देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Nagpur: शस्त्रक्रियेविना बाळाचे प्राण वाचविले; हॉस्पिटलमधील डॉक्टरांना यश
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > Breaking News > Nagpur: शस्त्रक्रियेविना बाळाचे प्राण वाचविले; हॉस्पिटलमधील डॉक्टरांना यश
Breaking Newsआरोग्यमहाराष्ट्र

Nagpur: शस्त्रक्रियेविना बाळाचे प्राण वाचविले; हॉस्पिटलमधील डॉक्टरांना यश

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/18 at 12:54 PM
By Deshonnati Digital Published July 18, 2024
Share

नागपूर(Nagpur):- महाविद्यालय व लता मंगेशकर हॉस्पिटल(Lata Mangeshkar Hospital), हिंगणा रोड, नागपूर येथे अलीकडेच, मोठ्या पेटंट डक्टस आर्टेरिओसस (पीडीए) चे निदान झालेल्या एका वर्षाच्या मुलाचे पीडीए म्हणजेच मोठ्या धमण्यांमधील छिद्र यशस्वीरित्या बंद करण्यात आले. ही प्रक्रिया हृदयरोगतज्ज्ञ(Cardiologist) डॉ. मनीष चोखांद्रे, डॉ. हितेश भागवतकर आणि डॉ. गिरीश नानोटी (बालरोग विभागप्रमुख) यांच्या मेडिसिन आणि कॅथलॅब विभागाच्या तज्ज्ञ पथकाने केली.

सारांश
लता मंगेशकर हॉस्पिटलमधील डॉक्टरांना यशशस्त्रक्रियेविना बाळाचे प्राण वाचविले

लता मंगेशकर हॉस्पिटलमधील डॉक्टरांना यश

योजनेअंतर्गत ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आली. ही जटील प्रक्रिया केल्यावर बाळाला दुसऱ्याच दिवशी सुट्टी देण्यात आली. पीडीए हा जन्मापासून हृदयविकार(Heart disease) आहे. ज्यामध्ये हृदयापासून निघणाऱ्या दोन मोठ्या धमण्यांचा समावेश होतो. उपचार न केल्यास हृदय निकामी होते. पूर्वी ओपन हार्ट सर्जरी(Heart surgery) हा एकमेव पर्याय होता. परंतु, आधुनिक उपचार तंत्रज्ञानामुळे ही प्रक्रिया सोप्या पद्धतीने करून बाळाचे प्राण वाचविण्यात आले.

शस्त्रक्रियेविना बाळाचे प्राण वाचविले

लता मंगेशकर हॉस्पिटल, हिंगणा रोड, नागपूर हे गेल्या ३५ वर्षांपासून मध्य भारतातील शहरी आणि ग्रामीण भागातीलगरजू लोकांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देत आहे. रुग्णालयात अत्याधुनिक कॅथलॅबच्या उपलब्धतेसह, बालरोग इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट प्रक्रिया तज्ञ बाल हृदयरोग तज्ञांद्वारे नियमितपणे केल्या जातात. तसेच, बालरोग विभागामध्ये सुसज्ज नवजात अतिदक्षता विभाग, बालरोग अतिदक्षता विभाग, बालरोग शस्त्रक्रिया सेवा आहेत. हे रुग्णालय नेफ्रोलॉजी, न्यूरोलॉजी (बालपण एपिलेप्सी) आणि न्यूरोडेव्हलपमेंट, चाइल्डहुड अस्थमा आणि उच्च जोखीम असलेल्या नवजात क्लिनिक सारख्या बालरोगविषयक उप-विशेषता सेवा देखील प्रदान करते.

You Might Also Like

10th Exam Result: राज्यात दहावीचा निकाल 94.10 टक्के; उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण मंत्र्यांकडून अभिनंदन

Weather Today Update: येत्या 2 दिवसात गडगडाटी वादळे आणि विजांसह पाऊस…

CM Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार ‘कर्ज’…

India-Pakistan War: जेंव्हा भारतीय क्षेपणास्त्रांचा रावळपिंडीवर हल्ला…

Mumbai Bomb threat: मुंबईत पुन्हा बॉम्ब हल्ला होणार? पोलिसांचा हाय अलर्ट

TAGGED: Cardiologist, heart disease, Heart surgery, Lata Mangeshkar Hospital
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
US Presidential Elections
विदेशदेशराजकारण

US Presidential Elections: अमेरिकेत अध्यक्षपदाची निवडणूक 5 नोव्हेंबरपासून; कधी येणार निकाल?

Deshonnati Digital Deshonnati Digital November 4, 2024
Chandrapur: नाला पार करताना बुडून एकाचा मृत्यू
Latur: विद्यार्थी सहाय्यक मंडळास डॉ.नागोराव कुंभार यांची २५ हजारांची देणगी
MLA Rahul Bondre: शेतकऱ्यांसाठी वेळप्रसंगी रस्त्यावर रक्त सांडु : राहुलभाउ बोंद्रे
Buldhana: अवैध रेती रोडवर टाकून फरार झालेल्या चार टिप्परला लावला इतक्या हजाराचा दंड
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

10th Exam Result
मुंबईकरीअरमहाराष्ट्रराजकारण

10th Exam Result: राज्यात दहावीचा निकाल 94.10 टक्के; उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण मंत्र्यांकडून अभिनंदन

May 13, 2025
Weather Today Update
Breaking Newsदिल्लीदेशमहाराष्ट्रमुंबई

Weather Today Update: येत्या 2 दिवसात गडगडाटी वादळे आणि विजांसह पाऊस…

May 13, 2025
Ladki Bahin Yojana
Breaking Newsमहाराष्ट्रमुंबईराजकारण

CM Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार ‘कर्ज’…

May 13, 2025
India-Pakistan War
Breaking Newsदिल्लीदेशविदेश

India-Pakistan War: जेंव्हा भारतीय क्षेपणास्त्रांचा रावळपिंडीवर हल्ला…

May 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?