देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: SRPF Police: राज्य राखीव दलाच्या भरतीसाठी आज लेखी परीक्षा
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाकरीअरहिंगोली

SRPF Police: राज्य राखीव दलाच्या भरतीसाठी आज लेखी परीक्षा

Digital Nagpur
Last updated: 2024/08/11 at 3:30 PM
By Digital Nagpur Published August 11, 2024
Share
SRPF Police

पारदर्शकरित्या भरती प्रक्रिया : परिक्षेसाठी ४० अधिकारी व ३०० कर्मचारी तैनात

हिंगोली (SRPF Police) : राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक १२ मध्ये २२२ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया घेतली जात आहे. त्या निमित्ताने उद्या ११ ऑगस्ट रविवार रोजी चार केंद्रावर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी शनिवारी लेखी परिक्षेची रंगीत तालीम घेण्यात आली आहे. (SRPF Police) राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक १२ मध्ये रिक्त असलेल्या २२२ पदांकरीता १८ जून पासून भरती प्रक्रियेला सुरूवात झाली. या दरम्यान उमेदवारांची कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी घेण्यात आली.

या प्रक्रियेमध्ये ३३८६ उमेदवार पात्र ठरले आहेत. त्यासाठी ११ ऑगस्ट रोजी चार केंद्रावर लेखी परीक्षा सकाळी ११ ते दुपारी १२ या दरम्यान घेण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांना सकाळी ८ वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. या लेखी परिक्षेची रंगीत तालीम १० ऑगस्ट रोजी घेण्यात आली. नागपूर परिक्षेत्राचे विशेष (SRPF Police) पोलिस महानिरीक्षक अशोक मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एसआरपीएफ हिंगोली समादेशक पौर्णिमा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही परीक्षा प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

लेखी परिक्षेसाठी (SRPF Police) हिंगोली शहरातील आदर्श महाविद्यालय, पोद्दार इंटरॅनशॅनल इंग्लिश स्कुल तर लिंबाळा मक्ता भागातील एबीएम इंग्लिश स्कुल, वेअर हाऊस या ठिकाणी घेण्यात येणार आहे. परिक्षेनिमित्त अमरावती परिक्षेत्राचे समादेशक कलासागर यांच्यासह सहाय्यक समादेशक एस.जी.हिरपुरकर, सुरेश कर्‍हाळे, डी.एस.जांभूळकर हे दाखल झाले आहेत. परिक्षेकरीता ४० अधिकारी व ३०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

You Might Also Like

Shiv Jayanti celebrations : यंदाचा शिवजन्मोत्सव जिजाऊंच्या लेकींच्या हाती

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

Guru Tegh Bahadur Sahibji: गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त

TAGGED: Police recruitment, SRPF Police, Written Exam
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Pusad rain : अतिवृष्टीमूळे एक हजार हेक्टरच्यावर शेतपीकांचे नुकसान

Digital Nagpur Digital Nagpur August 11, 2025
PM Narendra Modi: भारत AI मध्ये आघाडी घेण्यास वचनबद्ध – पंतप्रधान मोदी
Maratha Seva Sangh: हिंगोलीत मराठा सेवा संघाच्या सर्व कक्षाची मजबूत बांधणी!
Hingoli: प्राधान्यक्रम ठरवून उल्लेखनीय कामांचे प्रस्ताव सादर करावेत
Hingoli: आखाड्यावरून इतक्या लाखांचे देशी दारूचे बॉक्स पकडले..!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

हिंगोलीमराठवाडा

Shiv Jayanti celebrations : यंदाचा शिवजन्मोत्सव जिजाऊंच्या लेकींच्या हाती

January 17, 2026
Sant Namdev Warkari Educational Institute
मराठवाडाहिंगोली

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

January 16, 2026
Hingoli Municipality
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

January 16, 2026
Shri Sarangaswamy Yatra
अध्यात्ममराठवाडाहिंगोली

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?