देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Agriculture Exhibition: उद्यापासून मनसेचे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडालातूरशेती

Agriculture Exhibition: उद्यापासून मनसेचे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन

Digital Nagpur
Last updated: 2025/02/06 at 7:37 PM
By Digital Nagpur Published February 6, 2025
Share
Agriculture Exhibition

काँग्रेस नेते अभय साळुंखे यांच्या उपस्थितीत पाशा पटेल यांच्या हस्ते उद्घाटन

लातूर (Agriculture Exhibition) : महाराष्ट्र नवनिर्माण सेना व कृषी नवनिर्माण ऍग्रो प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी नवनिर्माण 2025 या तिसऱ्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे उद्धाटन उद्या शुक्रवारी सकाळी 11 वाजता होणार आहे. मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था पटांगण याठिकाणी कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल व काँग्रेस नेते अभय साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीत हे उद्घाटन होणार आहे.

सारांश
काँग्रेस नेते अभय साळुंखे यांच्या उपस्थितीत पाशा पटेल यांच्या हस्ते उद्घाटनआत्महत्येपासून रोखण्यासाठी तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन…

हे प्रदर्शन मराठवाड्यातील शेतकऱ्यांना (Agriculture Exhibition) कृषी क्षेत्रात विविध कंपन्यामार्फत येत असलेले नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक अवजारे, बी-बियाणे, खते, कीटकनाशके इत्यादी आपल्या विभागातच पाहता यावेत, शेतकऱ्यांना विविध विषयावर शेतीतज्ञ लोकांचे मार्गदर्शन ऐकता यावे, शेतकऱ्यांना बदलत्या हवामानानुसार शेती विकसित करण्याचे ज्ञान मिळावे तसेच शेतीपूरक उद्योगांची माहिती शेतकऱ्यांना मिळावी व शेतीच्या अर्थशास्त्रात सुधारणा व्हावी या हेतूने भरवत असल्याचे प्रतिपादन मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी केले.

या प्रदर्शनात 7 तारखेला बदलते हवामान व त्यानुसार करावयाची शेती या विषयावर पाशाभाई पटेल यांचे मार्गदर्शन होणार आहे. तसेच सोयाबीन, तूर, हरभरा उत्पादन वाढीचे तंत्र व एकात्मिक कीड व्यव्यस्थापन तंत्र शास्वत शेतीचा मंत्र या विषयावर 8 तारखेला शेतीतज्ञ डॉ अरुण गुट्टे व डॉ विजय भामरे हे मार्गदर्शन करणार आहेत. तर शेतकऱ्यांसंधर्भातील शासकीय योजना या विषयावर दी. 9 फेब्रुवारी रोजी 11 ते 1 या वेळेत श्री नितीन कांबळे व क्षीरसागर साहेब (Agriculture Exhibition) कृषी विभाग हे मार्गदर्शन करणार आहेत. दी. 10 फेब्रुवारी रोजी रेशीम शेती या विषयावर 11ते 1 या वेळेत वराट साहेब जिल्हा रेशीम अधिकारी साहेब मार्गदर्शन करणार आहेत. तर 11 फेब्रुवारी रोजी 11 ते 1 या वेळेत कृषिभूषण पांडुरंगराव आव्हाड हे एकरी 100 टन ऊस शेतीचा मुलमंत्र या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण बालजत्रा आहे. या प्रदर्शनात शेतकऱ्यांना लकी ड्रा द्वारे ॐ साई ऍग्रो शिर्डी या कंपनीचा नांगर व धरती ऍग्रो इंजिनिअरिंग कंपनीचा रोटावेटर बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. या (Agriculture Exhibition) प्रदर्शनात प्रवेश विनामूल्य आहे. या प्रदर्शनाचे प्रायोजक सर्वप्युअर खाद्यतेल हे आहेत. तरी या प्रदर्शनात मराठवाड्यातील सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रदर्शनाचे आयोजन संतोष नागरगोजे, डॉ. नरसिंह भिकाणे, शिवकुमार नागराळे, संजय राठोड, भागवत शिंदे यांनी केले आहे.

आत्महत्येपासून रोखण्यासाठी तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन…

या (Agriculture Exhibition) प्रदर्शनात कृषी विभाग, आत्मा, पणन महामंडळ, पशुसंवर्धन विभाग, रेशीम विभाग, कृषी उत्पन्न बाजार समिती, मत्स्य संवर्धन विभाग, वखार महामंडळ, महाबीज, माती परीक्षण विभाग सहभागी होणार आहेत. या (Agriculture Exhibition) प्रदर्शनात महिला बचत गटाचेही स्टॉल लागणार आहेत. या प्रदर्शनात आदर्श शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात गृह उपयोगी वस्तूंचे स्टॉलही लागणार आहेत. तसेच या प्रदर्शनात शेतकऱ्यांना आत्महत्येपासून रोखण्यासाठी तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन होणार आहे.

You Might Also Like

Heartfulness : हार्टफुलनेसकडून हिंगोलीत पोलिसांसाठी ध्यान व योग

Police Patil Exam: जिल्ह्यातील ३४३ पदांसाठी पोलीस पाटील पदभरती परीक्षा शांततेत

Shree Shiv Chhatrapati Gaurav Award: श्री शिवछत्रपती गौरव पुरस्कार २०२६ साठी प्रस्ताव दाखल करण्यासाठी आवाहन

Illegal liquor Case: आखाडा बाळापूर पोलीस स्थानक हद्दीत पाच ठिकाणी अवैध दारू विरूद्ध कार्यवाही

Cattle Slaughter Case: कळमनुरीत गोवंशीय बैलांची कत्तलीसाठी निर्दयी वाहतूक

TAGGED: Agriculture Exhibition
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Jaipur tanker Blast
Breaking Newsदिल्लीदेश

Jaipur tanker Blast: मोठी दुर्घटना: गॅसने भरलेल्या टँकरला भीषण आग; 8 जण जिवंत जळून खाक…

Digital Nagpur Digital Nagpur December 20, 2024
Prataprav Jadhav: केंद्रीय मंत्र्यांचा जनता दरबार…”ऑन द स्पॉट” तक्रारींचा निपटारा!
Gadchiroli : मराठा सेवा संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप
Ashti Crime: विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ८ जणांना अटक
Maharashtra Gaurav Award: ‘या’ सुप्रसिद्ध गायिकेचे महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Heartfulness
मराठवाडाहिंगोली

Heartfulness : हार्टफुलनेसकडून हिंगोलीत पोलिसांसाठी ध्यान व योग

February 9, 2026
Police Patil Exam
मराठवाडाहिंगोली

Police Patil Exam: जिल्ह्यातील ३४३ पदांसाठी पोलीस पाटील पदभरती परीक्षा शांततेत

February 8, 2026
Shree Shiv Chhatrapati Gaurav Award
मराठवाडाहिंगोली

Shree Shiv Chhatrapati Gaurav Award: श्री शिवछत्रपती गौरव पुरस्कार २०२६ साठी प्रस्ताव दाखल करण्यासाठी आवाहन

February 8, 2026
Illegal liquor Case
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Illegal liquor Case: आखाडा बाळापूर पोलीस स्थानक हद्दीत पाच ठिकाणी अवैध दारू विरूद्ध कार्यवाही

February 8, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?