देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: CM Ladki Bahin Yojana: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेबाबत मोठे अपडेट; प्रक्रिया सुलभ होणार?
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडामहाराष्ट्रहिंगोली

CM Ladki Bahin Yojana: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेबाबत मोठे अपडेट; प्रक्रिया सुलभ होणार?

Digital Nagpur
Last updated: 2024/08/05 at 7:29 PM
By Digital Nagpur Published August 5, 2024
Share
Ladki Bahin Yojana

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेत हिंगोली जिल्ह्यात 1 लाख 79 हजार 114 महिलांचेअर्ज प्राप्त

हिंगोली (CM Ladki Bahin Yojana) : राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (CM Ladki Bahin Yojana) या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 79 हजार 114 पात्र लाभार्थी महिलांनी अर्ज भरले असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. आर. मगर यांनी दिली आहे. जिल्ह्यात दि. 4 ऑगस्ट, 2024 पर्यंत औंढा नागनाथ तालुक्यात 27 हजार 863, वसमत तालुक्यात 48 हजार 570, हिंगोली तालुक्यात 36 हजार 5, कळमनुरी तालुक्यात 34 हजार 967, सेनगाव तालुक्यात 31 हजार 709 असे एकूण 1 79 हजार 114 लाभार्थी महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. या प्राप्त अर्जाची छाननी करुन अप्रोल देण्याचे काम सुरु आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 77 हजार 345 अर्जावर अप्रोल देण्यात आले असून त्याची टक्केवारी 43.18 अशी आहे.

ग्रामीण भागातील जास्तीत जास्त पात्र महिला लाभार्थ्यांनी या (CM Ladki Bahin Yojana) योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधून अर्ज भरावेत. “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” योजनेंतर्गत महिला लाभार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठी www.ladkibahin.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ दि.1 ऑगस्ट पासून सुरु करण्यात आले आहे.

ज्या लाभार्थ्यांनी “नारी शक्ती दूत” ॲपवर अर्ज भरले आहेत. त्यांना पुन्हा या पोर्टलवर अर्ज भरण्याची गरज नाही. ज्या पात्र इच्छुक महिला लाभार्थांनी अद्याप अर्ज भरलेले नाहीत त्यांनी www.ladkibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपले अर्ज भरावेत, असे आवाहनही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. मगर यांनी केले आहे.

You Might Also Like

Hingoli Hollyball tournament: शिवजन्मोत्सवा निमित्त आयोजित हॉलीबॉल स्पर्धेचे थाटात उद्घाटन

Sengaon Nagar Panchayat: सेनगाव नगरपंचायतीतील संचिका दडपशाहीप्रकरणी माजी मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Hingoli Home Minister: हिंगोलीत ‘होम मिनिस्टर’चा उत्साह जिजाऊच्या लेकीने पटकावल्या मानाच्या पैठणी साड्या

Hingoli Chimni Bazar: हिंगोलीतील मंगळवारा बाजारात भरला चिमणी बाजार

Police Recruitment: बंदोबस्तामुळे पुन्हा तिन दिवस भरती प्रक्रिया बंद

TAGGED: CM Eknath Shinde, CM Ladki Bahin Yojana, State Govt
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

संशयास्पद घटना: “आत्महत्या की हत्या”, उलगडा होईना!

Digital Nagpur Digital Nagpur April 25, 2024
मालदीवच्या संरक्षणमंत्र्यांची कबुली.. आम्ही भारताने दान केलेली हेलिकॉप्टर उडवण्यास सक्षम नाही
Rohit Pawar:अहमदपूर, उदगीरच्या इच्छुकांना आ. रोहित पवारांनी ठेवले ‘गॕस’वर
Godown Fertilizer Bags: गोदामातील खतांच्या बॅग चोरीचा उलगडा
Maratha Reservation: परभणीत जरांगे पाटलांच्या मुंबई आंदोलनाला पाठींबा!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Hingoli Hollyball tournament
मराठवाडाक्रीडाहिंगोली

Hingoli Hollyball tournament: शिवजन्मोत्सवा निमित्त आयोजित हॉलीबॉल स्पर्धेचे थाटात उद्घाटन

February 17, 2026
Sengaon Nagar Panchayat
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Sengaon Nagar Panchayat: सेनगाव नगरपंचायतीतील संचिका दडपशाहीप्रकरणी माजी मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

February 17, 2026
Hingoli Home Minister
मराठवाडाहिंगोली

Hingoli Home Minister: हिंगोलीत ‘होम मिनिस्टर’चा उत्साह जिजाऊच्या लेकीने पटकावल्या मानाच्या पैठणी साड्या

February 17, 2026
Hingoli Chimni Bazar
मराठवाडाहिंगोली

Hingoli Chimni Bazar: हिंगोलीतील मंगळवारा बाजारात भरला चिमणी बाजार

February 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?