देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Nashik: अधिस्वीकृतीसाठी पत्रकारांना सहकार्य करा; यशवंत पवार यांची मागणी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > उत्त्तर महाराष्ट्र > नाशिक > Nashik: अधिस्वीकृतीसाठी पत्रकारांना सहकार्य करा; यशवंत पवार यांची मागणी
नाशिक

Nashik: अधिस्वीकृतीसाठी पत्रकारांना सहकार्य करा; यशवंत पवार यांची मागणी

Deshonnati Digital
Last updated: 2024/09/02 at 4:52 PM
By Deshonnati Digital Published September 2, 2024
Share

नाशिक (Nashik):- वर्षानुवर्षांपासून पत्रकारिता करणार्‍या ग्रामीण व शहरी भागातील पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका सुलभतेने प्राप्त व्हावी. यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाकडून त्यांना सहकार्य व मार्गदर्शन करावे अशी मागणी नाशिक जिल्हा मराठी पत्रकार(journalist) संघ रजि.नाशिकचे संस्थापक-जिल्हाध्यक्ष यशवंत पवार यांनी केली आहे.

जिल्हा माहिती अधिकारींकडे यशवंत पवार यांची मागणी

नवनियुक्त जिल्हा माहिती अधिकारी गोपाळराव साळुंखे यांची काल भेट घेतली. यावेळी श्री.साळुंखे यांचे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने पुष्प गुच्छ व शाल देऊन स्वागत करण्यात आले. या भेटीप्रसंगी पत्रकारांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. ग्रामीण व शहरी असा भेदभाव न करता अधिस्वीकृतीसाठी विहित नमुन्यातील अर्ज भरतेवेळी माहिती अधिकारी किंवा वरिष्ठ कर्मचाऱ्यांकडून पत्रकारांना योग्य मार्गदर्शन केल्यास अधिस्वीकृती समितीसमोर नामंजूर किंवा त्रुटी काढण्याचे प्रमाण कमी होईल व समितीलाही पडताळणी करणे सुलभ होईल असे यशवंत पवार म्हणाले तसेच अनेक ज्येष्ठ पत्रकार तीस वर्षांहून अधिक काळ पत्रकारिताकरुन निवृत्त झाले आहेत. मात्र किचकट अटीशर्तींमुळे पेंशन योजनेपासून वंचित राहिले आहेत. त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना सन्मानपुर्वक पेंशन (Pension) लागू करावी आणि व्हीव्हीआयपींच्या दौर्‍याप्रसंगी वृत्तांकन करण्यासाठी छोटे-मोठे वृत्तपत्र वा वृत्तवाहिनी प्रतिनिधि असा भेदभाव न करता सरसकट सर्व पत्रकारांना पासेस दिले जावेत अशी मागणीही यावेळी यशवंत पवार यांनी जिल्हा माहिती अधिकरींकडे केली.

शहर व ग्रामीण पत्रकारांचे प्रश्न सोडविण्साठी आपण सर्वतोपरी सहकार्य करु असे आश्वासन जिल्हा माहिती अधिकारी गोपाळराव साळुंखे यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिले. यावेळी जिल्हा सरचिटणीस दिनेश ठोंबरे,नाशिक तालुकाध्यक्ष करणसिंग बावरी,सरचिटणीस संजय परदेशी उपस्थित होते.

 

You Might Also Like

Nashik : पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर टोमॅटो उत्पादक शेतकरी आक्रमक

Nashik: नाशिक कुंभमेळ्यावरील बैठकीला शिंदे उपस्थित राहणार नाहीत.!

Nashik: मोठा वाद, हाणामारीमुळे गोंधळ; एका व्यक्तीचा मृत्यू

Madhukar Pichad: भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन; वयाच्या ८४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Dr. Sudhir Tambe: लहान मुलं हीच निरोगी आरोग्याचे ‘ब्रॅण्ड अम्बेसिडर’ : डॉ. सुधीर तांबे

TAGGED: journalist, pension
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भअकोला

Akola: सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्या अभावी रखडले काम काज..

Deshonnati Digital Deshonnati Digital October 11, 2024
Bhool Bhulaiyaa 3: ‘हा’ चित्रपट करतोय रेकॉर्ड तोड कमाई ; जाणून घ्या अधिक
Parbhani Assembly Election: आ. डॉ. पाटील, आनंद भरोसे यांच्यात होणार दुरंगी लढत
Washim: पावसाची दडी, खरीप पेरण्या उलटण्याच्या मार्गावर; बळीराजा हवालदिल
Nagpur: ग्रीनलॅम इंडस्ट्रीजतर्फे एक्स्क्लुझिव्ह डिस्प्ले सेंटरची सुरुवात
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

नाशिकशेती(बाजारभाव)

Nashik : पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर टोमॅटो उत्पादक शेतकरी आक्रमक

March 11, 2025
Nashik
नाशिकदेशराजकारण

Nashik: नाशिक कुंभमेळ्यावरील बैठकीला शिंदे उपस्थित राहणार नाहीत.!

February 26, 2025
Nashik
नाशिकउत्त्तर महाराष्ट्रक्राईम जगत

Nashik: मोठा वाद, हाणामारीमुळे गोंधळ; एका व्यक्तीचा मृत्यू

January 22, 2025
Breaking Newsनाशिकमहाराष्ट्र

Madhukar Pichad: भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन; वयाच्या ८४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

December 7, 2024
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?