देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani : विषारी द्रव प्राशन करुन संपविले जीवन; खडका येथील तरुणाची आत्महत्या
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Parbhani : विषारी द्रव प्राशन करुन संपविले जीवन; खडका येथील तरुणाची आत्महत्या
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani : विषारी द्रव प्राशन करुन संपविले जीवन; खडका येथील तरुणाची आत्महत्या

web editorngp
Last updated: 2025/03/12 at 5:42 PM
By web editorngp Published March 12, 2025
Share

परभणी/सोनपेठ (Parbhani) :-  मराठा आरक्षण मिळत नसल्याने एका तरुणाने विषारी द्रव (poisonous liquid) प्राशन केले. त्याला उपचारासाठी परभणी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तरुणाचा मृत्यू (Death) झाला. मृतक तरुण हा सोनपेठ तालुक्यातील खडका येथील रहिवाशी आहे. याबाबत सोनपेठ पोलिसात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसात आकस्मात मृत्युची नोंद

श्रीहरी माधवराव मस्के (वय ३० वर्ष, रा. खडका) असे मृतकाचे नाव आहे. मयत हा मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणाबाबत मागणी सरकार का पूर्ण करत नाही या कारणावरुन ९ मार्च रोजी घरी कोणी नसताना विष पिले. ही बाब लक्षात आल्यावर श्रीहरी मस्के यांना उपचारासाठी परभणी येथील खाजगी रुग्णालयात (Private hospitals) दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान १० मार्च रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास युवकाचा मृत्यू झाला. सदर प्रकरणी युवराज मस्के यांनी दिलेल्या खबरीवरुन सोनपेठ पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पो.ह. पवार करत आहेत.

You Might Also Like

Hingoli mock drill: हिंगोलीच्या बसस्थानकात दहशतवादी घुसल्याने पळापळ; शेवटी निघाली पोलिसांची मॉकड्रिल

Unemployee fraud Case: बेरोजगारांची तब्बल ६५ लाखाची फसवणूक

Manora theft case: चोरी प्रकरणात दोन आरोपी विरुध्द गुन्हा दाखल

Achievement Award: गहिनीनाथ महाराज औसेकर यांना मानव सेवा जीवनगौरव पुरस्कार!

Parbhani suicide case : दहावी परीक्षेत नापास झालेल्या तरुणीची आत्महत्या; नैराश्यात विषारी गोळ्या खाल्ल्या

TAGGED: death, poisonous liquid, Private hospitals
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
crime
विदर्भक्राईम जगतगडचिरोली

Korachi crime: कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; जखमी वृद्धाची जीवन मृत्यूशी झुंज

Deshonnati Digital Deshonnati Digital August 18, 2024
Patur case: युवकावर अस्वलाचा हल्ला; युवक गंभीर जखमी
Today Weather Updates : जुलैमध्ये मुसळधार पाऊस; महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा…बघा VIDEO
Prayagraj: प्रधान यांच्या निष्काळजीपणाने गेले चार जीव; दूषित विहिरीचे पाणी पिल्याने एकाचा मृत्यू
Wakodi Crime: आजोबाला भेटण्यासाठी गेला अन्…युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Hingoli mock drill
मराठवाडाहिंगोली

Hingoli mock drill: हिंगोलीच्या बसस्थानकात दहशतवादी घुसल्याने पळापळ; शेवटी निघाली पोलिसांची मॉकड्रिल

May 16, 2025
विदर्भक्राईम जगतचंद्रपूर

Unemployee fraud Case: बेरोजगारांची तब्बल ६५ लाखाची फसवणूक

May 16, 2025
Manora theft case
विदर्भक्राईम जगतवाशिम

Manora theft case: चोरी प्रकरणात दोन आरोपी विरुध्द गुन्हा दाखल

May 16, 2025
Achievement Award
लातूरमराठवाडा

Achievement Award: गहिनीनाथ महाराज औसेकर यांना मानव सेवा जीवनगौरव पुरस्कार!

May 16, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?