कोरेगाव, चोप/गडचिरोली (Mobile network) : बहुमुल आदिवासी गडचिरोली जिल्पातील ग्रामिण भागातील जनता ध्वनी दळनवळनाच्या साधनेला मुकत चालला आहे, इतर खाजगी कंपनानी रियार्ज वाढवला तर B.S. N. L. ही सर्वात आधिची सरकारी कंपनी असुन ग्रामीण भागात नेटवर्क असुन नसल्या सारखेच असल्याने खाजगी कंपन्या ग्राहकांचा खिसा रिकामा करण्याच्या मागे लागलेल्या आहेत.
भारत संचार निगम लिमीटेड ची स्थापना २००० मध्ये भारतीय कंपनी कायदा 1956 अंर्तगत १ आक्टोबर २००० पासुन पुर्विच्या दुरसंचार सेवा आणि नेटवर्क प्रदाण करण्याचा व्यवसाय ताब्यात घेण्याच्या उदेशाने करण्यात आली तशी भारतीय दुरसंचार (Mobile network) नेटवर्क इंग्रजाच्या काळापासून आहे.भारतीय दुरसंचार ही सर्वात जुनी भारतीय केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील. उपक्रम असुन दुरसंचार विभाग च्या मालकची असुन सरकारच्या वळनवळनाचा भाग आहे.
सोईस्कर सेवा पुरवणारी कंपनी आहे. टेलीग्राम पासुनचा तर टेलीफोन पर्यंतचा प्रवास सुरळीत होता परंतू मोबाईल युगाची क्रांती घडून आली आणि खाजगी कंपन्यांनी या क्षेत्रात पदार्पन करून विविध आमिषे दाखवून ग्राहकांना आपल्याकडे वळवले या खाजगी कंपनान कडे ग्राहकांचा मोपावर्ग वळताच आपले खरे रूप दाखवायला सुरवात केली, ३० दिवसाचा महीना 28 दिवसावर आणला तर नंतर विविध कारणे दाखवून रिचार्ज वाढविला BSNLची निकृष्ठ दर्जांची सेवा असलयानेही ग्राहक खाजगी कंपन्यांच्या आमिषाला बळीपडला. परंतु खाजगी कंपन्यानी सेवेच्या नावाखाली आपले व्यावसायीक बरे रूप दाखल्याने ग्राहकवर्ग पून्हा BS N L कडे वळला परंतु जिल्यात बहतांश ठिकानी अजुनही 3g टॉवर असले तरी 2g सेवेपेक्षाही स्पिड कमी आहे. ग्रामिण भागात तर फारच गंभिर परिस्थिती आहे. बइतांश ठिकानी लाईट गेली कि संपूर्ण सेवा कोलमडते तर कधी फोनलागत नाही अशा अनेक समस्यच्या विळख्यात सरकारी कंपनी असून अडकलेली आहे
यात देसाईगंज. कुरखेडा. कोरची तालूक्यातील परिस्थिती फारच गंभिर आहे. देसाईगंज जिल्यातील प्रगत तालुका असुन इथलिही परिसथिती वेगळी नाही प्रत्येक गावात BSNL ने सरकारी कामासाठी सेवा पुरवली खरी पण तेही कुचकामी ठरत आहे. तर तालुकयातीत पिंपळगाव हा जंगल व्याप्त आहे . जवळच असलेल्या पोटगावला खाजगी कंपन्यांचे टॉवर बसवलेले आहेत तरीपण 3 किमी. अंतरावर असलेल्या पिंपळगावात योग्य सेवा मिळत नाही BS N L ने स्वस्त धान्य दुकान व इतर शासकीय कामासाठी सेवा पूरपली खरी पण तेही कुचकामी ठरत आहे शासकीय कामासाठी तासनतास वार बघावी लागते तर कधी वेळेवर कामेही होत नसतात. ही एकट्या पिंपळगायचीच समस्या नाहीतर जिल्यातील दुर्गम भागातील याहीपेक्षा गंभिर समस्या आहेत. (Mobile network) इतरांशी संपर्क साधायचा झाल्यास घराच्या छतावर तर झांडानवर चढावे लागते आणि त्यात वाढलेल्या रिचार्ज मुळे अनेकांना 300 रे आवाक्याबाहेर असल्याने मोबाईल फक्त शोभेची वसतू बनून आहे.
दळनवळाराच्या साधनाची सेवा आधुनीक युगात वाढत्या माहागाईमुळे मागे पडत आहे. तरी BSNL जेवढे टॉवर ग्रामिण भागात आहेत त्यांना कमीतकमी 4g सेवा पुरवून प्रत्येक ठिकानी स्वयः चलीत जनरेटरची व्यवस्था (Mobile network) करून होनारी नागरीकांची कोंडी .दुरकरण्यातयावी असी मागनी .ग्रामीण भागातील ग्रा.प. व शासकिय कार्यालय व नागरीकांनच्या मागनी मागणी कडे लक्षपुरवून जिल्यातील ग्रामीण भागात BSNL चे 4g टॉपर बसन्याची मागणी होत आहे. जेनेकरून जनतेला शासकीय कामे वेळे आत होतील व इतरांशी संपर्क साधनेही सोपे जाईल.