देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Forest Department: शेतात पट्टेदार वाघाची एन्ट्री; महिलांनी जीव मुठीत घेऊन शेतातून काढला पळ
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
Breaking Newsगोंदियाशेती

Forest Department: शेतात पट्टेदार वाघाची एन्ट्री; महिलांनी जीव मुठीत घेऊन शेतातून काढला पळ

Digital Nagpur
Last updated: 2024/05/17 at 4:07 PM
By Digital Nagpur Published May 17, 2024
Share

तुमसर(Tumsar):- तालुक्यातील सोनेगाव येथे आज दिनांक 17 मे रोजी सकाळी 8 वाजता धान पिकाची कापणीसाठी गेलेल्या महिला मजुरांना शेतात पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. यावेळी महिला मजुरांनी शेतातून काढता पाय घेतला. सध्या सिहोरा परिसरात शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या उन्हाळी धान पिकाची कापणी सुरू असून सोनेगाव येथील शेतकरी मनलाल चव्हाण यांच्या शेतात काही महिला मजूर धान कापणीसाठी (Harvesting of paddy) गेले असता त्यांना शेतात पट्टेदार वाघाचे(Tiger) दर्शन झाले. यावेळी महिलांनी जीव मुठीत घेऊन शेतातून पळ काढला.

 

या घटनेची माहिती गावात पसरताच गावकऱ्यांनी वाघ बघण्यासाठी शेतात (Farm)मोठी गर्दी केली. दरम्यान घटनेची माहिती वनविभाग व व पोलीस विभागांना मिळताच तुमसर वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सी. जे. रहांगडाले, वनरक्षक डी. ए. काहुडकर, आर.ओ. डेहनकर, वनरक्षक एच. एम. आहाके, आर.डी.चौधरी, ए. जे. वासनिक, ए. एस. सेलोकर तसेच सिहोरा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. यावेळी वाघाचे शोधमोहीम सुरू असताना त्यांना शेतात वाघाचे पगमार्क आढळले. दरम्यान नागरिकांचा आरडाओरडा ऐकून शेतात लपलेल्या वाघाने शेताजवळील नाल्यात पळ काढला असून त्या वाघाला जेरबंद करण्यासाठी वन विभाग(Forest Department) व पोलीस विभागातील कर्मचारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत. दरम्यान त्या वाघाला जेरबंद करण्यासाठी भंडारा येथील आर. आर. टी. पथकाला पाचरण केल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सी. जे. रहांगडाले यांनी दिली आहे.

You Might Also Like

Maharashtra Municipal Election: पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या दृष्टिकोनामुळे महायुतीचा प्रचंड विजय: CM देवेंद्र फडणवीस

Pump Connection Pending : ९ वर्षापूर्वी कोटेशन भरूनही मिळाली नाही कृषी पंपाची विज!

BMC Election 2026 : मुंबईत 118 जागांचे निकाल जाहीर; शिवसेना–उबाठात चुरशीची लढत

Aman Mokhade World Record: ‘या’ भारतीय खेळाडूने 16 डावांत रचला विश्वविक्रम!

Maharashtra Municipal Elections: महानगरपालिका निवडणुक 2026: मतमोजणी दरम्यान राजकीय गोंधळ

TAGGED: Farm, forest department, Tiger
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
क्राईम जगतवाशिम

rto: अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची आरटीओकडून

Digital Nagpur Digital Nagpur May 14, 2024
CM Devendra Fadnavis: ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्थेसाठी तंत्रज्ञानच आधारस्तंभ: CM देवेंद्र फडणवीस
E-Pik Yojana: सर्व्हर डाऊनमुळे ई-पिक नोंदणी रखडली
Nagpur crime : जमीन विक्रेत्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या महिला प्रॉपर्टी डीलरसह १६ जणांवर गुन्हा दाखल
Kamthi Murder Case: इंजिनियर मुलाने केला जन्मदात्या आई-वडिलांचा खून
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Maharashtra Municipal Election
Breaking Newsदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारण

Maharashtra Municipal Election: पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या दृष्टिकोनामुळे महायुतीचा प्रचंड विजय: CM देवेंद्र फडणवीस

January 16, 2026
Pump Connection Pending
वाशिमविदर्भशेती

Pump Connection Pending : ९ वर्षापूर्वी कोटेशन भरूनही मिळाली नाही कृषी पंपाची विज!

January 16, 2026
BMC Election 2026
Breaking Newsमहाराष्ट्रमुंबईराजकारण

BMC Election 2026 : मुंबईत 118 जागांचे निकाल जाहीर; शिवसेना–उबाठात चुरशीची लढत

January 16, 2026
Aman Mokhade World Record
Breaking Newsक्रीडादिल्लीदेशविदेश

Aman Mokhade World Record: ‘या’ भारतीय खेळाडूने 16 डावांत रचला विश्वविक्रम!

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?