौशल्य विकास प्रशिक्षणाचा बोजवारा

Digital Nagpur
Last updated: 2025/07/03 at 11:56 AM
By Digital Nagpur Published July 3, 2025
Share

Gadchiroli :- राज्य  व केंद्रशासनाच्या (central government) कौशल्य विकास धोरणातील गंभीर त्रुटींमुळे राज्यातील कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. बहुतांश संस्था डबघाईस आल्या असून प्रशिक्षक आणि कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. प्रशिक्षणार्थींनाही याचा फटका बसत असून, त्यांना दर्जेदार प्रशिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे.

संस्था डबघाईस, प्रशिक्षक, कर्मचारी बेरोजगार

शासनाने कौशल्य विकास योजनेंतर्गत मोफत प्रशिक्षण देण्याचे धोरण राबवले असले तरी प्रत्यक्षात प्रशिक्षण देणार्‍या संस्थांना शासनाकडून  निधी न मिळाल्यामुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणतीही दखल घेतली जात नाही.संस्थांना वेळेवर पेमेंट न मिळणे, प्रामाणिक संस्थांना बोगस ठरवणे आणि नियमबाह्य चौकशा लावणे यामुळे अनेक संस्थांचे नुकसान झाले आहे. एक प्रयोग फसला की दुसरा प्रयोग, दुसरा फसला की तिसरा असे प्रयोगावर प्रयोग त्यामुळे संस्था कर्जबाजारी होत आहेत. एखाद्या संस्थेने धाडस करून १५ ते २० लाख खर्च करून एखादे सेंटर उभे केले. रजिस्टर केले तरी त्या संस्थेस वर्षभर काम मिळेल याची कोणती गॅरंटी नसते आणि अशा महाराष्ट्रातील २० ते २५ टक्के संस्था कामाविना वर्षभर  ओसाड  आहेत. वर्षानंतर पुन्हा टीसी रजिस्ट्रेशन (TC Registration) करणे बंधनकारक आहे. यामुळे संस्था अडचणीत सापडल्या आहेत.

राज्याबाहेरील मोठ्या कंपन्या हजारो प्रशिक्षणार्थ्यांचे टार्गेट घेऊन, स्थानिक प्रशिक्षण संस्थांकडून काम करून घेतात. नंतर परफॉर्मन्सचे कारण देऊन, पैसे देत नाहीत किंवा टाळाटाळ करतात. यामुळे संस्थांचे आर्थिक नुकसान (financial loss) होते व प्रशिक्षणार्थीचा देखील खोळंबा  होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

You Might Also Like

Truck Accident: बेडगांव घाटात ट्रक पलटी होउन वाहतूक ठप्प

Kashinath Baba Sansthan: काशिनाथ बाबा संस्थान वाईगोळ (अमरगड) येथे हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ!

Dr. Shyam Jadhav: अति मागासलेल्या मानोरा तालुक्यात शासकीय मालकीच्या जागेवरील अतिक्रमण शासन नियमांनुसार नियमाकुल करा! 

Worker Technician Dismissal: मृत्यूस कारणीभूत कामगार तंत्रज्ञ सेवेतून बडतर्फ

Gadchiroli Naxalite Chalval: मग नक्षलवाद आणि कोरचीची पोलीस यांच्यात फरकच काय?

TAGGED: Central Government, financial loss, TC Registration
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
यवतमाळक्राईम जगतविदर्भ

Yawatmal : वैद्यकीय महाविद्यालयातील चाकु हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल

Digital Nagpur Digital Nagpur July 22, 2025
Gadchiroli : जिल्ह्यात मलेरिया निर्मूलनासाठी  २५ कोटींचा निधी मंजूर
Chandrapur: सोलर कुंपनाच्या जाळ्यात अडकला बिबट
Prataprav Jadhav: तापडिया बाल रुग्णालयाचा ना. जाधव यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा थाटात संपन्न
Happy New Year 2025: आशेच्या किरणांनी स्वप्नांचे रंग-रंगवत येणार ‘नवं वर्ष’
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Truck Accident
विदर्भगडचिरोली

Truck Accident: बेडगांव घाटात ट्रक पलटी होउन वाहतूक ठप्प

January 16, 2026
Kashinath Baba Sansthan
अध्यात्मवाशिमविदर्भ

Kashinath Baba Sansthan: काशिनाथ बाबा संस्थान वाईगोळ (अमरगड) येथे हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ!

January 16, 2026
Dr. Shyam Jadhav
विदर्भवाशिम

Dr. Shyam Jadhav: अति मागासलेल्या मानोरा तालुक्यात शासकीय मालकीच्या जागेवरील अतिक्रमण शासन नियमांनुसार नियमाकुल करा! 

January 16, 2026
Worker Technician Dismissal
विदर्भअकोला

Worker Technician Dismissal: मृत्यूस कारणीभूत कामगार तंत्रज्ञ सेवेतून बडतर्फ

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?