देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Soybean farmers: स्वतःचा रक्ताने पहिली सही करून, एक लाख सह्यांचे निवेदन देणार….
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भवाशिम

Soybean farmers: स्वतःचा रक्ताने पहिली सही करून, एक लाख सह्यांचे निवेदन देणार….

admin1
Last updated: 2024/12/12 at 7:17 PM
By admin1 Published December 12, 2024
Share
Soybean farmers

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजाराची मदत मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही: विष्णुपंत भुतेकर (भूमिपुत्र)

रिसोड (Soybean farmers) : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने सरसकट हेक्टरी दहा हजार रुपयाची मदत द्यावी म्हणून भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा सभापती रिसोड कृषी उत्पन्न बाजार समिती विष्णुपंत भुतेकर यांनी रिसोड स्थित कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी पत्रकार व बाजार समितीकडून शेतकरी नेते स्व. शरद जोशी आणि लोकनेते स्व. गोपनाथ मुंढे यांना आदरांजली वाहून त्यांचे फोटो बाजार समितीत लावण्यात आले.

सोयाबीन उत्पादक शेतकरी सोयाबीनच्या पडलेल्या भावामुळे प्रचंड अडचणीत आलेला आहे. (Soybean farmers) सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर योजनेच्या माध्यमातुन राज्य सरकारने हेक्टरी दहा हजार रुपयाची सरसकट मदत द्यावी याकरिता भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून राज्याचे मुख्यमंत्री तथा राज्य सरकारला निवेदन दिलेली आहेत. राज्य सरकारने कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न दिल्यामुळे 15 डिसेंबर पासून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या एक लाख सह्या घेण्याची मोहीम भूमिपुत्र कडून राबवली जाणार आहे.

पहिली सही विष्णुपंत भुतेकर स्वतःच्या रक्ताने करणार असून इतर एक लाख सह्यांचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व राज्य सरकारला दिले जाणार असल्याचे पत्रकार परिषदे समोर विष्णुपंत भुतेकर यांनी सांगितले. आकांक्षीत ( मागास) असणाऱ्या वाशिम जिल्ह्यासह पश्चिम विदर्भातील सोयाबीन उत्पादक शेतकरी व कापूस उत्पादक शेतकरी पडलेल्या भावामुळे देशोधडीला लागले आहेत. राज्य सरकारने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत न केल्यास भागात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे सत्र वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

सोयाबीन उत्पादक (Soybean farmers) शेतकऱ्यांचे संपूर्ण वर्षाचे आर्थिक बजेट सोयाबीन भावामुळे कोलमडले आहे. राज्य सरकारने भावांतर योजनेच्या माध्यमातून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक असल्याचे मत विष्णुपंत भुतेकर यांनी व्यक्त केले. भविष्यात पीक कर्ज भरण्यापासून तर खरिपाच्या पेरणीच्या सुद्धा अडचणी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना येऊ शकतात. त्यामुळे राज्य सरकारने नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदतीची घोषणा करावी.

यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटना प्रयत्नशील असून जोपर्यंत (Soybean farmers) सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळत नाही तोपर्यंत विविध पद्धतीने आंदोलन सुरु राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेला भूमिपुत्र कृ. बा. चे संचालक रवींद्र चोपडे,भूमिपुत्र तालुका समनव्यक महादेव पातळे यांच्यासह रिसोड शहर व तालुक्यातील पत्रकार मोठया संख्येने उपस्तित होते.

You Might Also Like

Gram Panchayat Officer: ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी केले आयुक्ताकडे खोटे प्रतिज्ञापत्र सादर

Woman Heart Attack Death: कापूस वेचणीदरम्यान महिलेला हृदयविकाराचा झटका

Butibori Bus Station: बुटीबोरी बस स्थानक धूळ खात; जनतेचे करोडो रुपये मातीमोल!

EVM Room Inspection: निवासी उपजिलाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी ईव्हीएम कक्षाची केली पाहणी!

Korchi Police Station: कोरची पोलीस स्टेशनने मिळवुन दिले हरविलेले मोबाईल!

TAGGED: Soybean farmers
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Ganesh Chaturthi
Breaking Newsअध्यात्मदिल्लीदेशलेख

Ganesh Chaturthi: गणपतीला ‘विघ्नराज’ का म्हणतात? ‘ही’ पौराणिक कथा जाणून घ्या!

admin1 admin1 August 27, 2025
Kalmanuri: कळमनुरी शहरातील मूलभूत सुविधांची उपविभागीय अधिकारी यांनी केली पाहणी!
Parbhani : गहाळ झालेले सव्वा आठ लाखाचे मोबाईल तक्रारदारांना केले परत…!
Lack of Rain: रोहणी पाठोपाठ मृग नक्षत्रही पावसाअभावी कोरडा
Budget 2024 For Maharashtra: अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळाले?, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रत्युत्तर
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Gram Panchayat Officer
विदर्भअकोला

Gram Panchayat Officer: ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी केले आयुक्ताकडे खोटे प्रतिज्ञापत्र सादर

December 11, 2025
Woman Heart Attack Death
अमरावतीविदर्भ

Woman Heart Attack Death: कापूस वेचणीदरम्यान महिलेला हृदयविकाराचा झटका

December 11, 2025
Butibori Bus Station
विदर्भनागपूर

Butibori Bus Station: बुटीबोरी बस स्थानक धूळ खात; जनतेचे करोडो रुपये मातीमोल!

December 11, 2025
EVM Room Inspection
विदर्भवाशिम

EVM Room Inspection: निवासी उपजिलाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी ईव्हीएम कक्षाची केली पाहणी!

December 11, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?