देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani: अवैध वाळु वाळतूक तात्काळ बंद करा; ग्रामस्थांचा उपोषणाचा ईशारा
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Parbhani: अवैध वाळु वाळतूक तात्काळ बंद करा; ग्रामस्थांचा उपोषणाचा ईशारा
परभणीक्राईम जगतमराठवाडा

Parbhani: अवैध वाळु वाळतूक तात्काळ बंद करा; ग्रामस्थांचा उपोषणाचा ईशारा

Deshonnati Digital
Last updated: 2024/06/14 at 4:14 PM
By Deshonnati Digital Published June 14, 2024
Share

परभणी(Parbhani):- तालुक्यातील राहटी परिसरातून पूर्णा नदीपात्रातुन अवैध वाळुची वाहतूक (Illegal sand transport)रात्रंदिवस होत आहे. त्याचा लहान बालके, वृध्दांना व ग्रामस्थांना त्रास होत आहे. या विषयी विचारले असता अवैध वाळु उपसा धारक अरे रावीची भाषा करतात त्यामुळे तात्काळ वाळु उपसा बंद कराव अन्यथा शनिवार १५ जून पासून उपोषणाचा ईशारा देण्यात आला आहे.

सारांश
अवैध वाळु उत्खननामुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसुल बुडत आहेअखेर वाळू माफियांना पाठबळ कोणाची? असा प्रश्न उपस्थित होत आहे

अवैध वाळु उत्खननामुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसुल बुडत आहे

पांडुरंग अमृतराव खुळे यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात(statements) असे म्हटले आहे की, राहाटी परिसरातून पूर्णा नदी पात्रातुन रात्रंदिवस अवैध वाळु उपसा होत आहे. नदीपात्रात मोठं मोठे खड्डे पडले आहे. अवैध वाळु उत्खननामुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसुल बुडत आहे. तसेच सदर अवजड वाहणे, सतत रस्त्याने वाहतूक करत असल्यामुळे रस्ते खराब होत आहेत. वाहन चालक मद्यप्राशन करुन सुसाट वाहने चालवित आहेत. त्याचा लहान मुलांसहीत ग्रामस्थांना त्रास (trouble) होत आहे. या विषयी विचारना केली असता अरेरावीची भाषा वापरली जाते. तुम्हास काय करायचे ते करा, आम्ही अवैध वाळु उत्खनन व वाहतूक बंद करणार नाही. आमचे कोणी काही करु शकत नाही, अशी अरे रावीची भाषा वापरली जाते. असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.त्यामुळे सदर वाळु वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी. अन्यथा शनिवार १५ जून पासून मौजे राहाटी पाटी येथील मारुती मंदिरा जवळ आमरण उपोषणाचा (Fast to death) ईशारा देण्यात आला आहे. निवेदनावर पांडुरग अमृतराव खुळे यांची स्वाक्षरी (Signature)आहे.


अखेर वाळू माफियांना पाठबळ कोणाची? असा प्रश्न उपस्थित होत आहे

पुर्णा नदीतून राहाटी परिसरातून अवैध वाळु उपसा रात्रंदिवस केला जात आहे. या विषयी विचारणा केली असता. तुम्हास काय करायचे ते करा, अवैध वाळु उपसा आणि वाहतूक बंद करणार नाही. आमचे कोणी काही करु शकत नाही. अशी आरेरावीची आणि मुजोर पणाची भाषा बाळु माफीयांकडून वापरली जात आहे. त्यामुळे ग्रामस्थातुन आश्चर्य व्यक्त होत आहे. अवैध वाळु उपसा तात्काळ बंद करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

You Might Also Like

Manora murder case : घटस्फोटीत महिलेला गळा आवळून ठार; एक संशयित आरोपी अटकेत

Karanja : वन विभागाच्या कार्यालयात चोरीचा प्रयत्न

Risod crime : महिलेचा घरात घुसून जबरदस्तीने केला विनयभंग

Malegaon : अवैध गुटखा व‌ वाहनांसह 15 लाखांचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

Hingoli Gov Hospital: हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात परिसेविका व अधिपरीचारीकांचे काळ्या फिती लावून कामकाज

TAGGED: Fast to death, Illegal sand transport, Signature, Statements, trouble
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
देशBreaking Newsक्राईम जगत

Kutch Accident : गुजरातमधील कच्छमध्ये भीषण रस्ता अपघात; 9 जण जागीच ठार

web editorngp web editorngp February 21, 2025
Goregaon: जि.प. शाळेची छत कोसळली, जीवित हानी टळली!
Gadchiroli : सतीनदीच्या रपट्यावर पाणी, कुरखेडा – कोरची मार्ग बंद
Gadchiroli : ‘या’ शहरातील अनेक लॉजवर अद्यापही देहव्यापाराचा गोरखधंदा सुरुच
Gangakhed Railway flyover: परभणीतील गंगाखेड शहरातील रेल्वे उड्डाणपुल रद्द करावे
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Manora murder case : घटस्फोटीत महिलेला गळा आवळून ठार; एक संशयित आरोपी अटकेत

July 16, 2025

Karanja : वन विभागाच्या कार्यालयात चोरीचा प्रयत्न

July 16, 2025

Risod crime : महिलेचा घरात घुसून जबरदस्तीने केला विनयभंग

July 16, 2025

Malegaon : अवैध गुटखा व‌ वाहनांसह 15 लाखांचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

July 16, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?