देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Swarga Ratha: स्वर्ग रथाचे लोकार्पण, तोष्णीवाल परिवाराचा पुढाकार
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
अध्यात्मवाशिमविदर्भ

Swarga Ratha: स्वर्ग रथाचे लोकार्पण, तोष्णीवाल परिवाराचा पुढाकार

Digital Nagpur
Last updated: 2025/02/07 at 9:03 PM
By Digital Nagpur Published February 7, 2025
Share
Swarga Ratha

रिसोड (Swarga Ratha) : अंत्ययात्रेसाठी लागणारा सर्वात महत्त्वाचा म्हणजे स्वर्ग रथ. या रथाची रिसोड येथे गेली अनेक दिवसापासून कमतरता भासत होती. कोणाच्या घरी निधन झाले की त्यांना स्वर्ग रथ हे वाशिम किंवा अन्य शहरावरून बोलवावे लागत होते. सदर बाब लक्षात घेता रिसोड शहरातील प्रसिद्ध व्यापारी नारायणदास बन्सीलालजी तोष्णीवाल उर्फ राजू शेठ यांनी रिसोडवासीयांच्या सेवेत सदर Swarga Ratha) स्वर्ग रथ रुजू केला आहे. दिनांक 6 फेब्रुवारी रोजी सदर स्वर्ग रथाचे लोकार्पण करण्यात आले.

यानंतर सदर स्वर्ग रथ (Swarga Ratha) रिसोड वासियांच्या सेवेमध्ये प्रदान करण्यात आले. सदर स्वर्ग रथाचे लोकार्पण करताना ईश्वरदास तोष्णीवाल, गोपाल काबरा, मुरली मुदडा, डॉक्टर बियाणी, गोपाल कासट, ओमप्रकाश तोषनीवाल, पुरुषोत्तम काबरा, मुरली शेठ मुंदडा, श्याम भाऊ मुंदडा, पवन मुंदडा, विनोद लड्डा, सुरेश मुंदडा, पल्लोड सर, संतोष करवा, प्रकाश झंवर, अरुण तोतला, रामासेठ तोषनीवाल, कैलास सारडा, गोपाल मुदडा आदी माहेश्वरी समाज बांधव उपस्थित होते.

You Might Also Like

Ji Ram Ji Scheme : जी रामजी योजने विरोधात यलगार

Gyan Deep School : ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक विद्यालय रिसोड येथे रौप्य महोत्सव उत्साहात साजरा

Koya Krishi Kumbh 2026 : ‘कोया कृषी कुंभ २०२६’ मध्ये ११११ किलो नाचणी शिरा तयार करून जागतिक विक्रम

Illegal Liquor Violence : अवैध दारू विक्रीची तक्रार केल्याने तंटामुक्ती सदस्याच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला

Farmer Rights Conference : भेंडाळा येथील शेतकरी हक्क परिषदेत शेतकर्‍यांच्या अन्याय, शोषणावर मंथन

TAGGED: Swarga Ratha, Toshniwal family
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Election
मराठवाडाहिंगोली

Grampanchayat Election: ब्राह्मणवाडा ग्रा.पं. सरपंचपदी सुमन मेटकर यांची बिनविरोध निवड

Digital Nagpur Digital Nagpur August 14, 2024
Cotton Highest Grade: व्यापार्‍यांच्या २४ टक्के पर्यंत मॉश्चर असलेल्या ‘फरतड’ कापसाला सर्वोच्च प्रतवारी
Anganwadi Bharti: 10वी उत्तीर्ण महिलांना नोकरीची सुवर्ण संधी, 23753 पदांसाठी बंपर भरती
Wardha : यशवंतराव चव्हाण पंचायतराज पुरस्कार; वर्धा जिल्हा परिषद राज्यस्तरावर प्रथम
Ashram School: राज्यातील आश्रम शाळेच्या अग्निसुरक्षा साहित्य खरेदीत अपहार
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Ji Ram Ji Scheme
विदर्भअकोला

Ji Ram Ji Scheme : जी रामजी योजने विरोधात यलगार

February 9, 2026
Gyan Deep School
विदर्भवाशिम

Gyan Deep School : ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक विद्यालय रिसोड येथे रौप्य महोत्सव उत्साहात साजरा

February 9, 2026
Koya Krishi Kumbh 2026
विदर्भगडचिरोली

Koya Krishi Kumbh 2026 : ‘कोया कृषी कुंभ २०२६’ मध्ये ११११ किलो नाचणी शिरा तयार करून जागतिक विक्रम

February 9, 2026
Illegal Liquor Violence
विदर्भगडचिरोली

Illegal Liquor Violence : अवैध दारू विक्रीची तक्रार केल्याने तंटामुक्ती सदस्याच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला

February 9, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?