देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Sowing and crops: हुमनी अळी व बुरशीचा प्रकोप; तब्बल 12 एकर पिकावर फिरविला ट्रॅक्टर
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भवाशिम

Sowing and crops: हुमनी अळी व बुरशीचा प्रकोप; तब्बल 12 एकर पिकावर फिरविला ट्रॅक्टर

Digital Nagpur
Last updated: 2024/08/01 at 7:17 PM
By Digital Nagpur Published August 1, 2024
Share
Sowing and crops

दुबार पेरणी व पिक नष्ट झाल्याची नुकसान भरपाई द्यावी

मानोरा (Sowing and crops) : तालुक्यातील रोहना येथील एका कुटुंबातील तीन शेतकऱ्यांची १२ एकर शेती मौजे साखरडोह शिवारात असुन शेतात (Soybean crops) सोयाबीन व तूर पिकांची पेरणी केलेली आहे. मात्र हुमनी अळी आणि बुरशीमुळे संपूर्ण पिक नष्ट झाल्याने शेतकऱ्यावर दुबार पेरणी केली आहे. तरी पाहणी करून दुबार पेरणीची आर्थिक मदत देवून पिक नुकसानीची भरपाई द्यावी, असे निवेदन तहसीलदार व तालुका कृषि अधिकारी यांना शेतकरी प्रल्हाद पवार यांनी दिले आहे.

निवेदनात नमूद केले आहे की, साखरडोह शिवारात गट क्र. ९७ मध्ये आम्हा तीन शेतकऱ्याची ७ हेक्टर ९७ आर शेती असून शेतामध्ये २४ जून रोजी (Soybean crops) सोयाबीन व तूरची पेरणी केलेली होती. मात्र सदर पिक काही दिवसांनी थोडे मोठे झाल्यावर त्यावर हुमनी अळी व बुरशीमुळे शेतातील संपूर्ण पिक नष्ट झाले आहे. सदरील शेतातील पिकावर ट्रॅक्टर फिरवून दुबार पेरणी केली आहे. त्यामुळे पिकांची पाहणी व पंचनामा करून दुबार पेरणीसाठी मदत व पिकांची नुकसान भरपाई द्यावी, असे निवेदन दिले आहे. निवेदनावर शेतकरी मिराबाई पवार व अर्जून पवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

ओमनी अळी आणि बुरशीमुळे संपूर्ण पिक नष्ट झाले आहे. कर्ज काढून दुबार पेरणी केली आहे. त्यामुळे अंगावर कर्ज झाला आहे. त्यामुळे पिकांची पाहणी व सव्हेक्षण करून दुबार पेरणी व नष्ट झालेल्या पिकांची नुकसान भरपाई देण्याची मागणी पिडीत शेतकऱ्यांनी केली आहे.
– मिराबाई पवार, शेतकरी

You Might Also Like

12th Exam Copy Exemption: फरारी पथकाच्या कारवाई नंतर बातमी लागल्याने संस्था कर्मचा-यांचे पित्त खवळले…

Risod Nagar Parishad: रिसोड नगर परिषदेतील पाणी पुरवठा वसुली कर्मचा-यांना मारहाण

Intermedia T20 Cricket Tournament: देशोन्नती Vs लोकमत: सचिन खडके ‘मॅन ऑफ दी मॅच’ पुरस्काराने सन्मानित

Cotton Sale Deadline : सीसीआय खरेदी केंद्रावर २७ फेब्रुवारीपर्यंत कापूस विक्री करावा!

Farm Loan Waiver : कर्जमाफीच्या धोरणात नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे काय ?

TAGGED: Sowing and crops, Soybean crops, tur crops
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Parbhani: शेतकर्‍यांना पिकविम्याची शंभर टक्के रक्कम द्या!

Digital Nagpur Digital Nagpur May 7, 2025
Akot Accident: ट्रकने पाच वर्षीय चिमुरडीला चिरडले!
Pune Sexual abuse Case: तरुणीचे लग्नाच्या बहाण्याने लैंगिक शोषण, 85 लाख रुपये हडपले, नक्की काय आहे प्रकरण?
Hingoli: युद्धजन्य परिस्थितीमुळे सुट्ट्यांवरील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर बोलाविले परत!
Social media: आता लहान मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी… 
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

12th Exam Copy Exemption
विदर्भवाशिम

12th Exam Copy Exemption: फरारी पथकाच्या कारवाई नंतर बातमी लागल्याने संस्था कर्मचा-यांचे पित्त खवळले…

February 17, 2026
Risod Nagar Parishad
विदर्भवाशिम

Risod Nagar Parishad: रिसोड नगर परिषदेतील पाणी पुरवठा वसुली कर्मचा-यांना मारहाण

February 17, 2026
Intermedia T20 Cricket Tournament
Breaking Newsक्रीडानागपूरविदर्भ

Intermedia T20 Cricket Tournament: देशोन्नती Vs लोकमत: सचिन खडके ‘मॅन ऑफ दी मॅच’ पुरस्काराने सन्मानित

February 17, 2026
Cotton Sale Deadline
विदर्भवाशिम

Cotton Sale Deadline : सीसीआय खरेदी केंद्रावर २७ फेब्रुवारीपर्यंत कापूस विक्री करावा!

February 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?