देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Srikshetra Aundha Nagnath: श्रीक्षेत्र औंढा नागनाथ देवाच्या पालखी मिरवणुकीत हजारो भाविकांची गर्दी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > Srikshetra Aundha Nagnath: श्रीक्षेत्र औंढा नागनाथ देवाच्या पालखी मिरवणुकीत हजारो भाविकांची गर्दी
अध्यात्ममराठवाडाहिंगोली

Srikshetra Aundha Nagnath: श्रीक्षेत्र औंढा नागनाथ देवाच्या पालखी मिरवणुकीत हजारो भाविकांची गर्दी

Deshonnati Digital
Last updated: 2025/02/26 at 9:48 PM
By Deshonnati Digital Published February 26, 2025
Share
Srikshetra Aundha Nagnath

औंढा नागनाथ (Srikshetra Aundha Nagnath) : येथे महाशिवरात्रीनिमित्त (Mahashivratri) श्री नागनाथ जोतिर्लिंगाची पालखी मिरवणूक बुधवारी (ता. २६) रात्री ७ वाजता काढण्यात आली. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. रवळेश्वर मामा यांच्या भेटीसाठी सजावट करून पालखी काढण्यात आली. यावेळी भजनी पथक, भजनी मंडळे, बँडपथक यासह भाविक यांच्यासह (Srikshetra Aundha Nagnath) औंढा नगरीतून मुख्य मार्गाने वाजत-गाजत पालखी रवळेश्वर मामाकडे जाऊन नंतर मंदिरामध्ये पोचली.

सायंकाळी ७ वाजता निघालेल्या (Deva palanquin) पालखीचे नगरपंचायत चे उपनगराध्यक्ष अनिल देव, मा. उपनगराध्यक्ष साहेबराव देशमुख,पोलिस निरीक्षक जि एस राहीरे, देवस्थानचे अध्यक्ष वैजनाथ पवार ,व्यवस्थापक सुरेंद्र डफळ, मुख्य पुजारी श्रीपाद भोपी, नारायण भोपी दत्त मठाचे महंत श्याम गीरिजी महाराज,नगरसेविका अश्विनी गणेश पाटील, नागेश शिरसागर,नागेश गोरे आदींच्या उपस्थितीमध्ये विधिवत पूजन करण्यात आले. (Srikshetra Aundha Nagnath) पालखीच्या दर्शनासाठी पंचकोशी सह हजारो भाविकांची गर्दी झाली होती.

You Might Also Like

Gutkha Seized: परभणीत किराणा दुकानातून 37 हजारांचा गुटखा जप्त!

Indian Army Soldiers: शहीद सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली सांत्वनपर भेट!

Parbhani Accident: परभणीच्या राजवाडी येथे भरधाव पिकअपची दुचाकीला धडक!

Farmer Suicide: परभणीच्या पिंगळीत तरुण शेतकर्‍याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!

Kalamanuri Accident: कळमनुरी शहरातील भाजी मंडी जवळ टिप्पर उलटला मोठा अनर्थ टळला!

TAGGED: Deva palanquin, Mahashivratri, Srikshetra Aundha Nagnath
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Crime
विदर्भवाशिम

Karanja Crime: बचत गटाच्या महिला सदस्यास जीवे मारण्याची धमकी

Deshonnati Digital Deshonnati Digital August 14, 2024
Leader Vijay Wakode: परभणीकरांनी दिला वाकोडे बाबाला अखेरचा निरोप…बघा VIDEO
Gangakhed crime: नदी पात्रात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह; घातपाताचा संशय
Hingoli Police: रेकॉर्ड ब्रेक! हिंगोलीत तब्बल ३९ टवाळखोरांवर कारवाई
Pahalgam terror attack: पहलगाम दहशवादी हल्ल्याचा हिंगोलीत विराट राष्ट्रीय लोकमायतर्फे पाकिस्तानी फ्लॅग जाळुन निषेध
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Gutkha Seized
परभणीमराठवाडा

Gutkha Seized: परभणीत किराणा दुकानातून 37 हजारांचा गुटखा जप्त!

May 11, 2025
Indian Army Soldiers
नांदेडमराठवाडा

Indian Army Soldiers: शहीद सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली सांत्वनपर भेट!

May 11, 2025
Parbhani Accident
परभणीक्राईम जगतमराठवाडा

Parbhani Accident: परभणीच्या राजवाडी येथे भरधाव पिकअपची दुचाकीला धडक!

May 11, 2025
Farmer Suicide
शेतीपरभणीमराठवाडा

Farmer Suicide: परभणीच्या पिंगळीत तरुण शेतकर्‍याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!

May 11, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?