देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Stree Shakti Award: कर्तृत्वसंपन्न आठ महिलांची स्त्री शक्ती पुरस्कारासाठी निवड
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भअमरावतीमनस्विनीमहाराष्ट्र

Stree Shakti Award: कर्तृत्वसंपन्न आठ महिलांची स्त्री शक्ती पुरस्कारासाठी निवड

Digital Nagpur
Last updated: 2024/08/06 at 7:07 PM
By Digital Nagpur Published August 6, 2024
Share
Stree Shakti Award

शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांचे आयोजन

अमरावती (Stree Shakti Award) : महिला सक्षमीकरणाच्या (Women Empowerment) चळवळीला गती देण्याचे कर्तव्य पार पाडत सामाजिक, शैक्षणिक राजकीय, सांस्कृतिक ,वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात उत्स्फूर्तपणे कार्य करीत समाजापुढे आदर्श निर्माण करणाऱ्या कर्तृत्वसंपन्न आठ महिलांची निवड माँ साहेब स्वर्गीय मीनाताई ठाकरे स्मृती प्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या (Stree Shakti Award) स्त्रीशक्ती सन्मान पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

सारांश
शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांचे आयोजन10 ऑगस्ट रोजी पुरस्कार वितरण सोहळाभव्य दिव्य होणार सोहळा – सुनील खराटे

10 ऑगस्ट रोजी पुरस्कार वितरण सोहळा

अमरावती शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजित समारंभात या आठ महिलांना रश्मी उद्धव ठाकरे ,शिवसेना नेत्या सुषमाताई अंधारे, माजी पालकमंत्री आमदार यशोमतीताई ठाकूर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कार निवड समितीने विविध क्षेत्रात कार्यरत महिलांच्या कामगिरीची दखल घेत या आठ कर्तृत्वसंपन्न महिलांची माँ साहेब स्वर्गीय मीनाताई ठाकरे स्मृती प्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या स्त्री शक्ती पुरस्कारासाठी निवड केली आहे.

या (Stree Shakti Award) पुरस्कारार्थीमध्ये जगप्रसिद्ध हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सचिव डॉ. माधुरी चेंडके, शैक्षणिक क्षेत्रात प्रसिद्ध दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा कीर्तीताई अर्जुन, प्रसिद्ध उद्योजिका व समाजसेविका उज्वलाताई हावरे, पीडित महिलांसाठी झटणाऱ्या समाजसेविका, लेखक व मुक्त पत्रकार रजियाताई सुलताना, वैद्यकीय क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रात कार्यरत डॉक्टर सौ रंजनाताई बनारसे, असंख्य निराधार वृद्धांचा सांभाळ करून त्यांचे पालकत्व स्वीकारणाऱ्या सुखशांती वृद्धाश्रमाच्या संचालिका श्रीमती सुमनताई रेखाते, महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती मंदाकिनीताई निमकर आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर दिशा संस्थेच्या संचालिका ऍड ज्योतीताई खांडपासोळे यांचा समावेश आहे.

भव्य दिव्य होणार सोहळा – सुनील खराटे

माँ साहेब स्वर्गीय मीनाताई ठाकरे स्मृती प्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या (Stree Shakti Award) स्त्रीशक्ती सन्मान पुरस्कार सोहळा भव्य दिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला असून शाल, पुष्पगुच्छ,मानपत्र आणि आकर्षक मानचिन्ह देऊन कर्तृत्ववान महिलांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमास नागरिकांनी तसेच शिवसैनिकांनी व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे (Sunil Kharate) यांनी केले आहे.

You Might Also Like

Orange Farmers Protest : संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या!

Setu Seva Kendra Scam : सेतू सेवा केंद्र वाटपात गैरवापर झाल्याचा आरोप !

Govt Transfers 2026 : मुदत संपलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या एप्रिलमध्ये बदल्या

Sant Sevalal Maharaj Jayanti : उद्या पोहरादेवीत १४ फेब्रुवारीला भक्तीचा मळा फुलणार; मुख्यमंत्री फडणवीस बंजारा बांधवांच्या भेटीला!

Grand Rally Procession : उद्या शहरात संत श्री सेवालाल महाराज जयंतीनिमित्त मिरवणूक रॅली!

TAGGED: Award distribution ceremony, district chief, Shiv Sena, Stree Shakti Award, Sunil Kharate, women empowerment
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
क्रीडादेश

IPL 2025 RCB vs DC : Toss पूर्वीच बंगळुरूचा पराभव निश्चित..! कॅप्टन रजत पाटीदार यांनी सांगितले चूक कुठे झाली

Digital Nagpur Digital Nagpur April 11, 2025
Railway Strike: पुर्णा-अकोला रेल्वे मार्गाच्या प्रलंबित मागण्यासाठी उपोषणाचा इशारा
PM Modi: पंतप्रधान मोदींची विराट सभा ६० एकराऐवजी फक्त सहा एकरावर!
Short circuit: शॉर्टसर्किटमुळे गॅरेजची दुकान जळून खाक; जीवीतहानी टळली
Crime Case: पत्नीची हत्या करून पतीने केली आत्महत्या!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Orange Farmers Protest :
विदर्भवाशिम

Orange Farmers Protest : संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या!

February 13, 2026
Setu Seva Kendra Scam
विदर्भवाशिम

Setu Seva Kendra Scam : सेतू सेवा केंद्र वाटपात गैरवापर झाल्याचा आरोप !

February 13, 2026
Govt Transfers 2026
विदर्भवाशिम

Govt Transfers 2026 : मुदत संपलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या एप्रिलमध्ये बदल्या

February 13, 2026
Sant Sevalal Maharaj Jayanti
विदर्भवाशिम

Sant Sevalal Maharaj Jayanti : उद्या पोहरादेवीत १४ फेब्रुवारीला भक्तीचा मळा फुलणार; मुख्यमंत्री फडणवीस बंजारा बांधवांच्या भेटीला!

February 13, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?