देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Wardha : घरफोडी करणार्‍या अट्टल आरोपीस ताब्यात घेत केला ‘इतक्या’ लाखांचा मुद्देमाल जप्त
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > वर्धा > Wardha : घरफोडी करणार्‍या अट्टल आरोपीस ताब्यात घेत केला ‘इतक्या’ लाखांचा मुद्देमाल जप्त
विदर्भक्राईम जगतवर्धा

Wardha : घरफोडी करणार्‍या अट्टल आरोपीस ताब्यात घेत केला ‘इतक्या’ लाखांचा मुद्देमाल जप्त

web editorngp
Last updated: 2025/05/10 at 4:57 PM
By web editorngp Published May 10, 2025
Share

वर्धा (Wardha) :- पोलिसांनी अट्टल घरफोडी करणार्‍यास ताब्यात घेत त्याच्याकडून ४ लाख ६७ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी वर्धा जिल्हा व नागपूर जिल्हा येथील १३ घरफोडीचे गुन्हे (Crime) उघडकीस आणलेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

सारांश
रूममध्ये घरफोडीचे साहित्य तसेच सेलू येथील चोरी गेलेल्या गुन्ह्यातील मुद्देमाल मिळून आलागुन्ह्यातील मुद्देमाल जप्त

रूममध्ये घरफोडीचे साहित्य तसेच सेलू येथील चोरी गेलेल्या गुन्ह्यातील मुद्देमाल मिळून आला

सेलू येथील कुटुंबिय कार्यक्रमास गेले असता अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून १ लाख ४४ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी तक्रारीवरून सेलू पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा, सायबर सेलमार्फत करण्यात आला. तपासादरम्यान पेट्रोलींग (Patrolling) करीत असताना मुखबीरकडून एक संशयित इसम जाम तालुका समुद्रपूर येथे राहत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून जाम येथे पोहोचून त्यास ताब्यात घेऊन तो किरायाने राहत असलेल्या रूममध्ये गेले. तेथे त्याच्या रूममध्ये घरफोडीचे साहित्य तसेच सेलू येथील चोरी गेलेल्या गुन्ह्यातील मुद्देमाल मिळून आला. त्याला विश्वासात घेवुन विचारपुस केली असता तेरा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणलेत.

गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त

त्यात सेलू पोलिस ठाण्यात नोंद दोन, समुद्रपूर पोलिस ठाण्यात नोंद तीन, हिंगणघाट पोलिस ठाण्यात नोंद असलेले चार, गिरड, सिंदी (रेल्वे) पोलिस ठाण्यात नोंद असलेला प्रत्येकी एक तसेच नागपूर जिल्ह्यातील बेला पोलिस ठाण्यात नोंद असलेले दोन गुन्हे उघडकीस आले. पोलिसांनी खुशाल पंढरी बारापात्रे (वय ३७) रा. बुटीबोरी, ह.मु. जाम यास ताब्यात घेत अटक केली. आरोपीने दोन साथीदार कमलेश उर्फ महाराज हिरामण नगराळे, सुमेध उत्तम उंबरे, दोन्ही रा. वरोरा जि. चंद्रपूर या दोघांच्या मदतीने वरोरा येथे सोने व चांदीचे दागिने विकले असल्याचे सांगितले. त्याच्याकडूनसुद्धा गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी ११ गुन्ह्यातील पिवळ्या धातूचे ११७ ग्रॅम वजनाचे दागिने (किं. ४,५७,९५०रू.), ९० ग्रॅम वजनाचे दागिने (किं. ८६०० रू.), मोबाईल, घरफोडी करण्याकरिता वापरण्यात येणारा लोखंडी सळाख, एक पेचकस असा ४ लाख ६७ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

You Might Also Like

Wardha Mephedrone Case : एम.डी विक्री करणारी टोळी जेरबंद; इतक्या लाखांचा मुद्देमाल जप्त

Wardha crime : सात ग्राहकांची लाखो रुपयांनी फसवणूक; कंपनीच्या चौकशीत उघड

Chandrapur : दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Eye Donation: आईच्या मृत्यूचे दुःख पचवून दोन अंधांना दिली नेत्रज्योत

Wild Elephant Attack: रानटी हत्तीच्या हल्ल्यात जखमी महिलेला ५० हजारांची मदत

TAGGED: Crime, Patrolling
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Khel Ratna Award
Breaking Newsक्रीडादेशमहाराष्ट्र

Khel Ratna Award: मनू भाकर आणि डी गुकेश यांना मिळणार ‘खेलरत्न पुरस्कार’

Deshonnati Digital Deshonnati Digital January 2, 2025
चांगला नागरिक झाल्याशिवाय सुजाण पालक होता येत नाही!
Hingoli People Court: लोकन्यायालयामध्ये तब्बल 2 कोटी 35 लाख 48 हजार 175 रुपयांची प्रकरणे निकाली
Gangakhed Crime: अबब…भावजयीला अश्लील शिवीगाळ, जिवे मारण्याची धमकी
Latur : कामरावर गुन्हा दाखल करण्यासाठी लातूरमध्ये शिवसेनेची पोलिसात तक्रार
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भक्राईम जगतवर्धा

Wardha Mephedrone Case : एम.डी विक्री करणारी टोळी जेरबंद; इतक्या लाखांचा मुद्देमाल जप्त

May 16, 2025
विदर्भक्राईम जगतवर्धा

Wardha crime : सात ग्राहकांची लाखो रुपयांनी फसवणूक; कंपनीच्या चौकशीत उघड

May 16, 2025
विदर्भक्राईम जगतचंद्रपूर

Chandrapur : दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

May 16, 2025
Eye Donation
विदर्भआरोग्यगडचिरोली

Eye Donation: आईच्या मृत्यूचे दुःख पचवून दोन अंधांना दिली नेत्रज्योत

May 15, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?