देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hingoli: ‘या’ जिल्ह्यातील विद्यार्थी देणार पालकांना मतदानाचे भेटकार्ड..
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाहिंगोली

Hingoli: ‘या’ जिल्ह्यातील विद्यार्थी देणार पालकांना मतदानाचे भेटकार्ड..

Digital Nagpur
Last updated: 2024/10/23 at 6:19 PM
By Digital Nagpur Published October 23, 2024
Share

हिंगोली(Hingoli) :- जिल्ह्यात महाराष्ट्र विधानसभा(Maharashtra Legislative Assembly) सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, 20 नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी स्विप समिती वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. दिवाळी सणाची आणि सुट्ट्यांची चाहूल विद्यार्थ्यांना लागली असताना दिवाळी भेट कार्ड मोठ्या प्रमाणात ते तयार करून भेट देत असतात. हाच धागा पकडून शालेय- महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी पालकांना निवडणुकीवर विविध प्रकारचे भेट कार्ड तयार करून भेट देण्याचे आवाहन जिल्हा स्वीप नोडल अधिकारी प्रशांत दिग्रसकर आणि संदीप सोनटक्के यांनी यावेळी केले आहे.

मतदान जनजागृतीसाठी हिंगोली जिल्हा स्वीप समितीचा अभिनव उपक्रम

विद्यार्थ्यांनी स्वतः निवडणूक विषयाच्या अनुषंगाने बनवलेले भेट कार्ड पालकांना देतानाचे फोटो प्रसार माध्यम, समाज माध्यमावर प्रसारित करण्याचेही आवाहन यावेळी करण्यात आले आहे. #vidhansabha nivadnuk, #मी मतदान करणार #election 2024 इत्यादी हॅशटॅग वापरण्याचेही सांगण्यात आले आहे. बहुसंख्येने आणि नाविन्यपूर्ण भेट कार्ड बनवण्यासाठी प्रेरित करणाऱ्या केंद्रप्रमुखांना जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीच्या प्रमाणपत्राने गौरविण्यात येणार असल्याचेही जिल्हा स्विप नोडल अधिकारी प्रशांत डिग्रसकर व संदीप सोनटक्के यांनी सांगितले आहे.

You Might Also Like

Road Accident : परभणीत अज्ञात वाहनाच्या धडकेत अ‍ॅटो मधील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Sukliveer Sword Attack: सुकळीवीर येथे किचन ओट्याच्या कामावरून वाद; तलवारीच्या मारहाणीत तिघेजण गंभीर जखमी

Workers Union March: कामगारहिताचे कायदे रद्द केल्याचा निषेध!

Parbhani Bus Accident: परभणीत रस्ता सोडून बस खडली पुलाखाली उतरली; दहा प्रवासी जखमी…!

Mahashivratri Bhagar: महाशिवरात्री निमित्त भगरीच्या सेवनाबाबत नागरिकांनी घ्यावी काळजी..

TAGGED: Hingoli, Maharashtra Legislative Assembly
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Eye Surgery Facility
विदर्भआरोग्यगडचिरोली

Eye Surgery Facility: सिरोंचात नेत्र शस्त्रक्रिया सुविधेचा अभाव; अंधत्व निवारण मोहिमेला ‘घरघर’,

Digital Team Digital Team January 23, 2026
Maize crops Production: पाण्याअभावी मका पिकांचे उत्पादन घटले
delhi airport: दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 1 च्या उड्डाण रद्द!
Shivdiksha ceremony: उज्जैन पिठाचे श्रीमद जगद्गुरुंची उपस्थिती : इष्टलिंग महापूजा
Cattle Vaccination: बेलोरा येथे गुरे बांधून करावे लागते लसीकरण!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Road Accident
मराठवाडापरभणी

Road Accident : परभणीत अज्ञात वाहनाच्या धडकेत अ‍ॅटो मधील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

February 13, 2026
Sukliveer Sword Attack
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Sukliveer Sword Attack: सुकळीवीर येथे किचन ओट्याच्या कामावरून वाद; तलवारीच्या मारहाणीत तिघेजण गंभीर जखमी

February 12, 2026
Workers Union March
मराठवाडालातूर

Workers Union March: कामगारहिताचे कायदे रद्द केल्याचा निषेध!

February 12, 2026
Parbhani Bus Accident
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Bus Accident: परभणीत रस्ता सोडून बस खडली पुलाखाली उतरली; दहा प्रवासी जखमी…!

February 12, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?