देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: ST employees strike: राज्य सरकारची मोठी घोषणा; ‘या’ कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनामध्ये 6500 रुपयांची वाढ
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
नाशिकमहाराष्ट्रराजकारण

ST employees strike: राज्य सरकारची मोठी घोषणा; ‘या’ कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनामध्ये 6500 रुपयांची वाढ

admin1
Last updated: 2024/09/05 at 2:47 PM
By admin1 Published September 5, 2024
Share
ST employees

अखेर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

सारांश
अखेर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागेएसटी कर्मचारी कृती संघटनेकडून मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत

नाशिक (ST employees strike) : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना एप्रिल २०२० पासून मुळ वेतनामध्ये ६५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज येथे घेतला. यानिर्णयाचे (ST employees strike) एसटी कर्मचारी कृती संघटनेने स्वागत करीत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. ऐन गणपती उत्सवाच्या काळात एसटी संपामुळे सामान्यांना झालेल्या त्रासाबद्दल मुख्यमंत्र्यांनी संघटनांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली.

एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी संघटनांची बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार सर्वश्री सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, अपर मुख्य सचिव विकास खारगे, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांच्यासह विविध कर्मचारी संघटनांचे प्रतिनीधी उपस्थित होते.

एसटी कर्मचारी कृती संघटनेकडून मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत

राज्य शासन (ST employees strike) एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असताना उत्सवाच्या काळात संप करून सामान्यांना वेठीस धरणे योग्य नाही असे सांगत बैठकीच्या सुरूवातीलाच मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

संघटनांनी यावेळी केलेल्या वेतनवाढीच्या मागणीबाबत मधला मार्ग काढून (ST employees strike) एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याची भूमिका असल्याचे सांगत एप्रिल २०२० पासून कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनात ६५०० रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. त्याचबरोबर राज्यातील आगारांमध्ये चालक-वाहकांसाठी असणारी विश्रामगृहांची दुरवस्था दूर करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश (CM Eknath Shinde) मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. चालक-वाहकांना चांगल्या सोयीसुविधा मिळायला पाहिजेत, असे सांगतानाच एसटीचा महसुल वाढीसाठी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

एसटी कर्मचाऱ्यांना (ST employees strike) वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती बाबत विषयी चर्चा करताना राज्य शासनाने सर्वांसाठी महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना केली असून त्याच्याशी संलग्न योजना एसटी महामंडळाने करावी, त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना होईल, अशी सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. यावेळी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वर्षभराचा मोफत पास, निलंबित कर्मचाऱ्यांना सेवेत घेणे आदी विषयांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी कर्मचारी संघटनेचे ॲड. गुणरत्न सदावर्दे, हनुमंत ताठे, संदीप शिंदे, श्रीरंग बरगे आदींनी मनोगत व्यक्त केले. आमदार गोपीचंद पडळकर यांनी आभार मानले.

You Might Also Like

MLA Dr. Ratnakar Gutte: परभणीत युती नको, जनतेला स्वतंत्र पर्याय देऊ: आ. डॉ. रत्नाकर गुट्टे

Maharashtra Politics: महाराष्ट्रात राजकीय हालचाली पुन्हा एकदा तीव्र; उद्धव आणि राज एकत्र?

IPL 2026 Auction: IPL लिलावासाठी 369 खेळाडूंची अंतिम यादी जाहीर..

Melghat Villager Sansadwari: मेळघाटातील प्रत्येक गावातून आलेल्या आदिवासी बांधवांची झाली ऐतिहासिक ‘संसदवारी’

Prof. Rajesh Katratwar: प्रा. कात्रटवार यांच्यावर विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव

TAGGED: CM Eknath Shinde, Devendra Fadnavis, ST employees strike, State Government
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Police Accident
विदर्भक्राईम जगतभंडारा

Police Accident: पाठलाग करणार्‍या पोलिसांना गौतस्करांकडून चिरडण्याचा प्रयत्न

admin1 admin1 June 15, 2025
Jammu Kashmir Accident: लष्कराचे वाहन पडले खोल दरीत, 2 जवान शहीद तर 3 गंभीर जखमी!
Women Sarpanch: ग्रामविकास मंत्र्यांनी सिंदखेड मोरेश्वरच्या महिला सरपंच यांचे अपील फेटाळले- सरपंच अपात्र
Collector Abhinav Goyal: विपश्यनेच्या माध्यमातून आनंदी गावे निर्माण करावीत
MLA Sanjay Gaikwad: कोलवड निवासी शाळेसाठी 6.67 कोटीचा निधी मंजूर..
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

MLA Dr. Ratnakar Gutte
मराठवाडापरभणीराजकारण

MLA Dr. Ratnakar Gutte: परभणीत युती नको, जनतेला स्वतंत्र पर्याय देऊ: आ. डॉ. रत्नाकर गुट्टे

December 16, 2025
Maharashtra Politics
Breaking Newsदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारण

Maharashtra Politics: महाराष्ट्रात राजकीय हालचाली पुन्हा एकदा तीव्र; उद्धव आणि राज एकत्र?

December 16, 2025
IPL 2026 Auction
Breaking Newsक्रीडादेशमहाराष्ट्रविदेश

IPL 2026 Auction: IPL लिलावासाठी 369 खेळाडूंची अंतिम यादी जाहीर..

December 16, 2025
Melghat Villager Sansadwari
Breaking Newsअमरावतीदेशमहाराष्ट्रराजकारणविदर्भ

Melghat Villager Sansadwari: मेळघाटातील प्रत्येक गावातून आलेल्या आदिवासी बांधवांची झाली ऐतिहासिक ‘संसदवारी’

December 16, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?