परभणी/सेलू (Parbhani):- दि.15 रोजी सायंकाळी सहा वाजता आरोपी हा दारू पिऊन आला असता रोडवर खेळत असलेल्या मूलास मारहाण (Beating) करत घरात जावून अश्र्लिल भाषेत शिवीगाळ केली. या मूळे खादगाव येथे एका व्यक्तीवर गून्हा दाखल करण्यात आला.
सेलू तालूक्यातील फिर्यादी वदंना सूनिल गायकवाड रा.खादगाव वय 30 वर्ष या महीलेने आरोपी आनंता किसनराव वाव्हळ रा.खादगाव यांनी दारू(Alcohol) पिऊन येत तिचा मूलगा अर्जून हा रोडवर खेळत असतांना आरोपीने त्याच्या हातात असलेल्या कोरड्याने मूलाच्या पायावर कोरडा मारल्या मूळे त्यास मूक्कामार मार दिला, मनून तो मूलगा घरी पळत आला असता आरोपी त्यांच्या मागे घरी येवून फिर्यादीच्या घरात अनाधिकृञ प्रवेश करत अश्लील भाषेत(obscene language) शिवीगाळ करून तूझे लेकर तूला साभांळता येत नाहीत का असे मनत फिर्यादीला थापड बूक्याने मारहाण केली मनून आरोपी विरोधात गून्हा दाखल करण्यात आला असून पूढील तपास स.पो,उ.नि. श्री भिसे हे करत आहेत.