देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Soybean pod fire: अज्ञात चोरट्याने पेटविली सोयाबीन सुडी; शेतकऱ्यांचे हजारोंचे नुकसान
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा > Soybean pod fire: अज्ञात चोरट्याने पेटविली सोयाबीन सुडी; शेतकऱ्यांचे हजारोंचे नुकसान
विदर्भबुलडाणा

Soybean pod fire: अज्ञात चोरट्याने पेटविली सोयाबीन सुडी; शेतकऱ्यांचे हजारोंचे नुकसान

Deshonnati Digital
Last updated: 2024/10/20 at 9:10 PM
By Deshonnati Digital Published October 20, 2024
Share

देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Soybean pod fire) : गुंजाळा येथील शेतकरी भीमराव वानखेडे यांच्या गावालगतच्या शेतातील सोयाबिन सूडी अज्ञात चोरट्याने पेटवून हजारो रुपयांचे नुकसान केले. ही घटना २० ऑक्टोबर रोजी ८ वाजता घडली. अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गुंजाळा येथील शेतकरी भीमराव वानखेडे यांचे गावालगत गट नंबर १४० मध्ये एक एकर जमीन आहे या शेतात त्यांनी सोयाबिन पेरणी (Soybean pod fire) केली होती. याच शेतावर त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे पीककर्ज घेतले होते या कर्जाची परतफेड करण्यासाठी हे शेतकरी कुंटूब रात्र दिवस काबाड कष्ट करून कुटूबांचा उदरनिर्वाह चालवत असत.

सोगणी केलेली सोयाबिनची सुडी शेतात रचली होती आणि दोन ते तीन दिवसात काढून घेणार होते. मात्र पाऊस सूरू असल्याने सोयाबिन काढता आली नव्हती. परंतु १८ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या दरम्यान कोणत्यातरी अद्यात व्यक्तीने पेट्रोल व डिझेल टाकून सोयाबिन सुडी पेटवून दिली. संपूर्ण (Soybean pod fire) सोयाबिन सुडीची राख होवून गेली त्यामूळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान करूण टाकले. अशा या प्रकारामुळे शेतकरी कुंटूबावर मोठे संकट कोसळले आहे. ही घटना पहिल्यांदाच गुंजाळा गावात घडल्याने गावकरी हैराण झाले आहेत. तरी महसूल व पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपीचा शोध घ्यावा तसेच शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी गावकरी करत आहेत.

You Might Also Like

Grain Buying Center: खरीप हंगामातील धान्याची उचल न केल्यामुळे शेतकरी चिंतेत!

Zilla Parishad Elections: ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापायला सुरुवात!

Farm Fire: शेतातील गोठ्याला आग लागून शेती उपयोगी साहित्य जळून, 1 लाख रुपयाचे नुकसान!

Summer Cricket Camp: लोणार मध्ये रुजणार रोहित शर्मा क्रिकेट अकॅडमी चे बीज!

National Lok Adalat: राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून १२२ प्रकरणात आपसी समझोता

TAGGED: Soybean pod fire
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भबुलडाणा

Buldana: विस्कळीत विद्युत पुरवठयामुळे घरगुती उपकरणे जळण्याच्या मार्गावर

Deshonnati Digital Deshonnati Digital September 26, 2024
Manora: छत्रपतींनी स्वराज्यासोबतच सुराज्य देखील निर्माण केले- प्रा. व्हि. बी. पाटील
karanja Crime: अवैध गौणखनिज वाहतूक प्रकरण; तब्बल सव्वा 2 लाखांवर दंड 
Nagpur Mahal Violence: महाल दंगलीवर नागपूर न्यायालयात रात्री उशिरा २:५० वाजेपर्यंत सुनावणी; शहर झोपेत असताना केली प्रकरणाची सुनावणी
Thomas Alva Edison: ‘ढ’ विद्यार्थी कसा बनला ‘महान शास्त्रज्ञ’? जाणून घ्या…यामागील सत्य!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Grain Buying Center
शेतीगडचिरोलीविदर्भ

Grain Buying Center: खरीप हंगामातील धान्याची उचल न केल्यामुळे शेतकरी चिंतेत!

May 11, 2025
Zilla Parishad Elections
वाशिमविदर्भ

Zilla Parishad Elections: ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापायला सुरुवात!

May 11, 2025
Farm Fire
वाशिमविदर्भशेती

Farm Fire: शेतातील गोठ्याला आग लागून शेती उपयोगी साहित्य जळून, 1 लाख रुपयाचे नुकसान!

May 11, 2025
Summer Cricket Camp
बुलडाणावाशिमविदर्भ

Summer Cricket Camp: लोणार मध्ये रुजणार रोहित शर्मा क्रिकेट अकॅडमी चे बीज!

May 11, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?