देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Washim: रस्ता कामाच्या भ्रष्टाचार प्रकरणी रास्ता रोको; कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासने
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > वाशिम > Washim: रस्ता कामाच्या भ्रष्टाचार प्रकरणी रास्ता रोको; कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासने
विदर्भक्राईम जगतवाशिम

Washim: रस्ता कामाच्या भ्रष्टाचार प्रकरणी रास्ता रोको; कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासने

Deshonnati Digital
Last updated: 2024/08/12 at 3:31 PM
By Deshonnati Digital Published August 12, 2024
Share

मानोरा(Washim) :- तालुक्यातील दापुरा ते चौसाला मुंगसाजी महाराज देवस्थान धामणगाव कडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे (Inferior quality) करण्यात आले असुन याबाबत संबंधित अभियंता, उपअभियंता व कंत्राटदार यांनी केलेल्या कामाची चौकशी करून दोषीवर कार्यवाही करावी, याबाबत संबंधित विभागाकडे लेखी तक्रार करूनही चौकशी होत नसल्याने दि. १२ ऑगस्ट रोजी कारंजा – मानोरा रोडवर माजी प. स. सदस्य मधुसूदन राठोड यांच्या नेतृत्वात गावकरी मंडळीसह रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तब्बल तासभर सुरू असलेल्या आंदोलनाने वाहतूक(Transportation) खोळंबली होती. सार्वजानिक बांधकाम (Public construction) विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी दोषीवर कार्यवाही करून पावसाळा नंतर रस्ता काम पुन्हा करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

सारांश
रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचेपोलीस बंदोबस्त तैनात

रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे

दापुरा ते चौसाला या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्यामुळे एका महिन्यातच रस्त्यावर खड्डे निर्माण झाले आहे. सदरील रस्ता हाताने उखरून पाहिले की रस्त्यावर खड्डे पडत होते. त्यामुळे रस्ता कामाची चौकशी करून लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केलेल्या दोषीवर कार्यवाही करणेसंदर्भात अभियंता, उप अभियंता याजकडे लेखी तक्रार करूनही कोणत्याही प्रकारची चौकशी केली नाही. त्यामुळे उच्च स्तरीय चौकशी (inquiry) होणे संदर्भात सोमवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अधिकारी यांनी सदर काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. पावसाळा झाल्यावर रस्त्याचे काम करण्यात येईल. तसेच कंत्राटदार यांच्या संस्थेला काळ्या यादीत समावेश करून शाखा अभियंता यांच्यावर कार्यवाही करण्याचे लेखी व तोंडी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

पोलीस बंदोबस्त तैनात

आंदोलनाला राष्ट्रवादी काँगेसचे(Nationalist Congress) प्रदेश सरचिटणीस डॉ श्याम जाधव, ज्योतीताई गणेशपुरे व प्रहरचे आदींनी भेट देवून पाठिंबा दर्शविला. रास्त रोको आंदोलनात माजी जि. प. सदस्य बंडू राऊत, माजी प. स. सदस्य गजानन भवाने, तारासिंग चव्हाण, वसंता राठोड, गंगादास राठोड, रवि राऊत, सुनिल बाजारे, सुनिल पवार, दिपांशू राठोड, अजय चव्हाण, अशोक राठोड, इंदल राठोड, गोपाळ राठोड, श्याम राठोड, ज्ञानेश्वर साळुंखे, गजानन डहाके, गोपाळ यादव, हिम्मत राऊत, रुपेश बाजारे, अनिल राठोड, भगवान दिघडे, जगदीश दीघडे यांच्यासह शेकडो नागरीक सहभागी झाले होते. आंदोलन घटना स्थळी पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.

You Might Also Like

Tipper Accident: टिप्परचा पल्ला लागल्याने क्लिनरचा मृत्यू

Chandrapur : आठ जनावरांची सुटका, दोन आरोपींना अटक

Wardha : घरफोडी करणार्‍या ५ महिला ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

Wardha : कागदपत्रांची पूर्तता करुन नझूल जमिनींचा मालकी हक्क प्राप्त करा : पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

Wardha : आर्वी येथे आमदार दादाराव केचे यांचे वाहन थांबवत आंदोलन

TAGGED: Inferior quality, inquiry, Nationalist Congress, Public construction, Transportation
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Hingoli Assembly Elections
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Assembly Elections: तिनही विधानसभा मतदार संघात होणार प्रत्येकी १४ टेबलवर मतमोजणी

Deshonnati Digital Deshonnati Digital November 21, 2024
Youth Death: मोटार सुरू करण्यास गेलेल्या युवकांचा शॉक लागून मृत्यू
Police Officers Transfers: परभणीत जिल्ह्यातील पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या!
Hingoli Nagar Parishad: हिंगोली नगर परिषदेने रस्त्यावरील काढले अतिक्रमण
Colors Marathi: लय आवडतेस तू मला; ‘कलर्स मराठी’वर पाहायला मिळणार द्वेषात फुलणारी एक ‘भन्नाट’ प्रेमकथा
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Tipper Accident
विदर्भक्राईम जगतभंडारा

Tipper Accident: टिप्परचा पल्ला लागल्याने क्लिनरचा मृत्यू

June 13, 2025
विदर्भक्राईम जगतचंद्रपूर

Chandrapur : आठ जनावरांची सुटका, दोन आरोपींना अटक

June 13, 2025
विदर्भक्राईम जगतवर्धा

Wardha : घरफोडी करणार्‍या ५ महिला ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

June 13, 2025
विदर्भवर्धा

Wardha : कागदपत्रांची पूर्तता करुन नझूल जमिनींचा मालकी हक्क प्राप्त करा : पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

June 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?