देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Super specialty hospital: सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भअमरावतीआरोग्य

Super specialty hospital: सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया

Digital Nagpur
Last updated: 2025/02/04 at 9:19 PM
By Digital Nagpur Published February 4, 2025
Share

अमरावती (Super specialty hospital) : तीन दिवसीय नवजात शिशूच्या पोटातील दोन मृत अर्भक शस्त्रक्रियेद्वारे काढून त्या शिशुला जीवनदान देण्यात अमरावती येथील स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयांच्या वैद्यकीय पथकास यश आले आहे. नवजात शिशुस बुलढाणा येथून दोन दिवसापूर्वी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

बुलढाणा येथील महिलेच्या गर्भामधील गर्भाच्या पोटात गर्भ असल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता. (Super specialty hospital) बुलढाणा येथील डॉक्टरांनी महिलेची सोनोग्राफी केली असता त्यामध्ये हा धक्कादायक प्रकार लक्षात आला होता. तदनंतर महिलेचे सिजेरिंयन करण्यात आले. यानंतर नवजात शिशुला छत्रपती संभाजी नगर येथे पाठविण्याचे हालचाली सुरू झाल्या होत्या. परंतु डॉक्टरांनी नवजात शीशुला अमरावतीच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात पाठविण्याचा निर्णय घेतला.

त्या शिशुस विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे पाठविण्यात आले होते. सुरुवातीला बाळाला रुग्णालयातील एन.आय. सी .यु. मध्ये ठेवण्यात आले. रुग्णालयात भरती केल्यानंतर त्याची सोनोग्राफी व सिटीस्कॅन तपासण्या करण्यात आले होते. नवजात शिशूच्या पोटामध्ये दोन मृत अर्भक असल्याचे तपासणी अहवालात आढळून आले. त्यामुळे डॉक्टरांनी सर्व प्राथमिक तपासण्या केल्या होत्या.

त्यानंतर रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांची टीम यांनी तीन दिवसीय मुलाची शस्त्रक्रिया करून त्या बाळाच्या पोटातील दोन मृत अर्भक काढून त्या बाळाचे प्राण वाचवले. सद्यस्थिती त्या मुलाची प्रकृती चांगली असून त्याला एन. आय. सी. यू. मध्ये ठेवण्यात आलेले आहे.

विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाच्या (Super specialty hospital) येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे व विशेष कार्य अधिकारी डॉ.मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया पेडियाट्रीक सर्जन डॉ. नवीन चौधरी, डॉ. उषा गजभिये, बधिरीकरन तज्ञ डॉ. संजय महतपुरे, बालरोग तज्ञ डॉ.नितीन बरडिया ,डॉ. ऋषिकेश नागलकर, डॉ. निलेश पाचबुद्धे, आर .एम .ओ. डॉ.माधव ढोपरे, माला सुरपाम यांच्या मार्गदर्शनाखाली इन्चार्ज सिस्टर विद्या चुडे, पुष्पा घागरे, ज्योती गोंडसे, मनीषा राऊत, इलायजा तेलगोटे, रूपाली गवई, स्नेहा काळे, समाजसेवा अधीक्षक शितल बोंडे, डॉ. श्याम गावंडे, डॉ. पायल रोकडे, डॉ. दिव्यानी मुंदाने, औषध विभाग योगेश वाडेकर,सुधीर मोहोळ, आशिष आत्राम, सारिका कराळे, ज्ञानेश्वर डोंगरे ,अर्चना डंबाले शस्त्रक्रिया उपचारासाठी परिश्रम घेतले.

दरम्यान, सदर शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत विनामूल्य करण्यात आली असल्याचे (Super specialty hospital) रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

 

You Might Also Like

Rumors about a leopard : बिबट्याचा वावर असलेल्या अफवावर विश्वास ठेवू नका !

Road full of potholes : विश्रामगृहाची डागडूगी… विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे!

Penalty on Cow Transport Vehicle : गो – माता भरून वाहतूक करणाऱ्या वाहनावर दंडात्मक कारवाई!

Paddy procurement center : फरी येथील धान खरेदी केंद्रावर गंभीर अनियमितता

Malaria eradication : जिल्ह्यात हिवताप निर्मूलनासाठी राबविणार १५ कलमी कृती कार्यक्रम

TAGGED: Super Specialty Hospital
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Mark Zuckerberg
Breaking Newsतंत्रज्ञानदिल्लीदेशबिझनेसविदेश

Mark Zuckerberg: मार्क झुकरबर्गला मोठा धक्का; Meta AI चे मुख्य शास्त्रज्ञ सोडणार कंपनी!

Digital Nagpur Digital Nagpur November 12, 2025
Parbhani : विवाहित महिलेच्या छळ प्रकरणी एका महिलेसह तीनजणांवर गुन्हा दाखल
Korachi BJP: महाविकास आघाडीचा खोटारडेपणा जनतेला पटवून दिल्यास विजय आपलाच…
Hingoli Crime: मोठी कारवाई; गुटख्यासह कंटेनर पकडला, तब्बल 40 लाखाचा मुद्देमाल जप्त
Colombia: कोलंबियातील फुटबॉल मैदानावर ड्रोन हल्ला, 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भवाशिम

Rumors about a leopard : बिबट्याचा वावर असलेल्या अफवावर विश्वास ठेवू नका !

January 17, 2026
विदर्भवाशिम

Road full of potholes : विश्रामगृहाची डागडूगी… विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे!

January 17, 2026
विदर्भवाशिम

Penalty on Cow Transport Vehicle : गो – माता भरून वाहतूक करणाऱ्या वाहनावर दंडात्मक कारवाई!

January 17, 2026
विदर्भगडचिरोली

Paddy procurement center : फरी येथील धान खरेदी केंद्रावर गंभीर अनियमितता

January 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?