देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Trolley Accident: ऊसाच्या ट्रॉलीवर भरधाव क्रुझर जीप धडकून, तब्बल १३ भाविक जखमी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Trolley Accident: ऊसाच्या ट्रॉलीवर भरधाव क्रुझर जीप धडकून, तब्बल १३ भाविक जखमी

Digital Nagpur
Last updated: 2024/11/15 at 3:23 PM
By Digital Nagpur Published November 15, 2024
Share
Trolley Accident

कळमनुरी ते शेंबाळ पिंपरी रस्त्यावरील झरा पाटी जवळील घटना

कळमनुरी/हिंगोली (Trolley Accident) : औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी व राजदरी येथील भाविक क्रुझर जीपमधून वर्धा जिल्ह्यातील टाकळघाट येथे देवदर्शनासाठी जात असताना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास कळमनुरी ते शेंबाळ पिंप्री मार्गावरील झरा पाटीवर रस्त्याच्या कडेला असलेल्या (Trolley Accident) ऊसाच्या ट्रॉलीवर भरधाव क्रुझर आदळून १३ भाविक जखमी झाल्याने त्यांना तात्काळ उपचारासाठी रूग्णालयात हलविण्यात आले.

१४ नोव्हेंबर शुक्रवार रोजी मध्यरात्री १२.३० वाजेदरम्यान औंढा नागनाथ तालुक्यातील राजदरी व पिंपळदरी ता. औंढा नागनाथ येथील भाविक विदर्भातील वर्धा जिल्हातील टाकळघाट येथे देवदर्शनासाठी जात असताना झरा फाटा येथे क्रुजर वाहन क्रमांक एम.एच.३७-जी.७४३९ ची (Trolley Accident) धडक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॉलीला बसली. या अपघातात चालका सोबत एकूण १३ रुग्ण उपजिल्हा रुग्णालय कळमनुरी येथे रुग्णवाहीके द्वारे आणण्यात आले.

जखमींमध्ये विठ्ठल कुंडलिक डुकरे (३२), रुक्मिणी कुंडलिक डुकरे (६५), रेखा विठ्ठल डुकरे (२७), कुंडलिक पांडुजी डुकरे (५६) सर्व रा. पिंपळदरी ता. औंढा ना., भाऊराव केशवराव कर्‍हाळे (३५), चंद्रकला केशव कर्‍हाळे (६०), केशवराव भाऊराव कर्‍हाळे (५८) , सुनील केशवराव कर्‍हाळे (२८), शिवश्री भाऊराव कर्‍हाळे (५), वैष्णवी सुनील कर्‍हाळे (१९), गोकर्णा भाऊराव कर्‍हाळे (२५) सर्व रा. राजदरी ता. औंढा ना. अंकुश शिवाजी कदम (३५) रा. फुल धाबा ता औंढा ना. बजरंग बाबारावं चांदणे (२२) ( क्रुझर चालक) रा. सावंगी ता. औंढा ना. यांचा समावेश आहे. या सर्व (Trolley Accident) अपघातग्रस्त रुग्णांना सेवेवर उपस्थित डॉ. दिशांकी गुरडवार, डॉ आनंद मेने, डॉ ऋषिकेश सूर्यवंशी, डॉ. पोले, डॉ. पंचलिंगे यांनी तातडीने प्राथमिक उपचार केले.

यावेळी श्रीमती पाईकराव, ठोंबरे, धनई, खोडे ब्रदर, वाणी, करण जाधव, मेघा, रमा इत्यादी यांनी (Trolley Accident) रुग्णाच्या उपचारात मदत केली. एकूण १३ पैकी ७ रुग्णांना कळमनुरी ग्रामीण रूग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय हिंगोली व वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे संदर्भीत करण्यात आले. ज्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे संदर्भीत रुग्ण-अंकुश शिवाजी कदम वय ३५ वर्षे, विठ्ठल कुंडलिक डुकरे वय ३२ वर्षे, रुक्मिणा कुंडलिक डुकरे वय ६५ वर्षे तर हिंगोलीतील शासकीय रूग्णालयात बजरंग बाबारावं चांदणे वय २२ वर्षे, चंद्रकला केशव कर्‍हाळे वय ६० वर्षे, केशव भाऊराव कर्‍हाळे वय ५८ वर्षे, भाऊराव केशव कर्‍हाळे वय ३५ वर्षे यांचा समावेश आहे.

या (Trolley Accident) सर्व रुग्णांना अपघात स्थळाहून उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्ण वाहिकेद्वारे आणण्यासाठी पिंटू गडदे, अप्पाराव कदम, १०८ चे डॉ. पोले यांनी मदत केली. अपघातस्थळी कळमनुरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक टिकाराम राठोड ,जमादार रवी इंगोले, शिवाजी देमगुंडे, संजय राठोड, प्रशांत शिंदे, गजानन होळकर यांच्या पथकाने धाव घेतली होती.

You Might Also Like

Life Saving Procedure : डाॅ.मुंडे यांनी फॉलीज कॅथेटरच्या साहाय्याने ३ वर्षांच्या चिमुकल्याचा जीव वाचवला!

Farm Loan Waiver : भाजप-शिंदे गटाला पाठिंबा नाही, ते आम्हाला पाठिंबा देऊ शकतात-अंबादास दानवे

Stealing Raw Sand: अवैद्य रेती चोरून नेणाऱ्या टिपर ट्रकसह, 26 लाखाचा मुद्देमाल जप्त

Kayadhu Fair : कयाधू मिनी सरस जिल्हास्तरीय प्रदर्शनीत पाच दिवसात दहा लाखाची उलाढाल

Damini Squad Guidance : मागासवर्गीय वसतिगृहातील मुलींना दामिनी पथकाचे मार्गदर्शन

TAGGED: Trolley Accident
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भयवतमाळ

Pusad : पुसद तालुक्यातील दोघांवर हद्दपारची कारवाई; शांतता भंगप्रकरणी कारवाई

Digital Nagpur Digital Nagpur July 21, 2025
Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांचा अजित पवारांना ‘दे धक्का!’
Prateek Lodam: प्रतीक लोडम डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला मधून प्रथम
Nitesh Rane: राज्य मंत्री नितेश राणे यांच्या विधानावरून मोठा गोंधळ
 MSRTC Workers Protest : स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे विभागीय कार्यालयासमोर निदर्शने
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Life Saving Procedure
मराठवाडालातूर

Life Saving Procedure : डाॅ.मुंडे यांनी फॉलीज कॅथेटरच्या साहाय्याने ३ वर्षांच्या चिमुकल्याचा जीव वाचवला!

February 17, 2026
Farm Loan Waiver
मराठवाडाछत्रपती संभाजीनगरराजकारण

Farm Loan Waiver : भाजप-शिंदे गटाला पाठिंबा नाही, ते आम्हाला पाठिंबा देऊ शकतात-अंबादास दानवे

February 17, 2026
Stealing Raw Sand
विदर्भक्राईम जगतनागपूर

Stealing Raw Sand: अवैद्य रेती चोरून नेणाऱ्या टिपर ट्रकसह, 26 लाखाचा मुद्देमाल जप्त

February 17, 2026
Kayadhu Fair
मराठवाडाहिंगोली

Kayadhu Fair : कयाधू मिनी सरस जिल्हास्तरीय प्रदर्शनीत पाच दिवसात दहा लाखाची उलाढाल

February 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?