देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Sub-Registrar office:29 ते 31 मार्च दरम्यान तीन दिवस सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही दुय्यम निबंधक कार्यालय चालू राहणार
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाहिंगोली

Sub-Registrar office:29 ते 31 मार्च दरम्यान तीन दिवस सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही दुय्यम निबंधक कार्यालय चालू राहणार

Digital Nagpur
Last updated: 2025/03/27 at 9:32 PM
By Digital Nagpur Published March 27, 2025
Share

ऐन सणासुदीत खरेदीचा मुहूर्त अनेकांना साधता येणार

हिंगोली (Sub-Registrar office) : मार्च महिन्याच्या अखेरीस महत्त्वाच्या सणांमुळे दस्त नोंदणी साठी दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकाराची होणारी वाढती गर्दी लक्षात घेता 29 ते 31 मार्च दरम्यान सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही दुय्यम निबंधक कार्यालय (Sub-Registrar office) चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे अनेकांची गैरसोय दूर होणार आहे आणि सणाच्या निमित्ताने खरेदीचा मुहूर्त साधता येणार आहे.

वार्षिक बाजार मूल्य दर तक्ते दरवर्षी एक एप्रिल रोजी प्रसिद्ध केले जातात. त्यामुळे (Sub-Registrar office) दुय्यम निबंधक कार्यालयात मार्च महिन्यात दस्त नोंदणी करता पक्षकांची मोठी गर्दी होत असते. दुय्यम निबंधक कार्यालय सर्वत्र ऑनलाईन असल्याने कधी कधी तांत्रिक बिघाडामुळे नोंदणी प्रक्रियेत व्यक्त येतो परिणामी पक्षकारांच्या नाराजीलाही काहीसे सामोरे जावे लागते. त्यातच मार्च महिन्यात अनेक महत्त्वाचे सण येतात. या दरम्यान खरेदीचा मुहूर्तही पक्षकार साधत असतात. याच बाबीमुळे (Sub-Registrar office) दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांची मोठी गर्दी होत असते.

त्यांची गैरसोय होऊ नये या दृष्टिकोनातून तसेच आर्थिक वर्ष 2024 -20 25 या वर्षाचा इंस्टांक पूर्ण करण्याच्या दृष्टीने 29 ते 31 मार्च या आर्थिक वर्ष अखेर असलेल्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवसात सर्व दस्त नोंदणी कार्यालय सुरू ठेवण्याबाबत राज्याचे नोंदणी उपनिरीक्षक (मुख्यालय) उदयराज चव्हाण यांनी सर्व जिल्हा निबंध तथा मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र पाठविले असून जिल्ह्यातील सर्व (Sub-Registrar office) दुय्यम निबंधक कार्यालय या सुट्टीच्या तीन दिवशीही चालू ठेवण्याबाबतच्या सूचना देण्याचे आदेशित केले आहे. या निर्णयामुळे ऐन सणासुदीत अनेकांच्या खरेदीचा मुहूर्त साधला जाणार असून (Sub-Registrar office) दुय्यम निबंधक कार्यालयाच्या मुद्रांकमध्येही आर्थिक भर पडणार आहे.

You Might Also Like

Parbhani Shops Thieves: परभणीत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन दुकाने फोडली

Parbhani Zilla Parishad Elections: परभणीतील जिल्हा परिषद निवडणुकीत असाही योगायोग; आजी व नातू एकाचवेळी जिल्हा परिषदेत!

Mahashivratri festival: महाशिवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी केली मंदिर परिसराची पाहणी

Hingoli Police Bharti: हिंगोली जिल्हा पोलीस भरतीच्या पहिल्या दिवशी तब्बल २७५ उमेदवार गैरहजर

Zilla Parishad Employees Residence: जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या निवास्थानाची बकाल अवस्था

TAGGED: Sub-Registrar office
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Budget Session 2025
देशअर्थकारणबिझनेसमहाराष्ट्र

Budget Session 2025: आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू; यावेळी कोणती विधेयके सादर होणार?

Digital Nagpur Digital Nagpur January 31, 2025
Bhandara District Bank Elections: भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत ४६ उमेदवार मैदानात
Hingoli Assembly: हिंगोली विधानसभेसाठी शिवसेना उबाठातर्फे पाच जणांच्या मुलाखती
Ajit Pawar Tribute : ‘दादां’ना साशृनयनांनी वाहिली सर्वपक्षीय श्रद्धांजली
Talegaon : शेतात लावलेल्या विद्युत प्रवाहामुळे निष्पाप युवकाचा मृत्यू
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Parbhani Shops Thieves
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Shops Thieves: परभणीत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन दुकाने फोडली

February 11, 2026
Parbhani Zilla Parishad Elections
मराठवाडापरभणीराजकारण

Parbhani Zilla Parishad Elections: परभणीतील जिल्हा परिषद निवडणुकीत असाही योगायोग; आजी व नातू एकाचवेळी जिल्हा परिषदेत!

February 11, 2026
Mahashivratri festival
मराठवाडाहिंगोली

Mahashivratri festival: महाशिवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी केली मंदिर परिसराची पाहणी

February 11, 2026
Hingoli Police Bharti
मराठवाडाकरीअरहिंगोली

Hingoli Police Bharti: हिंगोली जिल्हा पोलीस भरतीच्या पहिल्या दिवशी तब्बल २७५ उमेदवार गैरहजर

February 11, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?