देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Amravati : विद्यार्थ्यांनी वृक्षांचे पूजन करून केरकचऱ्याची केली होळी!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भअमरावती

Amravati : विद्यार्थ्यांनी वृक्षांचे पूजन करून केरकचऱ्याची केली होळी!

admin1
Last updated: 2025/03/15 at 6:18 PM
By admin1 Published March 15, 2025
Share

…अन नैसर्गिक रंगाची केली उधळण

अमरावती (Amravati) :- विद्यार्थ्यांनी वृक्षांचे पूजन करून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचा संदेश देत शाळेच्या परिसरातील केरकचरा (Garbage) वेचून त्याची होळी केली. हा उपक्रम तालुक्यातील कुंड सर्जापुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. यावर्षी देखील या उपक्रमाचे आयोजन गुरुवारी (ता.१3) करण्यात आले होते.

सारांश
…अन नैसर्गिक रंगाची केली उधळणसण, संस्कृतीच्या माध्यमातून शाळांचा ग्लोबल वॉर्मिंगचा संदेश

सण, संस्कृतीच्या माध्यमातून शाळांचा ग्लोबल वॉर्मिंगचा संदेश

शासन व विविध सामाजिक संस्था वृक्षारोपण (Plantation) आणि वृक्षसंवर्धनासाठी पुढाकार घेऊन विविध उपाययोजना करीत आहेत. सामाजिक बांधीलकी म्हणून शालेय स्तरावर पर्यावरणपूरक विविध उपक्रम राबविणे आजच्या काळाची गरज झाली आहे. आजचा विद्यार्थी हा भविष्यातील सुजाण नागरिक आहे. त्यांना शालेय जीवनात सण व संकृतीच्या माध्यमाची जोड देत वृक्षारोपनासह वृक्षसंवर्धनाचे धडे दिल्यास त्यांच्यातही ग्लोबल वॉर्मिगविषयी जागृती होईल, या उद्देशाने तालुक्यातील कुंड सर्जापुर येथील जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) शाळेत गेल्या चार वर्षापासून वृक्षपूजन करून केरकचऱ्याची होळी करण्याचा उपक्रम राबविल्या जात आहे. यावर्षी देखील या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सण व संस्कृतीशी निगडित हा उपक्रम असल्याने यात विद्यार्थी स्वयंस्फूर्तीन व मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रविण गादे, मुख्याध्यापक विनायक लकडे, सहाय्यक शिक्षक नितीन गायकी, शापोआचे विजय मानकर आदी उपस्थित होते.

You Might Also Like

Teacher AI Training: शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे नवे क्षितीज

Vitholi Protection Wall: विठोली येथील संरक्षण भिंतीचे काम विरुध्द दिशेने!

MP Sanjay Deshmukh: TET अनिवार्यता रद्द करण्याची लोकसभेत खासदार संजय देशमुख यांची मागणी

Man suicide Case: 4० वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

World Soil Day Special: जागतिक मृदा दिन विशेष: श्रेढर-कुट्टी तंत्रातून मृदा आरोग्य संवर्धन व शाश्वत कपाशी शेतीचा नवा मार्ग- डॉ. आर. एल. काळे

TAGGED: garbage, Plantation, Zilla Parishad
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Central Issues Management: हिंगोलीत केंद्रीय मुद्देमाल व्यवस्थापन कक्षाचे उद्घाटन

admin1 admin1 May 31, 2025
Hingoli Crime: जबरी चोरीच्या उद्देशाने भरदिवसा घरात घुसून एकास मारला चाकू…
Maharashtra cabinet: महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? भाजपच्या किती मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार? जाणून घ्या संपूर्ण यादी…
CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांच्या प्रत्यक्ष भेटीनंतरही म. गांधी तंटामुक्त गाव मोहीम पत्रकारांच्या पुरस्काराची घोषणा होईना
Barshitakali Police: बार्शीटाकळीत पोलिसांना मारहाण ?, दहा व्यक्तीवर गुन्हे दाखल
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Teacher AI Training
विदर्भअमरावतीतंत्रज्ञान

Teacher AI Training: शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे नवे क्षितीज

December 5, 2025
Vitholi Protection Wall
विदर्भवाशिम

Vitholi Protection Wall: विठोली येथील संरक्षण भिंतीचे काम विरुध्द दिशेने!

December 5, 2025
MP Sanjay Deshmukh
विदर्भराजकारणवाशिम

MP Sanjay Deshmukh: TET अनिवार्यता रद्द करण्याची लोकसभेत खासदार संजय देशमुख यांची मागणी

December 5, 2025
Man suicide Case
विदर्भगडचिरोली

Man suicide Case: 4० वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

December 5, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?